Sunday, June 14, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सोलापूर जिल्ह्यातील ९३ गुणवंत शालेय खेळाडूंना सात लाख रुपयांची क्रीडा शिष्यवृत्ती जाहीर

तरुण भारतbyतरुण भारत
May 27, 2026
in sports
0
0
SHARES
25
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

​सोलापूर – क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य अंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धांमध्ये सुवर्ण, रौप्य, कांस्य पदक मिळवणाऱ्या आणि सहभाग नोंदवणाऱ्या शालेय ९३ खेळाडूंना २०२५-२०२६ या वर्षाची ‘शालेय क्रीडा शिष्यवृत्ती’ मंजूर करण्यात आली आहे.

 

या खेळाडूंनी मिळवलेल्या यशानुसार (सुवर्ण ११२५०, रौप्य ८९५०,  कास्य ६७५०, सहभाग ३७५०) शिष्यवृत्तीची ही रक्कम थेट बँक खात्यात वितरित करण्यात येत असून, सोलापूर जिल्ह्यासाठी एकूण ७ लाख २० हजार ३५० रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

 

​या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेल्या जिल्ह्यातील विविध शाळांमधील ज्या खेळाडू विद्यार्थ्यांची रक्कम बँक खात्यात जमा झाली नाही, अशा खेळाडू विद्यार्थ्यांनी कुमठा नाका येथील जिल्हा क्रीडा कार्यालयातील लिपिक राजदीप पाटील यांच्याशी संपर्क साधावा,  असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी प्रकाश मोहारे यांनी केले आहे.

——

धनुर्विद्या व डायव्हिंगची आघाडी

 

शिष्यवृत्तीमध्ये धनुर्विद्या,  स्विमिंग आणि डायव्हिंगचे प्रत्येकी ११ खेळाडू आहेत. त्याखालोखाल हँडबॉल व कुस्तीचे ९, तलवारबाजी व खो-खो ६, सॉफ्ट टेनिस ५, अॅथलेटिक्स व सेपाक टकरा ४,

शूटींग, सॉफ्टबॉल, व्हॉलीबॉल व वेटलिफ्टिंग ३, बुद्धिबळ, कबड्डी, रग्बी व तायक्वांदो २, बेसबॉल, बास्केटबॉल, क्रिकेट,हॉकी, जुडो, टेबल टेनिस, टेनिस व वुशू या खेळाचे प्रत्येकी १ खेळाडूंचा समावेश आहे

——–

 

​या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेले खेळाडू विद्यार्थी व त्यांच्या शाळा  :

​धनुर्विद्या : ​आदित्य संजय पुजारी (स्टार इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज), ​आदित्य शिवप्रसाद पवार (संत सावता माळी विद्यालय), ​एंजल सुनील कोकाटे (महात्मा फुले उच्च प्राथमिक विद्यालय), ​गौरव राजकुमार पवार ( मा. बबनरावजी शिंदे सेकंदरी अँड हायर सेकंदरी हायस्कूल), ​जयहिंद नारायण जगताप (अभिनव सेकंदरी अँड हायर सेकंदरी ज्युनिअर कॉलेज), ​कृष्णा संभाजी शिंदे ( शिवरत्न ज्युनिअर कॉलेज), ​नमन निलेश साखरे (इंडियन मॉडेल स्कूल), ​ओम अमोल नरुते (गुरुकुल पब्लिक स्कूल, करमाळा)

​प्रगती भागवत शिंदे (श्रीमती निर्मलाताई ठोकळ प्रशाला), ​साईराज दिनेश हन्मे ( छत्रपती शिवाजी नाईट ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स), ​समीक्षा कैलास देशमुख (महात्मा फुले विद्यालय, टेंभुर्णी)

 

​​​​स्विमिंग आणि डायव्हिंग :  ​अपूर्व सुष्मा अंधारे ( इंडियन मॉडेल स्कूल), ​हर्षदा अंबादास गोली( वालचंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स), ​कनक अशोक शंंकू (ज्ञानप्रबोधिनी बालविकास मंदिर प्रशाला), ​मनस्वी राजशेखर माने (एस. व्ही. सी. एस. हायस्कूल ज्युनिअर कॉलेज, सोलापूर), ​रणवीर राजेंद्र खाडे ( डी. बी. एफ. दमाणी हायस्कूल, सोलापूर), ​रितेश गुरुमूर्ती लिगाडे (शस्त्र अर्जुन इंग्लिश मीडियम स्कूल, सोलापूर), ​संकेत श्रीशैल लिगाडे (जी. आर. चांडक प्रशाला, सोलापूर),​श्रावणी प्रताप सूर्यवंशी ( माध्यमिक आश्रमशाळा, देगाव, सोलापूर), ​श्रेया दशरथ गुरव ( एस. आर. चांदक इंग्लिश हायस्कूल), ​सिद्धायू राजीव राजकाडे (महेश इंग्लिश स्कूल, सोलापूर),

​विपुल ऋषिकेश कुडक्याल (संगमेश्वर कॉलेज, सोलापूर).

 

—–

हँडबॉल : ​आकांक्षा महेश मोरे, फिजा नवाज मुल्ला, मंजिरी सचिन जाधव, मयुरी सुभाष वाळके, प्राची गणेश लुगडे, राजनंदिनी सचिन चव्हाण, श्रेया बालसो माने, श्रुती भारत वाळके, प्रज्ञा पोपट जाधव ( इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, मंगळवेढा).

​​कुस्ती :  ​हनुमंत राजेंद्र जाधव (महालिंगेश्वर विद्यालय ज्युनिअर कॉलेज, खुडूस), केदारनाथ नंदकुमार ढोपे ( वामनराव माने प्रशाला / भैरवनाथ वाडी),  ​मोरे प्रणव कृष्णंत, साहिल सुनील लिमन (शिवशंभू आर्ट्स अँड सायन्स ज्युनिअर कॉलेज, कन्हेर), ​ओम दीपक घोडके (अभिनव पब्लिक स्कूल, वाशिंबे), ​राजेश्वरी महादेव ठाकरे (अहिल्या प्रशाला, केसरवाडी), ​

​सोमनाथ विकास शिंदे (विठ्ठलराव शिंदे प्रशाला, निमगाव), ​विराज मच्छिंद्र कदम (मारोतराव केसर ज्युनिअर कॉलेज, केसरवाडी), ​विशाल दादासाहेब ठाकरे ( महालिंगेश्वर विद्यालय, खुडूस).

——

तलवारबाजी : अथर्व राजेंद्र खोत (आर. एस. चांडक हायस्कूल), ​ ​अथर्व काशिनाथ बारसे, ​ज्ञानदा विजयकुमार शिरवळ, ​प्रथमेश अमित कस्तुरे ( बी. एफ. दमाणी हायस्कूल), ​समृद्धी गणेश घाले ( संगमेश्वर कॉलेज), ​वेदांत विकास ढसाडे ( इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज).

खो-खो :  ​​कार्तिकी मारुती यलमार, ऋतुजा मारुती सुरवसे (वसंतराव काळे प्रशाला आणि ज्युनिअर कॉलेज, वाडीकुरोली ),अतार सुहान सलिम,  ​प्राजक्ता सोमनाथ बनसोडे (इंग्लिश स्कूल ज्युनिअर कॉलेज, वेळापूर), ​सोहम अशोक काळे ( आबासाहेब काकडे विद्यालय, शेवगाव), ​विक्रमसिंह रमेश राठोड (आबासाहेब काकडे विद्यालय, शेवगाव).

—–

सॉफ्ट टेनिस :  ​आर्य अण्णासाहेब पवार (व्ही. एम. मेहता हायस्कूल, सोलापूर), ​मृण्मयी लगदीर गायकवाड ( नागेश करजगी ऑर्किड स्कूल), ​ऋषिकेश संजय चव्हाण ( लिटिल फ्लॉवर हायस्कूल), ​तनुज अजित संचेती (के. एल. ई. इंग्लिश मीडियम स्कूल)

​विपश्यना प्रसाद सोनावणे ( शांती स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज).

——

अॅथलेटिक्स :  ​भक्ती महेश थोरात (स्वामी विवेकानंद पोलीस पब्लिक स्कूल, सोलापूर),

​ज्योती यल्लाप्पा बन्ने (सी. बी. खेडगी कॉलेज, अक्कलकोट), ​पूजा तुळशीराव राठोड ( स्वामी विवेकानंद प्रशाला, सोलापूर)

​सानिका परमेश्वर अलवाले ( मातोश्री सौ. सुरुबाई माने विद्यालय आर्ट्स अँड सायन्स कॉलेज).

सेपाक टकरा : ​भक्ती दिगंबर घुले, नम्रता नानासाहेब सुळकुंडे, प्रणिती प्रभाकर नागणे, समरजित सुजित कदम ( इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, मंगळवेढा ).

——

शूटींग : ​गौरी आनंदराव ढवळे, साईप्रसाद आनंदराव ढवळे ( मा. बबनरावजी शिंदे सेकंदरी अँड हायर सिल्वररी स्कूल, अकोले),

​ श्रीकृष्णा बापू मेटकरी ( इंग्लिश स्कूल, वेळापूर).

सॉफ्टबॉल : ​आझर युनुस शेख,ओमकार दादा येडे (नूतन विद्यालय हायस्कूल, कुर्डूवाडी), ​ओम दत्तात्रय बंडगर (भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशाला व महात्मा जोतीबा फुले ज्युनिअर कॉलेज).

व्हॉलीबॉल : ​अभिजित गिर्जप्पा खोत ( उच्च माध्यमिक आश्रमशाळा, खामगाव), ​ध्रुव गोपाळ रोटे (विलासचंद मोतीचंद मेहता स्कूल, सोलापूर), ​कार्तिकी रामदास गरगडे (नागनाथ विद्यालय , मोहोळ).

वेटलिफ्टिंग : ​अस्मिता काशिलिंग काळे-पाटील,  सार्थक मिलिंद काळे (सदाशिवराव माने विद्यालय, अकलुज),  ​इरफान यासीन बर्गीर (छत्रपती शिवाजी नाईट कॉलेज, सोलापूर).

——

बुद्धिबळ : ​मानस सुमुख गायकवाड (मॉडेल पब्लिक स्कूल) ​सान्वी दत्तात्रय गोरे (महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक बार्शी विद्यालय).

कबड्डी : ​गायत्री संतोश मोघे (स्वामी विवेकानंद विद्यालय ज्युनिअर कॉलेज, कोकाळगाव), ​संस्कृती दिपक माने (छत्रपती शिवाजी विद्यालय, कोर्टी).

रग्बी : ​प्राजक्ता सर्जेराव सोलंकर (बबनरावजी शिंदे सिल्वररी स्कूल, अकोले)

​सुजल जयंत रंदिवे ( बबनरावजी शिंदे सिल्वररी स्कूल, अकोले खुर्द)

तायक्वांदो : ​शालिनी अण्णासाहेब चंदनशिवे (शांती इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज), ​सुजय अशोक नरुते (अण्णासाहेब मगर विद्या मंदिर, खुर्द).

—–

बेसबॉल : साम्राज्ञी सचिनकुमार गाडेकर (सुरवसे कनिष्ठ महाविद्यालय, सोलापूर).

बास्केटबॉल: विराज विकास गोडसे (शंकरराव मोहिते पाटील इंग्लिश स्कूल).

क्रिकेट : ​कृष्णराज अमरदीप देशमुख (एस. एम. पाटील स्कूल)

हॉकी : ​प्रितम नागेश बोल्डे ( यशोधरा ज्युनिअर कॉलेज, सोलापूर).

​जुडो :  ​पूर्वा अमोल कुटे ( मा. बबनरावजी शिंदे सेकंदरी अँड हायर स्कूल, अकोले खुर्द).

टेबल टेनिस : ​वेदांत नागेश खलाटे (सिल्वर जुबली हायस्कूल).

टेनिस : ​आकृती नारायण सोनकुसरे (संगमेश्वर कॉलेज, सोलापूर).

वुशू : ​उबेद करीम अत्तार ( शंकरराव मोहिते महाविद्यालय, अकलूज).

Post Views: 49
Previous Post

कार अपघात माय लेक जागीच ठार #viral #solapurnews #aajsolapur

Next Post

पाठलाग करून तरुणीकडे केली शरीर सुखाची मागणी – बाप-लेकावर विनयभंगाचा गुन्हा 

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

पाठलाग करून तरुणीकडे केली शरीर सुखाची मागणी - बाप-लेकावर विनयभंगाचा गुन्हा 

ताज्या बातम्या

हे पहा अधिक मासातील विलोभनीय रूप #viral #marathinews

June 14, 2026

गोरे म्हणाले नेते मोठे आहेत #viral #marathinews #solapurnews

June 14, 2026

१०.४६ लाखांच्या भेसळयुक्त खतप्रकरणी गुन्हा

June 13, 2026

दोन कारची समोरासमोर धडक ; एकाचा जागीच मृत्यू तर पाच जण किरकोळ जखमी

June 13, 2026
म्हशीच्या दुधात जर्शी गायीचे दुध भेसळ करण्याचे प्रमाण वाढले

म्हशीच्या दुधात जर्शी गायीचे दुध भेसळ करण्याचे प्रमाण वाढले

June 13, 2026
“इंग्रजांविरुद्ध आमचा बाप लढला; आमच्या नशिबी मात्र गुन्हेगारीचा कलंक लागला” – डॉ. अरुण जाधव

“इंग्रजांविरुद्ध आमचा बाप लढला; आमच्या नशिबी मात्र गुन्हेगारीचा कलंक लागला” – डॉ. अरुण जाधव

June 13, 2026

भररस्त्यात महिलेच्या गळ्यातील २ तोळे सोन्याचे गंठण लंपास

June 13, 2026
क्रिकेट स्पर्धा पत्रकारांना मानसिक, शारीरिकदृष्ट्या ऊर्जादायी : किरण साळी

क्रिकेट स्पर्धा पत्रकारांना मानसिक, शारीरिकदृष्ट्या ऊर्जादायी : किरण साळी

June 13, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व-माजी आ.शहाजीबापू पाटील

राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व-माजी आ.शहाजीबापू पाटील

byतरुण भारत
June 12, 2026
0

सांगोला -    राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व आहे. त्यांचा विजय उमेदवारी जाहीर झाल्याच दिवशी निश्चित झाला असून आता केवळ...

सोलापुरात राजकीय ‘गेमचेंजर’ बैठक ; पवार गटाचे तीन आमदार महायुतीच्या दालनात !

byतरुण भारत
June 11, 2026
0

सोलापूर - विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर सोलापूरच्या राजकारणात अनपेक्षित घडामोडींना वेग आला असून, बालाजी सरोवर येथे झालेल्या एका बैठकीने नव्या राजकीय...

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

byतरुण भारत
June 10, 2026
0

सांगोला -  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आणि रोजगाराभिमुख शिक्षण देत फॅबटेक टेक्निकल कॅम्पसने सांगोल्याला राज्याच्या शैक्षणिक नकाशावर ठळक स्थान मिळवून...

उमेदवार राजेंद्र राऊत यांनी घेतली महापौर विनायक कोंड्याल यांची सदिच्छा भेट

उमेदवार राजेंद्र राऊत यांनी घेतली महापौर विनायक कोंड्याल यांची सदिच्छा भेट

byतरुण भारत
June 9, 2026
0

सोलापूर : भाजप- महायुतीचे विधान परिषद निवडणुकीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांनी सोमवारी महापौर विनायक कोंड्याल यांची महापौर निवासस्थानी सदिच्छा भेट...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0908841

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697