Saturday, May 30, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

दीड एकर शेत जमिनीतून वळविला नाल्याचा प्रवाह 

तरुण भारतbyतरुण भारत
November 7, 2025
in solapur
0
0
SHARES
20
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : जुना कारंबा नाका जवळील  श्री. सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज मंदिर सार्वजनिक ट्रस्टीच्या तब्बल दीड एकर शेत जमिनीवरून बेकायदेशीरिता बनावट नकाशाच्या आधारे महापालिका कर्मचारी आणि बिल्डर (विकासका)च्या संगनमतातून नाला (ओढा) वळविण्यात आला असल्याची तक्रार ट्रस्टी बाळकृष्ण शिंगाडे यांनी महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्याकडे केली आहे. दरम्यान, संबंधितांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा. ओढ्याचे पात्र पुर्ववत करण्यात यावे. ते  ले-आऊट रद्द करण्यात यावे, अशी मागणी केली आहे. 

           श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे चिफ ट्रस्टी मोहन बोड्डू व मॅनेजिंग ट्रस्टी बाळकृष्ण शिंगाडे यांनी यासंदर्भात आयुक्तांकडे तक्रार दिली आहे. दरम्यान, आज त्यांनी आवश्यक ते पुरावे आणि कागदपत्रेही सादर केली आहेत. शहरातील जुना कारंबा नाका परिसरात  श्री. सदगुरू प्रभाकर स्वामी महाराज मंदिर सार्वजनिक ट्रस्टच्या मालकीची गट नं. २१ हि ६ एकर शेतजमीन कसबे सोलापूरमध्ये आहे. त्यापैकी तब्बल दीड एकर शेत जमिनीवर बेकायदेशीर हा ओढा वळविला आहे. या ठिकाणी महापालिका आयुक्त यांच्या बनावट आदेशाच्या आधारे व कोणताही आदेश नसताना सोलापूर महापालिका कर्मचारी, अधिकारी व   विकासक नंदकिशोर पंचारिया यांनी संगनमतानी दिशाभूल करून सरकारी रस्त्याची व डी.पी. रोडच्या जमिनीमधून मोठा सांड पाण्याच्या ओढा तब्बल ९० अंशामध्ये दोन ठिकाणी जवळ जवळ १०० फुट इतका वळवला आहे, असा खळबळजनक आरोप आणि तक्रार ट्रस्टीने केली आहे. येथील कसबे सोलापूर येथील गट नं. २१ चे दक्षिणेस व सि.स. नं.टी.पी. ४ फायनल प्लॉट नं.३३ व ३४ चे उत्तरेस असलेला नैसर्गिक ओढ्याचे पात्र बेकायदेशीर रित्या वळवून फायनल प्लॉट नं. ३३ व ३४ मध्ये बेकायदेशीर रित्या ले-आऊट मंजुर करून घेतला आहे व दक्षिणेकडील डि.पी. रोड व ओढापडची जागा हडप केली आहे, असा आरोप केला आहे. 

       

ट्रस्टीच्या शेत जमिनीवरून तब्बल दीड एकर परिसरात हा ओढा वळविला असल्याने शेतजमीन नापीक झाली आहे. केली पाच वर्षापासून ट्रस्टीला हे नुकसान सहन करावे लागत आहे. श्री. सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज मंदिर सार्वजनिक ट्रस्टच्या जमीनीमधून महापालिका आयुक्त यांचा कोणताही आदेशा नसताना फसवणुक , नुकसान करण्याच्या उद्देशाने व सरकारी रस्त्याची जमीन हडप करण्याच्या उद्देशाने बेकायदेशीर रित्या सांड पाण्याचा मोठा ओढा वळवून ट्रस्टच्या जमिनीचे नुकसान केले. बोगस नकाशे व आदेश दाखवून बनावट ले-आऊट मंजुर करून घेतले असा आरोप 

ट्रस्ट पदाधिकाऱ्यांनी केला आहे. हे ले-आऊट रद्द करून ओढयाचे पात्र पुर्ववत करण्याची मागणी केली आहे.

        बेकायदेशीर रित्या ओढयाचे पात्र वळवल्याप्रकरणी  नंदकिशोर पंचारिया व महापालिकेचे  संबंधित कर्मचारी अधिकारी यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा. ओढ्याचे पात्र पुर्ववत करण्यात यावे.तसेच टी. पी. ४ फायनल प्लॉट नं. ३३ व ३४ मधील ले-आऊट रद्द करण्यात यावे, अशी मागणी ट्रस्टी बाळकृष्ण शिंगाडे केली आहे. 

Post Views: 72
Previous Post

राज्यस्तरीय सौंदर्यवती स्पर्धेत सायली कांबळे प्रथम

Next Post

पहाटे फिरण्यास गेलेले असताना मोटार सायकलच्या धडकेत मृत्यू

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

पहाटे फिरण्यास गेलेले असताना मोटार सायकलच्या धडकेत मृत्यू

ताज्या बातम्या

आरोपीला घेऊन जाणाऱ्या पोलीस व्हॅनचा अपघात #solapurnews #marathinews #viral

May 30, 2026

रेल्वेच्या वेळापत्रकात होणार बदल #solapurnews #news

May 30, 2026

नालेसफाई महागात नगरअभियंताची वेतनवाढ रोखली झोन अधिकारी निलंबित #solapurnews #viral

May 30, 2026

जरांगे पाटलांच्या उपोषणावर बोलले मुख्यमंत्री #marathinews #news

May 30, 2026

परत हुतात्मा एक्सप्रेस सहा तास पुण्यातच स्टेशनवर रखडली प्रवाशांची गैरसोय #solapurnews #news

May 30, 2026

*सावधान विचलित करणारे दृष्य *जुन्या वादातून सहा जणांचा खून

May 30, 2026

पुण्यात जनगणना करताना शिपाई महिलेला बेदम मारहाण #viral #news #marathinews

May 30, 2026
“मित्रपक्षांना डावलू नका”; मंत्री उदय सामंतांचा सूचक इशारा

“मित्रपक्षांना डावलू नका”; मंत्री उदय सामंतांचा सूचक इशारा

May 30, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0886858

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697