Saturday, June 6, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

‌‘मिशन लक्ष्यवेध‌’ अंतर्गत निपुणता केंद्राची प्रक्रिया सुरु;  ॲथलेटिक्स व कुस्ती या खेळांचा समावेश

तरुण भारतbyतरुण भारत
March 13, 2026
in editor
0
‌‘मिशन लक्ष्यवेध‌’ अंतर्गत निपुणता केंद्राची प्रक्रिया सुरु;  ॲथलेटिक्स व कुस्ती या खेळांचा समावेश
0
SHARES
39
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – राज्यातील क्रीडा क्षेत्राच्या विकासाकरिता मिशन लक्ष्यवेध हा महत्वाकांक्षी उपक्रम हाती घेण्यात आलेला असुन, या योजनेंतर्गत लातूर विभागास ॲथलेटिक्स व कुस्ती या  दोन खेळांचे निवासी विभागीय क्रीडा निपुणता केंद्र सुरु करण्यास तर पुणे विभागात ॲथलेटिक्स, आर्चरी, बॅडमिंटन, हॉकी, रायफल शूटींग, रोईग, कुस्ती व टेबल टेनिस या खेळाच्या प्रत्येकी 20 खेळाडूंची निवड करण्यास मान्यता मिळालेली आहे.


पुणे विभागाकरिता पात्र खेळाडूंनी आपले अर्ज विभागीय उपसंचालक पुणे विभाग पुणे, यांचे कार्यालय विभागीय क्रीडा संकुल, सर्व्हे नं. 191, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड, मोझे विद्यालयासमोर, येरवडा पुणे 411006 येथे प्रत्यक्ष अथवा deputypune@gmail.com या ई-मेल वर 17 मार्च पर्यंत करावेत, असे आवाहन क्रीडा व युवक सेवा, पुणे विभागाचे उपसंचालक युवराज नाईक यांनी केले आहे.


       लातूर विभागाकरिता खालील निकषानुसार पात्र खेळाडुनी आपले अर्ज विभागीय उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, लातूर विभाग,जिल्हा क्रीडा संकुल परिसर,औसा रोड  लातूर येथे प्रत्यक्ष अथवा dyd.syslatur@rediffmail.com या ई मेलवर  20 मार्चपर्यंत करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरनाळे यांनी केले आहे.


निवड झालेल्या खेळाडुना निवासी क्रीडा प्रशिक्षण, पायाभुत सुविधा व क्रीडा साहित्य, खेळाडुच्या सराव व मुल्यांकनाकरिता क्रीडा स्पर्धाचे आयोजन,स्पोर्टस सायन्स सेंटर, करियर मार्गदर्शन, देशी-विदेशी संस्थाच्या  सहकार्याने क्षमता विकास कार्यक्रम ई. सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने  मिशन लक्ष्यवेध ही निवासी विभागीय क्रीडा निपुणता योजना कार्यान्वित करण्यात आलेली आहे.  तसेच यामध्ये निवड झालेल्या खेळांडूंना निवास, भोजन, पुरक आहार खर्च, क्रीडा व प्रशिक्षण साहित्य, निवडलेल्या खेळाडूंचे देशांतर्गत/परदेशी प्रशिक्षण व   देशांतर्गत/विदेशातील स्पर्धा सहभाग खर्च, खेळाडूंच्या वैद्यकीय चाचण्या, किरकोळ वैद्यकीय खर्च, विभागीय उपसंचालक क्रीडा व यवुक सेवा यांच्यामार्फत करण्यात येईल.          


पात्रता व अटी याप्रमाणे
1 वयोमर्यादा – 31 डिसेंबर 2026 रोजी 25 वर्षाआतील मुले/मुली
2 आवश्यक कागदपत्रे – जन्मदाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र,आधार कार्ड, मागील 2 वर्षातील क्रीडा विषयक कामगिरीचे प्रमाणपत्र,पासपोर्ट साईज 3 फोटोग्राफ, शाळा महाविद्यालय बोनाफाईड प्रमाणपत्र पालकांचे संमती पत्र
3 अधिवास – महाराष्ट्र राज्यातील खेळाडू असणे अधिवास प्रमाणपत्र आवश्यक
4 क्रीडा कामगिरी – राज्यस्तरावरील पदक प्राप्त खेळाडू किंवा राष्ट्रीय स्तरावील सहभागी खेळाडू (SGFI,AFI,Khelo India National only )  गत 2 वर्षाच्या क्रीडा कामगिरीचे मुल्यमापन करण्यात येऊन क्रीडा कौशल्य व तंदुरुस्ती (Fitness) चाचण्यांमध्ये पात्र होणे आवश्यक
5 वैद्यकीय तपासणी – शासन मान्यताप्राप्त डॉक्टरांकडून दिलेले वैध वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र अनिवार्य

Post Views: 60
Previous Post

पंढरपूरात सभापतीपदी शुभम आगावणे तर उपसभापतीपदी देशमुख

Next Post

कृषी विभागाच्या ४८४ जागा एमपीएससी कडे पाठवाव्या- तालुकाध्यक्ष योगेश पाटील

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
कृषी विभागाच्या ४८४ जागा एमपीएससी कडे पाठवाव्या- तालुकाध्यक्ष योगेश पाटील

कृषी विभागाच्या ४८४ जागा एमपीएससी कडे पाठवाव्या- तालुकाध्यक्ष योगेश पाटील

ताज्या बातम्या

सोलापूर जिल्हा सबज्युनिअर हँडबॉल संघ निवड चाचणी उद्या 

June 6, 2026

देवस्थान इनाम कायदा स्थगित केल्याबद्दल महसूलमंत्र्यांचे आभार!

June 6, 2026
अन्नछत्र हे स्वामींचे शक्तीपीठ असल्याचे मनोगत – उपसचिव सचिन सहस्रबुद्धे

अन्नछत्र हे स्वामींचे शक्तीपीठ असल्याचे मनोगत – उपसचिव सचिन सहस्रबुद्धे

June 6, 2026
तुकाराम मुंढे यांच्या धडाकेबाज कारवाईचा परंड्यात पहिलाच दणका!

तुकाराम मुंढे यांच्या धडाकेबाज कारवाईचा परंड्यात पहिलाच दणका!

June 6, 2026
पाचव्या फेरीअखेर मुलात नागपुरचा कुशाग्र, मरास तर मुलीत मुंबईची त्वेषा जैन आघाडीवर

पाचव्या फेरीअखेर मुलात नागपुरचा कुशाग्र, मरास तर मुलीत मुंबईची त्वेषा जैन आघाडीवर

June 6, 2026

अधिकारांचे विकेंद्रीकरण की कर्मचाऱ्यांवर दबावाचे हत्यार? 

June 6, 2026
कुमार गटात धाराशिवची हॅटट्रिक; मुली गटात सांगलीचे विजेतेपद कायम

कुमार गटात धाराशिवची हॅटट्रिक; मुली गटात सांगलीचे विजेतेपद कायम

June 6, 2026

महाराष्ट्र खो-खो संघटनेचे सहकार्यवाह बाळ तोरसकर यांनी दैनिक तरुण भारतच्या कार्यालयात सदिच्छा भेट

June 6, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

भाजपला खिंडार: कट्टर समर्थकांसह एकनाथ शिंदे गटात प्रवेश

भाजपला खिंडार: कट्टर समर्थकांसह एकनाथ शिंदे गटात प्रवेश

byतरुण भारत
June 5, 2026
0

सोलापूर : भारतीय जनता पक्षाचे कट्टर समर्थक व प्रभाग क्रमांक ५ मधील प्रभावी कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले राजाभाऊ आलोरे यांनी...

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

byतरुण भारत
May 31, 2026
0

टेंभुर्णी - (ता.माढा) येथे शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या पदाधिकारी मेळावा व नवीन पदाधिकारी निवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या...

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0896378

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697