सोलापुरातील लिटिल फ्लावर या इंग्रजी माध्यमाचे शाळेत शाळेने एका विक्रेत्याकडून कमिशन खाऊन शाळेत बूट विक्री सुरू केली आहे व त्या विक्रेत्याकडून बूट घेणे पालकांना सक्तीचे केलेले आहे यामुळे पालकांच्या खिशाला चाट बसत असून पालक अगतीकआहेत या सर्व प्रकाराची तक्रार शिवसेनेने शिक्षणाधिकाऱ्यांकडे केलेली असून तसे पत्र शिवसेना जिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण व महानगरप्रमुख महेश धाराशिवकर यांनी दिले आहे शाळेवर कारवाई करून सक्तीची बूट विक्री न थांबवल्यास शिवसेना शिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यालयावर शिवसेना स्टाईलने आंदोलन करणार आहे