Saturday, December 13, 2025
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

खरीप हंगाम 2023 विमा प्रलंबित मागण्यांवर सकारात्मक निर्णय – आ. समाधान आवताडे 

तरुण भारतbyतरुण भारत
November 7, 2025
in west maharashtra
0
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मंगळवेढा – खरीप हंगाम 2023 मध्ये  मंगळवेढा पंढरपूर मतदार संघातील 42460शेतकऱ्यांनी 83091 विमा अर्ज भरले होते.त्यापैकी 46446 शेतकऱ्यांना 16कोटी 26लाख नुकसान भरपाई साठी शेतकऱ्यांचे बँक खातेवर जमा करण्यात आले आहेत. परंतु याच 2023 खरीप हंगामातील स्थानिक नैसर्गिक आपत्ती नुकसान व काढणी पश्चात नुकसान बाबत एकूण 4503 शेतकऱ्यांचे 5कोटी 71लाख रुपये  शेतकऱ्यांचे  विमा दावे विमा कंपनीकडून नाकारण्यात आले आहेत. परंतु  कंपनीला याबाबत सूचित करून शेतकऱ्यांच्या तक्रारी दाखल करून घेण्यास सांगितले होते. त्यानंतर ही अद्याप पिक विमा निधी मदत शेतकऱ्यांना मिळाला नाही.

कंपनीने सादर केलेले म्हणणे हे अयोग्य असून कोणत्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना मदत करणे गरजेचे आहे. अपेक्षित पर्जन्यमान झाले नाही असे म्हणणे असताना स्वतः मतदार संघात गावामध्ये फिरताना त्या भागात नुकसान झालेबाबत शेतकऱ्यांनी सांगितले होते. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत मदत मिळावी हीच मागणी केली. नैसर्गिक आपत्ती नुकसान आणि काढणी पश्चात नोंदी केलेल्या तक्रारी केलेल्या सर्वच शेतकऱ्यांना पिकविम्याचा लाभ मिळाला पाहिजे.

शेतकऱ्यांनी पाऊस पडलेबाबत विमा कंपनीला सूचीत केले होते परंतु पर्जन्यमापक केंद्र महसूल मंडळ मधील एका गावात बसवलेले आहे त्यानुसार तेथे पाऊस पडला तरच विमा कंपन्या पर्जन्यमान ग्राह्य धरतात म्हणजे मंडळातील इतर गावात पाऊस पडलेला असताना केवळ पर्जन्यमापक बसवलेल्या गावात पाऊस नाही म्हणून महसूल मंडळातील सर्व गावांमध्ये पाऊस पडला नाही असे म्हणता येणार नाही. अशावेळी कंपनी प्रतिनिधी अथवा सर्व्हेयर यांनी प्रत्यक्ष पाहणी करणे आवश्यक होते.

ज्या भागात पर्जन्यमान कमी दाखविले त्या भागात मी प्रत्यक्ष पाहणी केली असून शेतकऱ्यांची मागणी रास्त आहे. त्यामुळे विमा कंपनी आणि प्रशासनाने शेतकऱ्यांना जास्तीत जास्त विमा लाभ मिळवून द्यावा अशी सूचना आ. समाधान आवताडे यांनी केल्या.सोलापूर जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्ती व काढणी पश्चात नुकसान झालेल्या खरी प 2023 हंगामातील पिकांच्या प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई बाबत तक्रार निवारण करण्याच्या उद्देशाने तसेच प्रलंबित प्रश्नांबाबत मंत्रालयात  बैठक पार पडली. 

सदर बैठकीस कृषी विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास चंद्र रस्तोगी, अव्वर सचिव श्रीकांत जांभवडेकर, कृषी उपसंचालक शांत धनवडे, ओरिएंट इन्शुरन्स कंपनीचे राज्यव्यवस्थापक विनायक दीक्षित, शेतकरी प्रतिनिधी सरोज काझी, इतर अधिकारी वर्ग उपस्थित होते..

Post Views: 7
Previous Post

ओन्ली समाजसेवा बहुउद्देशीय संस्थाच्यावतीने नूतन मुख्याधिकारी तैमुर मुलाणी यांचा सत्कार

Next Post

राज्यस्तरीय सौंदर्यवती स्पर्धेत सायली कांबळे प्रथम

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

राज्यस्तरीय सौंदर्यवती स्पर्धेत सायली कांबळे प्रथम

ताज्या बातम्या

शिरड शहापुर येथे यशवंतराव आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

December 12, 2025

संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान, लोक चळवळ व श्रमदानाच्या माध्यमातून पांदण रस्ता विकास कार्य सुरु

December 12, 2025

बिबट्यासाठी कोट्यावधीच्या शेळ्या सोडणारे मंत्री गरिबांच्या शेतकर्‍यांच्या नुकसानी कडे लक्ष देतील काय?

December 12, 2025

कर्जबाजारी शेतकरी महिलेची आत्महत्या; बँक आणि बचत गटांची कर्ज वसुली थांबविण्याची मागणी

December 12, 2025

कोलंबीत ग्रामस्थांच्या एकजुटीतून उभारला वनराई बंधारा

December 12, 2025

जिल्हाधिकाऱ्यांनी उडविले कृषी ड्रोन; सगरोळीतील ड्रोन प्रशिक्षण केंद्राची केली पाहणी

December 12, 2025

सरपंच संघटना पंचायत समितीला लावणार कुलूप

December 12, 2025

माहूरगड पर्यटन विकास आराखड्यास अंतिम मान्यता मिळावी यासाठी आ. भिमराव केराम यांचा सरकारदरबारी पाठपुरावा

December 12, 2025

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

चन्नवीर चिट्टें सारख्या जुन्या, निष्ठावंत कार्यकर्त्यांना पक्षाने संधी द्यावी – जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुनशिवाचार्य

byतरुण भारत
December 10, 2025
0

सोलापूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशामध्ये उत्तम कामे होत असून मोदीसाहेबांचे नेतृत्व चन्नवीर चिट्टे सारख्या देशभरातील कोट्यावधी प्रामाणिक...

मवीआ चा महापौर बसवण्याचे लक्ष्य ठेवू – माजी मंत्री चंद्रकांत खैरे

byतरुण भारत
December 10, 2025
0

सोलापूर - महाविकास आघाडीचा महापौर सोलापूर महानगरपालिकेत बसवण्याचे लक्ष्य ठेवून आम्ही लढणार आहोत. आगामी निवडणुकीत रंगतदार सामना पाहायला मिळणार आहे....

वकिलाच्या शिष्टमंडळाने घेतली चंद्रकांत खैरे यांची भेट; उमेदवारी देण्याची मागणी

byतरुण भारत
December 10, 2025
0

सोलापूर - महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणुकीची अधिकृत घोषणा पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून प्रभाग...

उप सभापती अण्णा बनसोडे यांच्या दालनात सोलापूरच्या प्रश्नांचा निपटारा 

byतरुण भारत
December 6, 2025
0

सोलापूर - विधानसभेचे उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोलापूरचे सहसंपर्क मंत्री अण्णा बनसोडे यांनी सोलापूरच्या विविध समस्या व प्रश्नांची सोडवणूक संदर्भात...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0560336

वृत्त संग्रह

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697