Tuesday, September 8, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

यशासाठी वेळ, सराव आणि संगत महत्त्वाची – अमोल ताकभाते

तरुण भारतbyतरुण भारत
August 13, 2026
in west maharashtra
0
यशासाठी वेळ, सराव आणि संगत महत्त्वाची – अमोल ताकभाते
0
SHARES
7
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
बार्शी – विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासोबतच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास व्हावा, या उद्देशाने जिजाऊ गुरुकुल, खांडवी येथे इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. यावेळी इतर मागास बहुजन कल्याण विभाग, धाराशिवचे सहाय्यक संचालक अमोल ताकभाते यांनी विद्यार्थ्यांना अत्यंत प्रेरणादायी व जीवनोपयोगी मार्गदर्शन केले.
अमोल ताकभाते यांनी आपल्या प्रशासकीय सेवेमध्ये धाराशिव जिल्ह्यात इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक म्हणून कार्यरत आहेत.
मार्गदर्शन करताना त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत आपल्या जीवनातील संघर्ष, आलेल्या अडचणी आणि त्या अडचणींवर सातत्याने प्रयत्न करुन मिळवलेले यश याबद्दल मनमोकळेपणाने अनुभव कथन केले. जीवनात यश मिळविण्यासाठी केवळ बुद्धिमत्ता पुरेशी नसून सातत्य, वेळेचे नियोजन, नियमित सराव आणि योग्य संगत अत्यंत महत्त्वाच्या असल्याचे त्यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिले.
“्आ््आ्आ््  आपल्यातील कमकुवत गुण हे जन्मतः कायमस्वरुपी नसतात; योग्य सराव, प्रयत्न आणि सातत्याच्या बळावर आपण आपल्या कमतरतांचे रुपांतर कौशल्यात करू शकतो, असा सकारात्मक संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
तसेच आजच्या स्पर्धात्मक युगात बौद्धिकदृष्ट्या सक्षम असण्याबरोबरच शारीरिकदृष्ट्याही सक्षम आणि तंदुरुस्त असणे अत्यंत आवश्यक आहे, यावर त्यांनी विशेष भर दिला. आपल्या जीवनातील अनुभव सांगताना त्यांनी विद्यार्थ्यांना शारीरिक तंदुरुस्ती, व्यायाम, शिस्त आणि सकारात्मक जीवनशैलीचे महत्त्व समजावून सांगितले.
विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना त्यांनी समर्पक उत्तरे देत MPSC, ध्येय निश्चिती, वेळेचा योग्य वापर, सातत्यपूर्ण अभ्यास आणि व्यक्तिमत्त्व विकास याबाबतही मार्गदर्शन केले. त्यांच्या अनुभवपूर्ण आणि ओघवत्या शैलीतील संवादामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह व सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली.
याप्रसंगी जिजाऊ गुरुकुलचे संस्थापक अध्यक्ष संभाजी घाडगे, सचिवा सौ. वर्षा घाडगे, प्रशासकीय अधिकारी किशोर कदम, फिजिकल कोच जे. बी. शिंदे मेजर तसेच सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
Post Views: 35
Previous Post

अवघ्या १०० रुपयांच्या गुंतवणुकीसह क्रिप्टो गुंतवणूक केली अधिक सुलभ

Next Post

बबलाद शाळेला कुशल जैन, अध्यक दिपक वैद्य यांनी बुधवारी घटना स्थळास दिली भेट

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
बबलाद शाळेला कुशल जैन, अध्यक दिपक वैद्य यांनी बुधवारी घटना स्थळास दिली भेट

बबलाद शाळेला कुशल जैन, अध्यक दिपक वैद्य यांनी बुधवारी घटना स्थळास दिली भेट

ताज्या बातम्या

माळशिरस विधानसभा  मतदारसंघाची प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध

September 8, 2026

महेश म्हेत्रे यांना ‘गुणवंत विशेष शिक्षक पुरस्कार’

September 8, 2026
पत्रकारांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक : दिलीप पवार

पत्रकारांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक : दिलीप पवार

September 8, 2026

वैवाहिक वादात कुटुंबियांना गोवणे हा कायद्याचा गैरवापर -उच्च न्यायालय

September 8, 2026
महेश म्हेत्रे यांना ‘गुणवंत विशेष शिक्षक पुरस्कार’

महेश म्हेत्रे यांना ‘गुणवंत विशेष शिक्षक पुरस्कार’

September 8, 2026
मोफत हर्निया व हायड्रोसिल तपासणी शिबिर

मोफत हर्निया व हायड्रोसिल तपासणी शिबिर

September 8, 2026
आ.अभिजीत पाटील यांनी प्रशासनासमोर मांडल्या शेतकऱ्यांच्या व्यथा

आ.अभिजीत पाटील यांनी प्रशासनासमोर मांडल्या शेतकऱ्यांच्या व्यथा

September 8, 2026
सेवानिवृत्त पोलीस अधिकारी गव्हाणे प्रतिष्ठानच्यावतीने गोकुळाष्टमी उत्साहात 

सेवानिवृत्त पोलीस अधिकारी गव्हाणे प्रतिष्ठानच्यावतीने गोकुळाष्टमी उत्साहात 

September 8, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1178776

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!