Tuesday, November 24, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

मंगळवेढा ते दामाजी कारखाना रसत्यावर जागाे जागी खड्डे,  ऊसाची वाहने पलटी हाेऊन नुकसानीची शक्यता

तरुण भारतbyतरुण भारत
November 10, 2025
in west maharashtra
0
0
SHARES
18
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मंगळवेढा –  मंगळवेढा ते दामाजी कारखाना व ब्रह्मपुरी हायवे ते दामाजी कारखाना रस्ता गेल्या तीन वर्षांपासून अक्षरशः मृत्यूचा सापळा बनला आहे. रस्त्यावरील मोठमोठे खड्डे, तुटलेली डांबरी पृष्ठभाग आणि पावसाळ्यात चिखलमय झालेले मार्ग यामुळे नागरिक आणि वाहनचालकांना ऊसाने भरलेली वाहाने  रोज जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागताे आहे.दरम्यान हा रस्ता राज्य  मुख्यंमत्री महामार्ग विभागाकडे आसुन याकडे त्यांचे आक्षम्य दूर्लक्ष आहे.

या रस्त्यावरून बठाण, उचेठाण, मुढवी, ब्रह्मपुरी आदी गावांतील नागरिक,शेतकरी, विद्यार्थी, दामाजी कारखाना कामगार या रस्त्यावरून नेहमीच  ये जा करतात .  उसाची वाहने, ट्रॅक्टर, ट्रक आणि बैलगाड्या दररोज ये-जा करतात. रस्त्यावर पावसाने  मोठ मोठे खड्डे पडले असून खड्डे चुकवण्याच्या नादात अनेकदा वाहनाचे अपघाताच्या घटना वाढल्या आहेत. माघील महिन्यात खड्डाचुकवन्याच्या नादात माेठा ट्रक रसत्यावर पलटी झाल्याची घटना घडली हाेती.

तदनंतरही हा रस्ता आद्याप दूरूस्त केला नाही.शाळेच्या शिक्षकेलाही याच रसत्यावरून जावे लागते खड्याच्या त्रासाला कंटाळून त्यांनी चक्क ब्रह्पुरी मार्गे ऊचेठाण शाळेवर येने पसंत केले आहे.  दामाजी कारखाना ते मंगळवेढा हे १० किलोमीटर अंतर पार करण्यासाठी पाऊण तासाचा वेळ लागत आहे. खड्ड्याच्या सम्राजामुळे मणक्याचे, पाठीचे आजार जडत आसल्याच्या तक्रारी आहेत.तसेच वाहनाचे नुकसान ही होत आहे. खराब रस्त्यामुळे  अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून, अनेकांचे प्राण धोक्यात आले आहेत. तरीही सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र डागडुजीच्या नावाखाली केवळ थातूर-मातूर काम करत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे.

दरवर्षी पावसाळा आला की रस्ता आणखी चिखलात आणि खड्ड्यांत गडप होतो. पण तीन वर्षांपासून प्रशासनाने डोळेझाक केली आहे. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती न झाल्यास शेतकरी नागरिक आंदोलनाच्या तयारीत आहेत .

Views: 134
Previous Post

श्रीक्षेत्र गौडगांव येथे वाहन पार्किंगसाठी जागा अपुरी, मुस्लिम समाजाच्या मारुती भक्ताने शेतात मोफत पार्किंगची करून दिली सोय

Next Post

तांडोर येथे बेकायदा वाळू वाहतूक करणारे वाहन पकडले

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

तांडोर येथे बेकायदा वाळू वाहतूक करणारे वाहन पकडले

ताज्या बातम्या

हिंगलाजमाता हॉस्पिटल येथे उभारणार १५० खाटांचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय

हिंगलाजमाता हॉस्पिटल येथे उभारणार १५० खाटांचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय

November 24, 2026

जुन्या जन्म-मृत्यू नोंदींचे डिजिटायझेशन कासवगतीने!

November 24, 2026

अखेर सहायक अभियंता कोंडगुळे यांचे पदभार काढण्याचे आदेश; सीईओंकडून दैनिक तरुण भारतच्या वृत्ताची दखल

November 24, 2026
उजनी धरण परिसरात एआय डेटा सेंटर प्रकल्प होऊ देणार नाही!

उजनी धरण परिसरात एआय डेटा सेंटर प्रकल्प होऊ देणार नाही!

November 24, 2026
वीज निर्मितीनंतर समुद्राला वाहून जाणारे पाणी ग्रामीण भागालाच द्या !

वीज निर्मितीनंतर समुद्राला वाहून जाणारे पाणी ग्रामीण भागालाच द्या !

November 24, 2026
सद्गुरु जयदेवराव पाटील महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त धार्मिक कार्यक्रम

सद्गुरु जयदेवराव पाटील महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त धार्मिक कार्यक्रम

November 24, 2026
मोहोळ जवळ दोन एसटी बसचे वेगवेगळे अपघात

मोहोळ जवळ दोन एसटी बसचे वेगवेगळे अपघात

November 24, 2026

शहरातून एका अल्पवयीन मुलास अज्ञात व्यक्तीने  फुस लावून पळविले

November 24, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1557773

वृत्त संग्रह

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!