Tuesday, August 4, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

आटपाडीचे सादिक खाटीक !, ” कर्नाटकचे निरीक्षक “

तरुण भारतbyतरुण भारत
April 17, 2026
in editor
0
आटपाडीचे सादिक खाटीक !, ” कर्नाटकचे निरीक्षक “
0
SHARES
6
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

आटपाडी –  कुरेश कॉन्फरन्सचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, आटपाडीचे सुपुत्र सादिक रशिदा पापामियाँ खाटीक यांची कर्नाटक च्या निरीक्षक पदी नियुक्ती केल्याचे पत्र कुरेश कॉन्फरन्सचे संस्थापक, राष्ट्रीय अध्यक्ष, तथा सर्वोच्य न्यायालयात वकीली करणारे ॲडव्होकेट सनोबर अली कुरेशी यांनी पाठविले आहे .
          देशातील लाखो मुस्लीम खाटीक बांधवांच्या सर्वांगीण आणि चौफेर प्रगतीसाठी कुरेश कॉन्फरन्स ही संघटना कार्यरत आहे .
          १९८४ पासून सामाजीक, राजकीय, सांस्कृतिक, साहित्यीक, क्रीडा, पत्रकारीता, शेती, पाण्याच्या क्षेत्रात लक्षवेधी कार्य करीत आलेल्या सादिक खाटीक यांना सहृदयी माणूस म्हणून राज्यभरात ओळखले जाते . पत्रकारीतेतील विविध पुरस्कार, मानपत्रांनी गौरविल्या गेलेल्या सादिक खाटीक यांनी, सांगली आकाशवाणीवरून सर्वात जास्त विकासपत्रे सादर केली होती . प्रचंड लिखाण, बातम्या लेख, वार्तापत्रे यांच्या माध्यमातून पत्रकारीता गाजविणाऱ्या सादिक खाटीक यांच्या लिखाणाची दखल प्रख्यात साहित्यीक रा . चिं . ढेरे यांच्या शिखर शिंगणापूरचा शंभु महादेव या संदर्भ ग्रंथात घेतली गेली आहे .
          अ . भा . मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष शंकरराव खरात, ख्यातनाम पत्रकार मुकुंदराव किर्लोस्कर , माजी आमदार, आचार्य शांतारामबापू गरुड, माजी केंद्रीय मंत्री श्री . राम नाईक, माजी मंत्री, आमदार श्री . जयंतराव पाटील, दै . सामनाचे कार्यकारी संपादक , खासदार श्री . संजय राऊत साहेब , एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर, गदिमा , व्यंकटेशतात्या माडगुळकर इत्यादी अनेक मान्यवरांनी सादिक खाटीक यांच्या कार्याचा गौरव केला आहे . राज्यातील १६ मान्यवरांनी खास लेखाद्वारे सादिक खाटीक यांचे अभिष्टचिंतन केले होते .
          २००० सालापासून मुस्लीम खाटीक बांधवांच्या विविध प्रश्नांसाठी लढणाऱ्या सादिक खाटीक यांनी मुस्लीम खाटीक बांधवांचा अनुसुचित जातीच्या आरक्षणात समावेश व्हावा म्हणून सातत्याने देशव्यापी आवाज उठविला आहे . कृष्णेचे पाणी दुष्काळी तालुक्यात यासाठी आटपाडीतुन १९९३ सुरु झालेल्या लढ्याच्या पायातले दगड बनण्याचे भाग्य सादिक खाटीक यांना लाभले . डॉ . भारत पाटणकर , क्रांतीवीर नागनाथआण्णा नायकवडी यांना या लढ्यासाठी १९९२ साली आटपाडीत आणण्यात सादिक खाटीक यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली होती .
          दोन वर्षापासून कुरेश कॉन्फरन्सच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष पदावर काम करणाऱ्या सादिक खाटीक यांनी कुरेश कॉन्फरन्सचे महाराष्ट्रात मोठे संघटन उभारण्यात मोलाची भूमिका बजावली आहे .
          सादिक खाटीक यांना दिल्या गेलेल्या कर्नाटक निरीक्षक पदाच्या नवीन जबाबदारी बद्दल देशभराच्या सर्व स्तरातून त्यांचे खास अभिनंदन होत आहे .

Post Views: 33
Previous Post

एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेनाचा आदर्श शाळा पुरस्कार डॉ. असदुल्लाह खान इंग्लिश हायस्कूलला प्रदान

Next Post

इंडियन मॉडेल स्कूलचे इयत्ता १० वी (सी.बी.एस.ई.) बोर्ड परीक्षेत उज्ज्वल यश !

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
इंडियन मॉडेल स्कूलचे इयत्ता १० वी (सी.बी.एस.ई.) बोर्ड परीक्षेत उज्ज्वल यश !

इंडियन मॉडेल स्कूलचे इयत्ता १० वी (सी.बी.एस.ई.) बोर्ड परीक्षेत उज्ज्वल यश !

ताज्या बातम्या

नगर अभियंत्यांना पदावरून दूर ठेवा अन्यथा ठिय्या आंदोलन करणार

नगर अभियंत्यांना पदावरून दूर ठेवा अन्यथा ठिय्या आंदोलन करणार

August 3, 2026
विश्व ब्राम्हण कालिका सेवा मंडळ ट्रस्ट; अध्यक्षपदी चंद्रशेखर कव्हेकर बिनविरोध

विश्व ब्राम्हण कालिका सेवा मंडळ ट्रस्ट; अध्यक्षपदी चंद्रशेखर कव्हेकर बिनविरोध

August 3, 2026

सोपल बंगला  स्फ़ोटक फेकणेप्रकरणी पाच आरोपींचे अटकपूर्व जामीन फेटाळले

August 3, 2026
शिक्षक दिनापूर्वी सातव्या वेतन आयोगाचे थकीत हप्ते द्या

शिक्षक दिनापूर्वी सातव्या वेतन आयोगाचे थकीत हप्ते द्या

August 3, 2026
घरकुल योजनांच्या कामात दिरंगाई चालणार नाही; मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन 

घरकुल योजनांच्या कामात दिरंगाई चालणार नाही; मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन 

August 3, 2026
सोलापूरचे मनीष रावत विजेते; पुण्यातील पहिल्या राज्य मानांकित टेबल टेनिस स्पर्धेतील कामगिरी 

सोलापूरचे मनीष रावत विजेते; पुण्यातील पहिल्या राज्य मानांकित टेबल टेनिस स्पर्धेतील कामगिरी 

August 3, 2026
शाळेच्या सेवकाने श्रध्देने शिवालयाला दिले रुपये पाच हजारांची देणगी

शाळेच्या सेवकाने श्रध्देने शिवालयाला दिले रुपये पाच हजारांची देणगी

August 3, 2026
श्री वर्धमान जैन सार्वजनिक वाचनालयात लेखन प्रेरणा दिन साजरा

श्री वर्धमान जैन सार्वजनिक वाचनालयात लेखन प्रेरणा दिन साजरा

August 3, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1024949

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!