Thursday, July 2, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

करकंब येथे जुगार अड्ड्यावर धाड, १४ आरोपी ताब्यात

तरुण भारतbyतरुण भारत
October 14, 2025
in crime
0
0
SHARES
31
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : करकंब ता.पंढरपूर येथील रोजा गल्लीत एका ठिकाणी पंढरपूर पोलीस पथकाने अचानक धाड टाकून सुमारे साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून १४आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.याबाबत मिळालेली माहिती अशी की शनिवार दिनांक ११ऑक्टोबर रोजी ५ वाजण्याच्या सुमारास पंढरपूर पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती मिळाल्यानंतर करकंब येथील एका खोलीत जुगार खेळणाऱ्यावर धाड टाकण्यात आली. यावेळी करण्यात आलेल्या कारवाईत १४आरोपींकडून ४१,४३० रुपये रोख रक्कम,७ दुचाकी वाहने,१४ मोबाईल मिळून सुमारे पाच लाख ५१ हजार ४३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.या कारवाईवेळी विजय बाबुराव वंजारी यांच्या घराची झडती घेतली असता घरामध्ये अवैध विक्री होणारा दारू साठा सापडला.यामध्ये दारूचे ६बॉक्स १२बाटल्या (किंमत २३,६१६रु.) सखु संत्रा ५बॉक्स  १२बाटल्या (किंमत १९,७७६रु.) सिक्री संत्रा ७ बॉक्स,२४ बाटल्या ( किंमत २८,८००रु.) असा एकूण ७२,१९२ रुपये किंमतीचा दारूसाठा जप्त करण्यात आल्याचे पंढरपूरचे सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांनी सांगितले.रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याचे काम चालू होते.

Post Views: 45
Previous Post

संगणकाच्या युगातही खतावणीची क्रेझ कायम, वह्यांचा गठ्ठा आपल्या डोक्यावर घेऊन जाण्याची परंपरा आजही टिकून

Next Post

केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री नायडू यांनी अलायन्स एअर कंपनीच्या “फेअर से फुरसत” या निश्चित विमानप्रवास भाडे योजनेची सुरुवात

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री नायडू यांनी अलायन्स एअर कंपनीच्या “फेअर से फुरसत” या निश्चित विमानप्रवास भाडे योजनेची सुरुवात

ताज्या बातम्या

बोरोटी कन्नड शाळेत लोकसहभागातून वृक्षारोपण; युवकांचा उत्स्फूर्त सहभाग

July 2, 2026
लायन्स क्लब ऑफ अक्कलकोट तर्फे डॉक्टर, शेतकरी व सी.ए. दिनानिमित्त मान्यवरांचा गौरव

लायन्स क्लब ऑफ अक्कलकोट तर्फे डॉक्टर, शेतकरी व सी.ए. दिनानिमित्त मान्यवरांचा गौरव

July 2, 2026
प्रगतशिल शेतकरी कृष्णा कान्हेरे यांचा गुणवत्ता आणि व्यवस्थापनाचा उत्कृष्ट संगम

प्रगतशिल शेतकरी कृष्णा कान्हेरे यांचा गुणवत्ता आणि व्यवस्थापनाचा उत्कृष्ट संगम

July 2, 2026

विहीरीतील पाण्यात पडुन बुडून आईसह मुलगी व मुलाचा मृत्यू

July 2, 2026
जालन्यात आरक्षण उपवर्गीकरण विरोधी संघर्ष मोर्चाचे आयोजन

जालन्यात आरक्षण उपवर्गीकरण विरोधी संघर्ष मोर्चाचे आयोजन

July 2, 2026

विषय समित्यांमध्ये गुणवत्तेला प्राधान्य, नवख्या नगरसेवकांनाही संधी : नरेंद्र काळे

July 2, 2026
“अंतर्मुख करणारे साहित्य काळाची गरज”: माजी आमदार प्रशांत परिचारक; पंढरपुरात दोन लेखसंग्रहांचे लोकार्पण

“अंतर्मुख करणारे साहित्य काळाची गरज”: माजी आमदार प्रशांत परिचारक; पंढरपुरात दोन लेखसंग्रहांचे लोकार्पण

July 2, 2026
दुधनी बाजार समितीसमोर म्हेत्रे समर्थकांचे तीव्र आंदोलन; गणेश मूर्ती हटवण्यासाठी ७ दिवसांची मुदत

दुधनी बाजार समितीसमोर म्हेत्रे समर्थकांचे तीव्र आंदोलन; गणेश मूर्ती हटवण्यासाठी ७ दिवसांची मुदत

July 2, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0954169

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!