Thursday, July 2, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

वसंतरावजी नाईक यांच्या जयंती निमित्त परळीत बंजारा समाजाने काढली भव्य शोभा यात्रा

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 20, 2024
in top news
0
वसंतरावजी नाईक यांच्या जयंती निमित्त परळीत बंजारा समाजाने काढली भव्य शोभा यात्रा
0
SHARES
24
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

वसंतरावजी नाईक यांच्या जयंती निमित्त परळीत बंजारा समाजाने काढली भव्य शोभा यात्रा
परळी वै ता.१९ प्रतिनिधी
हरितक्रांतीचे प्रणेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक यांच्या १११ व्या जयंती निमित्त शुक्रवारी (ता.१९) परळी शहरातुन बंजारा समाजाच्या वितीने पारंपरिक वेशभूषा परिधान करून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेचा समारोप मेळाव्यात मान्यवरांच्या मार्गदर्शनाने झाला.
हरितक्रांतीचे प्रणेते महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पदी राहिलेले वसंतरावजी नाईक यांच्या १११ व्या जयंती निमित्त शुक्रवारी (ता.१९) परळी शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

शहरातील संत सेवालाल महाराज चौकात सकाळी दहा वाजता पांढऱ्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. सकाळी अकरा वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून वसंतरावजी नाईक यांच्या प्रतिमेची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज चौकातुन निघालेली शोभायात्रा बसस्थानक, एकमिनार चौक, कृषी उत्पन्न बाजार समिती, राणी लक्ष्मीबाई टॉवर येथुन लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंग मंदिरा पर्यंत काढण्यात आली. शोभायात्रेत पारंपारिक पोशाखातील महिलांची संख्या मोठी होती.

शोभायात्रेचे मुख्य आकर्षण असलेले हालगी वादक हे पारंपारिक पोशाखातील व बंजारा समाजातील होते. त्यांना पाहण्यासाठी शहरातील नागरीकांनी मोठी गर्दी केली होती. शोभायात्रेचा समारोप मेळावा घेउन करण्यात आला. यावेळी तांडा सुधार समितीचे जिल्हाध्यक्ष पप्पु चव्हाण,

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुशांत पवार, वसंतराव जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष प्रा. आकाश राठोड, सचिव विकास पवार, उपाध्यक्ष सचिन चव्हाण, कोषाध्यक्ष प्रविण पवार, आणि बंजारा समाजातील विविध तांड्याचे आजी माजी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Post Views: 54
Previous Post

भाजपचे ज्येष्ठ नेते कै. राजाभाऊ दहिवाळ यांना भाजपा कार्यालयात श्रद्धांजली अर्पण

Next Post

विद्यार्थ्यांनी क्षणिक सुखाच्या मागे न लागता आयुष्य कसे सुखकर होईल यासाठी प्रयत्न करावे – डॉ.आगलावे यांचे मत .

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
विद्यार्थ्यांनी क्षणिक सुखाच्या मागे न लागता आयुष्य कसे सुखकर होईल यासाठी प्रयत्न करावे – डॉ.आगलावे यांचे मत .

विद्यार्थ्यांनी क्षणिक सुखाच्या मागे न लागता आयुष्य कसे सुखकर होईल यासाठी प्रयत्न करावे - डॉ.आगलावे यांचे मत .

ताज्या बातम्या

विहीरीतील पाण्यात पडुन बुडून आईसह मुलगी व मुलाचा मृत्यू

July 2, 2026
जालन्यात आरक्षण उपवर्गीकरण विरोधी संघर्ष मोर्चाचे आयोजन

जालन्यात आरक्षण उपवर्गीकरण विरोधी संघर्ष मोर्चाचे आयोजन

July 2, 2026

विषय समित्यांमध्ये गुणवत्तेला प्राधान्य, नवख्या नगरसेवकांनाही संधी : नरेंद्र काळे

July 2, 2026
“अंतर्मुख करणारे साहित्य काळाची गरज”: माजी आमदार प्रशांत परिचारक; पंढरपुरात दोन लेखसंग्रहांचे लोकार्पण

“अंतर्मुख करणारे साहित्य काळाची गरज”: माजी आमदार प्रशांत परिचारक; पंढरपुरात दोन लेखसंग्रहांचे लोकार्पण

July 2, 2026
दुधनी बाजार समितीसमोर म्हेत्रे समर्थकांचे तीव्र आंदोलन; गणेश मूर्ती हटवण्यासाठी ७ दिवसांची मुदत

दुधनी बाजार समितीसमोर म्हेत्रे समर्थकांचे तीव्र आंदोलन; गणेश मूर्ती हटवण्यासाठी ७ दिवसांची मुदत

July 2, 2026
दारू विक्रीवर कठोर कारवाई करा अन्यथा घरात जाऊन बाटल्या फोडू

दारू विक्रीवर कठोर कारवाई करा अन्यथा घरात जाऊन बाटल्या फोडू

July 2, 2026
अतिक्रमण हटाव मोहिमेवरुन पंढरपुरात खडाजंगी, नगराध्यक्षांसह सत्ताधारी व विरोधी नगरसेवक एकत्र, अधिकाऱ्यांसोबत वाद

अतिक्रमण हटाव मोहिमेवरुन पंढरपुरात खडाजंगी, नगराध्यक्षांसह सत्ताधारी व विरोधी नगरसेवक एकत्र, अधिकाऱ्यांसोबत वाद

July 2, 2026

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-2026

July 2, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0954156

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!