Saturday, November 7, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

दोन्ही पक्षांच्या वरिष्ठांनी संबंधितांना समज द्यावी : आमदार सुभाष देशमुख

तरुण भारतbyतरुण भारत
November 7, 2026
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
सोलापूर : सोलापुरातील भाजपचे आमदार देवेंद्र कोठे आणि काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या वादावर भाजपचे ज्येष्ठ आमदार सुभाष देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या वादाची दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी दखल घेऊन संबंधितांना आपले बोलणे, वागणे आणि कृती कशी असावी, याबाबत समज द्यावी, अशी भूमिका आमदार देशमुख यांनी व्यक्त केली.
           सोलापूर महापालिकेत एका कार्यक्रमानिमित्त आल्यानंतर त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी ही भूमिका मांडली.कोठे आणि नरोटे यांच्यातील वादामुळे सोलापूरच्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. दोन्ही नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होत असून, या वादाचे पडसाद राजकीय स्तरावर उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार सुभाष देशमुख यांनी संयमाची भूमिका घेत वरिष्ठ नेत्यांनी हस्तक्षेप करण्याची अपेक्षा व्यक्त केली.“वाईटातून चांगलं कसं होईल, याचा आपण विचार केला पाहिजे. एखादी घटना किंवा वाद अनावधानाने घडलेला असू शकतो. मात्र, पक्षाचे वरिष्ठ या प्रकरणाची नक्कीच दखल घेतील आणि संबंधितांना समज देतील,” असे आमदार देशमुख यांनी सांगितले.
राजकारणात मतभेद असले तरी सार्वजनिक जीवनात बोलताना आणि वागताना संयम राखणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सूचित केले. आपले बोलणे, वागणे आणि कृती कशी असावी, याबाबत दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी संबंधितांना योग्य सूचना द्याव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.या प्रकरणावर दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते लक्ष घालून योग्य तोडगा काढतील, अशी आशाही आमदार सुभाष देशमुख यांनी व्यक्त केली. “दोन्ही पक्षांचे वरिष्ठ त्यांना योग्य कानमंत्र देतील आणि पाहिजे तसा तोडगा काढतील,” असे त्यांनी स्पष्ट केले.
Views: 13
Previous Post

धनत्रयोदशीच्या निमित्ताने चंद्रभागा तीर लक्ष लक्ष दीपांनी उजळला!

Next Post

गुळवंचीत दिव्यांगांची दिवाळी गोड; २९ लाभार्थ्यांना किराणा किट

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
गुळवंचीत दिव्यांगांची दिवाळी गोड; २९ लाभार्थ्यांना किराणा किट

गुळवंचीत दिव्यांगांची दिवाळी गोड; २९ लाभार्थ्यांना किराणा किट

ताज्या बातम्या

पंढरपुरात  फटाका बाजारावर दुष्काळाचे सावट ; शोभेच्या दारूला मागणी घटली, फटका विक्रेते चिंतेत

पंढरपुरात  फटाका बाजारावर दुष्काळाचे सावट ; शोभेच्या दारूला मागणी घटली, फटका विक्रेते चिंतेत

November 7, 2026
स्व.दिगंबर कसबे यांच्या प्रथम पुण्यस्मरणदिनानिमित्त १५० रुग्णांची मोफत नेत्र तपासणी

स्व.दिगंबर कसबे यांच्या प्रथम पुण्यस्मरणदिनानिमित्त १५० रुग्णांची मोफत नेत्र तपासणी

November 7, 2026
शिवामृत दुध संकलन केंद्रातर्फे सभासदांना दिवाळीनिमीत बोनस वाटप

शिवामृत दुध संकलन केंद्रातर्फे सभासदांना दिवाळीनिमीत बोनस वाटप

November 7, 2026
मिस्कीलपणाने मुश्किल प्रसंगावरही मात करता येते -प्रा. प्रवीण दवणे 

मिस्कीलपणाने मुश्किल प्रसंगावरही मात करता येते -प्रा. प्रवीण दवणे 

November 7, 2026
ऐन दिवाळीत बार्शी लुका पोलिसांनी ४५ मोबाईल शोधून केले परत

ऐन दिवाळीत बार्शी लुका पोलिसांनी ४५ मोबाईल शोधून केले परत

November 7, 2026

आपुलकी प्रतिष्ठानकडून २५० दुष्काळग्रस्त कुटुंबांची दिवाळी झाली गोड

November 7, 2026
जयोस्तुते फाऊंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त गरजू कुटुंबांना दिवाळी किटचे वाटप

जयोस्तुते फाऊंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त गरजू कुटुंबांना दिवाळी किटचे वाटप

November 7, 2026
गुळवंचीत दिव्यांगांची दिवाळी गोड; २९ लाभार्थ्यांना किराणा किट

गुळवंचीत दिव्यांगांची दिवाळी गोड; २९ लाभार्थ्यांना किराणा किट

November 7, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1474970

वृत्त संग्रह

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!