Saturday, May 16, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

“हर घर तिरंगा” अभियानांतर्गत मनपा प्राथमिक शिक्षण मंडळातर्फे विविध उपक्रम 

२९५ शाळांमधील अंदाजे ६० हजार विद्यार्थ्यांचा सहभाग 

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
in solapur, india, maharashtra, top news
0
“हर घर तिरंगा” अभियानांतर्गत मनपा प्राथमिक शिक्षण मंडळातर्फे विविध उपक्रम 
0
SHARES
29
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
तभा फ्लॅश न्यूज/ सोलापूर : स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने राष्ट्रीय ध्वजाबद्दल आदरभाव निर्माण करण्यासाठी तसेच देशाभिमान जागृत करण्यासाठी “हर घर तिरंगा” अभियान अंतर्गत महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात आले. सुमारे २९५ शाळांमधील अंदाजे ६० हजार विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला.
तिरंगा प्रदर्शन, शाळा भिंती सजवणे व फलक सजवणे, रांगोळी स्पर्धा, तिरंगा राखी बनविणे आदी उपक्रमाद्वारे
बंधुत्व अन्  देश प्रेमाचा संदेश देण्यात आला.
महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या आदेशानुसार व उपायुक्त तैमूर मुलाणी यांच्या मार्गदर्शनाखाली मनपा प्राथमिक शिक्षण विभागाच्या संयोजनातून हे उपक्रम राबविण्यात आले. या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना, सर्जनशीलता आणि सामूहिक सहभागाची जाणीव दृढ झाली.
भारताच्या स्वातंत्र्याचा महोत्सव आणि राष्ट्रीय ध्वजाबद्दल आदरभाव निर्माण करण्यासाठी “हर घर तिरंगा” या मोहिमेच्या अनुषंगाने सोलापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळाच्या कार्यक्षेत्रातील तसेच खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळांनी उत्साहपूर्ण सहभाग नोंदवला.या अभियानात एकूण २९५ शाळांचा सहभाग राहिला असून अंदाजे ५० ते ६० हजार विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले. विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी देशभक्तीचा संदेश जनमानसात पोहोचवला.
विविध शाळांमध्ये हे उपक्रम राबविले
शाळा भिंती सजवणे व फलक सजवणे, शाळांच्या भिंती आणि माहितीफलक तिरंग्याच्या रंगांनी आणि प्रेरणादायी घोषवाक्यांनी सजविण्यात आले. तिरंगा प्रदर्शन – विद्यार्थ्यांनी तिरंगा विषयक चित्रे, हस्तकला व पोस्टरच्या माध्यमातून भव्य प्रदर्शन भरवले. रांगोळी स्पर्धा – राष्ट्रीय एकतेचे प्रतीक असलेल्या तिरंग्याच्या रंगांत विविध रांगोळ्या साकारल्या गेल्या. तिरंगा राखी बनविणे – रक्षाबंधनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी तिरंगा रंगातील राख्या तयार करून बंधुत्व आणि देशप्रेमाचा संदेश दिला.
Post Views: 59
Previous Post

सोलापूरकरांसाठी मोठी बातमी : घरबसल्या जाणून घेता येणार पाणी पुरवठ्याची माहिती 

Next Post

पंढरपूर तालुका पोलिसांनी ५ लाख १२ हजारांचा वाळू भरलेला ट्रक जप्त, चालकास जेरबंद

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
पंढरपूर तालुका पोलिसांनी ५ लाख १२ हजारांचा वाळू भरलेला ट्रक जप्त, चालकास जेरबंद

पंढरपूर तालुका पोलिसांनी ५ लाख १२ हजारांचा वाळू भरलेला ट्रक जप्त, चालकास जेरबंद

ताज्या बातम्या

आता मुलांना मिळणार सर्व लसीकरण #marathinews

May 16, 2026

मनीषा मानेवर दोष निश्चितीला वेळ #solapurnews

May 16, 2026

हडपसर मध्ये बॉम्ब ठेवणारा शिवाजी राठोड सोलापूरचा

May 16, 2026

रोटरीची आशा एक्सप्रेस करणार महिलांच्या मोफत कॅन्सर टेस्ट

May 16, 2026

मुंबई पुणे एक्सप्रेसवर झालेल्या अपघातात संपूर्ण रस्त्यावर रंग विखुरला #viral #marathinews

May 16, 2026

जिल्हापरिषदेच्या सीईओनी केले नो व्हेईकल डे चे आवाहन #solapurnews

May 16, 2026

इस्लापूर येथे जलजीवन मिशनच्या मेन लाईनला गळती #marathinews

May 16, 2026

कळंब येथे बिर्याणी सत्याग्रह अनोखे आंदोलन #marathinews

May 16, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0867012

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697