Friday, September 4, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

मार्कंडेय हायस्कूल मध्ये विद्यार्थ्यांच्या देशभक्तीपर गीत, संगीत कवायत व पथनाट्याने वेधले लक्ष

तरुण भारतbyतरुण भारत
August 19, 2026
in solapur
0
मार्कंडेय हायस्कूल मध्ये विद्यार्थ्यांच्या देशभक्तीपर गीत, संगीत कवायत व पथनाट्याने वेधले लक्ष
0
SHARES
8
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

 

सोलापूर – श्री मार्कंडेय हायस्कूल, ज्युनि.कॉलेज व श्री सिद्धेश्वर मराठी प्राथमिक शाळा विडी घरकुल, कुंभारी येथे भारताचा 80 वा स्वातंत्र्य दिन देशभक्ती, उत्साह आणि आनंदमय वातावरणात मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. प्रारंभी शालेय समिती सदस्य शिवानंद आंदोडगी यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर क्रीडा शिक्षक आकाश बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी संगीताच्या तालावर खडे व बैठे कवायतीचे मनोहारी सादरीकरण करून उपस्थितांची दाद मिळविली. देशभक्तीपर भाषणातून स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाला उजाळा देत राष्ट्र प्रेमाची भावना जागृत केली. विद्यार्थ्यांनी सामाजिक प्रश्नावर भाष्य करणाऱ्या प्रबोधन पर पथनाट्याचे प्रभावी सादरीकरण केले. पर्यवेक्षिका सुमन बिराजदार यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना देशप्रेम, शिस्त, सामाजिक बांधिलकी आणि जबाबदार नागरिकत्वाची प्रेरणा दिली.सहशिक्षक अतुल गोंडाळ यानी दिनविशेष सांगितले. यावेळी पहिली ते बारावी वर्गातील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा रोख रक्कम देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. सहशिक्षिका अश्विनी पडनुरकर यांनी बक्षीस वाटपाच्या यादीचे वाचन केले. यावेळी शालेय समिती सदस्य आंदोडगी यांच्या वतीने विद्यार्थ्यांना जवळपास अडीच हजार वह्यांचे मदत रूपाने वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना मुख्याध्यापक अमोघसिद्ध कुंभार यानी स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व सांगत असताना सामाजिक बांधिलकीतून आंदोडगी यांच्याकडून सुमारे अडीच हजार वह्यांचे वाटप  वाटप ही शिक्षणाच्या वाटेवर विद्यार्थ्यांना बळ देणारे असल्याचे सांगून त्यांच्या या कार्याचे कौतुक केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षक सोमनिंग म्हमाणे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेतील व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक- प्राध्यापिका, शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Post Views: 50
Previous Post

बार्शीत महिला-मुलींच्या सुरक्षिततेसाठी उच्च प्रतीचे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी

Next Post

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरास १० लाखांचे सीसीटीव्ही साहित्य देणगी स्वरूपात अर्पण

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरास १० लाखांचे सीसीटीव्ही साहित्य देणगी स्वरूपात अर्पण

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरास १० लाखांचे सीसीटीव्ही साहित्य देणगी स्वरूपात अर्पण

ताज्या बातम्या

नेत्रदानातून प्रकाश देणाऱ्यांचा सन्मान, प्रेरणादायी संवादातून नव्या पिढीला दिशा

नेत्रदानातून प्रकाश देणाऱ्यांचा सन्मान, प्रेरणादायी संवादातून नव्या पिढीला दिशा

September 4, 2026

शिक्षकांच्या हातातील खडू हरवला; मोबाईलवर ‘डेटा एन्ट्री’चा भार!

September 4, 2026

दुष्काळ जाहीर करा; सोयाबीनला हेक्टरी एक लाख रुपये अनुदान द्या

September 4, 2026
सुशीलकुमार शिंदे यांच्या वाढदिवसाचा जल्लोष; पदाधिकारी-कार्यकर्त्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

सुशीलकुमार शिंदे यांच्या वाढदिवसाचा जल्लोष; पदाधिकारी-कार्यकर्त्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

September 4, 2026

खुनातील आरोपीने इच्छामृत्यू मिळणे बाबत केला न्यायालयात अर्ज! 

September 4, 2026
अहिल्याबाई प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी ‘मातीचा गणपती’ उपक्रम

अहिल्याबाई प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी ‘मातीचा गणपती’ उपक्रम

September 4, 2026

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही कुर्डूच्या शाळा-क्रीडा संकुलाचा प्रस्ताव कागदोपत्रीच!

September 4, 2026
शासनाचा पगार व धर्मांतराचा अड्डा; फसवणूक करणाऱ्या मुख्य सूत्रधाराला अटक कधी करणार? – हिंदू संघटनांचा सवाल

शासनाचा पगार व धर्मांतराचा अड्डा; फसवणूक करणाऱ्या मुख्य सूत्रधाराला अटक कधी करणार? – हिंदू संघटनांचा सवाल

September 4, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1162506

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!