Monday, September 7, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

शिक्षक दिनानिमित्त महाराष्ट्र विद्यालयातील शिक्षकांचा विविध पुरस्कारांनी सन्मान

तरुण भारतbyतरुण भारत
September 7, 2026
in west maharashtra
0
शिक्षक दिनानिमित्त महाराष्ट्र विद्यालयातील शिक्षकांचा विविध पुरस्कारांनी सन्मान
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
बार्शी – शिक्षक दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, बार्शी येथील शिक्षकांचा त्यांच्या उल्लेखनीय शैक्षणिक व सामाजिक योगदानाबद्दल विविध पुरस्कारांनी सन्मान करण्यात आला. या पुरस्कारांमुळे महाराष्ट्र विद्यालयाच्या शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याला विशेष अधोरेखित झाले आहे.
लायन्स क्लब बार्शी युनिक यांच्यावतीने प्रदान करण्यात येणारा ‘राष्ट्र शिल्पकार पुरस्कार’ महाराष्ट्र विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती के. डी. धावणे यांना बार्शी येथे प्रदान करण्यात आला. तसेच स्व. सुखदेव साखरे स्मृती पुरस्कार राजुरी, ता. करमाळा येथे त्यांना प्रदान करण्यात आला. त्यांच्या उल्लेखनीय शैक्षणिक व सामाजिक योगदानाची दखल घेत हा सन्मान करण्यात आला.
तसेच लायन्स इंटरनॅशनल प्रिती रंजन रिजन-१ यांच्यावतीने शिक्षक दिनानिमित्त सोलापूर येथे आयोजित शिक्षक सत्कार समारंभात महाराष्ट्र विद्यालयात कार्यरत प्रा. रविराज पाटील, प्रा. ज्योती डमरे व सहशिक्षक श्री. योगेश उपळकर यांचा सन्मान करण्यात आला. हा पुरस्कार सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. कर्नल प्रकाश महानवर व श्री. शिवरत्न शेटे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
याचबरोबर नवनिर्भय प्रतिष्ठान सोशल फाउंडेशन यांच्यावतीने पंढरपूर येथे आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र विद्यालयातील श्री. सचिन देशमुख यांना ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ प्रदान करुन गौरविण्यात आले.
शिक्षक हे समाजाच्या जडणघडणीतील महत्त्वाचे घटक असून, विद्यार्थ्यांना केवळ ज्ञान देण्याबरोबरच त्यांच्यामध्ये संस्कार, मूल्ये, शिस्त आणि सामाजिक बांधिलकी रुजविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य ते सातत्याने करीत असतात. शिक्षकांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत शिक्षक दिनाच्यानिमित्ताने करण्यात आलेल्या या सन्मानामुळे महाराष्ट्र विद्यालयाच्या शैक्षणिक व सामाजिक योगदानाचा गौरव झाला आहे.
पुरस्कारप्राप्त सर्व शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव, उपाध्यक्ष  एन. एन. जगदाळे, सचिव तथा शाळा समिती अध्यक्ष पी. टी. पाटील, सहसचिव ए. पी. देबडवार, खजिनदार जे. सी. शितोळे, शाळा समिती सदस्य डॉ. सौ. मीराताई यादव, एस. बी. शेळवणे तसेच सर्व कार्यकारिणी सदस्य, संस्था सदस्यांनी व मुख्याध्यापिका श्रीमती के. डी. धावणे, उपमुख्याध्यापक आर. बी. सपताळे, पर्यवेक्षिका श्रीमती एन. बी. साठे, पर्यवेक्षक के. जी. मदने यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंदाने पुरस्कारप्राप्त शिक्षकांचे अभिनंदन करुन त्यांच्या पुढील शैक्षणिक व सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Post Views: 11
Previous Post

श्रीपूर मध्ये बैलपोळा सणाचे पार्श्वभूमीवर दुकाने सजली

Next Post

पावणे दोन वर्षांपूर्वी अपहरण झालेली मुलगी व आरोपीचा अहमदाबादेत लागला शोध 

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
पावणे दोन वर्षांपूर्वी अपहरण झालेली मुलगी व आरोपीचा अहमदाबादेत लागला शोध 

पावणे दोन वर्षांपूर्वी अपहरण झालेली मुलगी व आरोपीचा अहमदाबादेत लागला शोध 

ताज्या बातम्या

बार्शीच्या विश्वजीत रोलर स्केटिंग क्लबच्या ७ खेळाडूंची श्रीलंका येथे होणाऱ्या इंटरनॅशनल  स्पर्धेसाठी निवड

बार्शीच्या विश्वजीत रोलर स्केटिंग क्लबच्या ७ खेळाडूंची श्रीलंका येथे होणाऱ्या इंटरनॅशनल  स्पर्धेसाठी निवड

September 7, 2026
‘हाताला काम द्या, नाहीतर पोटाला धान्य द्या!’ – वैरागमध्ये ८ हुतात्म्यांच्या बलिदानाला मूक मोर्चाने भावपूर्ण अभिवादन

‘हाताला काम द्या, नाहीतर पोटाला धान्य द्या!’ – वैरागमध्ये ८ हुतात्म्यांच्या बलिदानाला मूक मोर्चाने भावपूर्ण अभिवादन

September 7, 2026
बस स्थानकावर प्रवाशांचे दागिने चोरणारा रिक्षाचालक शहर गुन्हे शाखेकडून जेरबंद – चोरलेला मुद्देमाल हस्तगत

बस स्थानकावर प्रवाशांचे दागिने चोरणारा रिक्षाचालक शहर गुन्हे शाखेकडून जेरबंद – चोरलेला मुद्देमाल हस्तगत

September 7, 2026
सोलापूर विद्यापीठ, उद्यम फोंडेशन आणि जीतो सोलापूर यांच्यात सामंजस्य करार 

सोलापूर विद्यापीठ, उद्यम फोंडेशन आणि जीतो सोलापूर यांच्यात सामंजस्य करार 

September 7, 2026
कष्टाने फुलवलेली तोंडल्याची बाग एका रात्रीत उद्ध्वस्त; शेतकऱ्याच्या स्वप्नांवर कोयत्याचा घाव!

कष्टाने फुलवलेली तोंडल्याची बाग एका रात्रीत उद्ध्वस्त; शेतकऱ्याच्या स्वप्नांवर कोयत्याचा घाव!

September 7, 2026
खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांचा माढा दौरा; प्रवासी वेल्फेअर असोसिएशनकडून निवेदन

खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांचा माढा दौरा; प्रवासी वेल्फेअर असोसिएशनकडून निवेदन

September 7, 2026

 वाढीव निधीच्या प्रतीक्षेत कृषी आणि पशुसंवर्धन विभागाच्या योजना

September 7, 2026
धनगर समाजाच्या चार प्रमुख मागण्यांसाठी निवेदन ; ठोस निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

धनगर समाजाच्या चार प्रमुख मागण्यांसाठी निवेदन ; ठोस निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

September 7, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1174131

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!