Sunday, June 21, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

टायटॅनिक: प्रथम कधीही पूर्ण आकाराच्या स्कॅन्सने कधीही न पाहिलेल्या भंगाराचा खुलासा केला…..

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
May 27, 2023
in solapur
0
टायटॅनिक: प्रथम कधीही पूर्ण आकाराच्या स्कॅन्सने कधीही न पाहिलेल्या भंगाराचा खुलासा केला…..
0
SHARES
25
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

१९१२ मध्ये बांधले गेलेले आर.एम.एस. टायटॅनिक  हे जगातील सर्वात मोठे प्रवासी जहाज होते. १० एप्रिल १९१२ रोजी इंग्लंडमधील साउथहॅंप्टन येथून हे जहाज न्यू यॉर्क शहराकडे सफरीला निघाले. ४ दिवसांनी १४ एप्रिल १९१२ रोजी उत्तर अटलांटिक महासागरामध्ये एका हिमनगासोबत झालेल्या टक्करीमध्ये टायटॅनिक बुडाले. एकूण २,२२७ प्रवासी व कर्मचाऱ्यांपैकी १,५१७ लोक ह्या दुर्घटनेमध्ये मृत्यूमुखी पडले. जगातील सर्वात विनाशकारी सागरी अपघातांपैकी हा एक मानला जातो. जास्त प्रमाणात प्रवासी मृत्यूमुखी पडण्याचे २ प्रमुख कारण होते. एकतर जहाजातील निम्मेच प्रवासी सामावून घेता येतील ( ११७८ ) इतक्याच जीवरक्षक नावा उपलब्ध होत्या. दुसरी बाब , टायटॅनिक वरील बरयाच जणांना घटनेचे गांभिर्य समजले नव्हते. त्यातच टायटॅनिकच्या कर्मचारी वर्गाने प्रथम दर्जाच्या लोकांना प्राधान्य त्यातही स्त्रिया व मुले प्रथम अशी भुमिका घेतल्याने सुरुवातीच्या काही जीवरक्षक नावा पुर्णपणे न भरताच गेल्या. अखेर केवळ ७०६ जणच आपले प्राण वाचवु शकले. टायटॅनिक बुडाली तेव्हा पाण्याचे तापमान साधारण २८ °F (−२ °C) इतके होते ज्यात साधारणत: माणसाला १५ मिनिटात मृत्यु येतो.

टायटॅनिक जहाजाच्या डिझाईन व बांधणीमध्ये अनेक अनुभवी अभियंत्यांचा सहभाग होता. त्याच्या बांधणीसाठी त्या काळातील सर्वात अद्ययावत उत्पादन तंत्रे वापरण्यात आलेली होती. तसेच ह्या जहाजामध्ये अनेक सुरक्षा वैशिष्ट्यांचा वापर करण्यात आला होता. असे असतानाही हे जहाज पहिल्याच सफरीमध्ये बुडाले ह्यामुळे अनेक तज्ज्ञांना धक्का बसला.

१० एप्रिल १९१२ रोजी टायटॅनिकने आपला प्रवास साउथॅम्पटन ( इंग्लंड ) येथुन सुरू केला. सर्वात अणुभवी कॅप्टन स्मिथ या जहाजाचे कप्तान होते व हा प्रवास संपताच ते निवृत्त होणार होते. बंदरातुन बाहेर पडत असतांनाच टायटॅनिकच्या जोराने जवळ उभ्या असलेल्या एस एस न्युयॉर्क या जहाजाचा दोर तुटला व ते टायटॅनिक जवळ सरकू लागले. टायटॅनिक व एस एस न्युयॉर्क यांची धडक टाळण्यात अखेर यश आले. एका टगबोटीने एस एस न्युयॉर्कला टायटॅनिक पासुन केवळ ४ मीटर अंतरावरून वळवण्यात यश मिळवले. पुढे आणखी २ ठिकाणी थांबत टायटॅनिकने २२४० जणांसकट प्रवास सुरू केला.टायटॅनिक वर प्रवाशांमध्ये ३ वर्ग होते. प्रथम (३२९ प्रवासी) , द्वितिय (२८५प्रवासी)व तृतीय (७१० प्रवासी). प्रथम वर्गाच्या प्रवाशांची राहण्याची सोय वरच्या मजल्यांवर होती तर तृतीय वर्गाचे प्रवासी सर्वात खालच्या मजल्यांवर होते.

टायटॅनिक मध्ये जगातील श्रीमंत लोकांपैकी काही लोग प्रवास करत होते. जॉन जेकब अस्तर हे १९०९ मधील सर्वात श्रीमंत दांपत्य टायटॅनिक मध्ये प्रवास करत होते. टायटॅनिक मध्ये सर्वसाधारणपणे १३१७ लोक प्रवास करत होते.

  • ३२४ (प्रथम वर्ग)
  • २८४ (द्वितीय वर्ग)
  • ७०९ (तृतीय वर्ग)

जहाजाच्या पूर्ण क्षमतेपेक्षा कमी प्रवासी जहाजावर होते , पूर्ण भरू शकत असलेले टायटॅनिक “नॅशनल कोल”च्या संपामुळे बऱ्याच लोकांनी आपले आरक्षण रद्द केले होते. टायटॅनिकचे मालक जे.पी.मॉर्गन यांनी त्यांची सवारी शेवटच्या मिनिटाला रद्द केली.

जहाजाची मूळ क्षमता –

  • १०३४ (प्रथम वर्ग)
  • ५१० (द्वितीय वर्ग)
  • १०२२ (तृतीय वर्ग)

४ दिवसांच्या प्रवासात टायटॅनिकला सतत हिमनगाबाबत इशारे मिळत होते. त्यानंतर अमेरिका नावाच्या स्टिमरने टायटॅनिकला मार्गात हिमनग असल्याचा संदेश रविवार १४ एप्रिल दुपारी १३.४५ला पाठवला. यावेळी बिनतारी संदेश सांभाळण्या व्यक्तींकडे प्रवाशांची संदेश वहणाची प्रमुख कामगिरी असल्याने यासंदेशाला त्यांनी गांभीर्याने घेतले नाही. त्याच संध्याकाळी मेसाबा जहाजाने मार्गात हिमनग असल्याचा संदेश असाच वाया गेला. त्याच रात्री ११:४० वाजता टायटॅनिक किनारयापासुन ४०० मैलांवर होते आणि टायटॅनिक वरील टेहाळणी पथकाला जहाजाच्या सरळ रेषेतच हिमनग आढळला. तो संदेश ताबडतोब जहाजाच्या केबिनमध्ये गेला. त्यावेळी कार्यरत असणाऱ्या अधिकारयाने ताबडतोब जहाज डावीकडे वळवण्याचे आदेश दिले. बरेच प्रयत्न करून जहाजाची दिशा बदलण्यात आली. तरी टायटॅनिकची सरळ धडक टाळण्यात जरी यश आले असले तरी जहाज पुर्णपणे बचावले नाही. टायटॅनिकच्या उजव्या बाजुचा पाण्याखाली २० फुट खोलीवर असणारा भाग हिमनगावर घासला गेला, व या भागात झालेल्या भेगांतुन पाणी वेगाने आत घुसले. तळाकडील मजले पाण्याने भरताच टायटॅनिकचा मागील भाग पाण्याखाली गेला ज्यामुळे पाणी आणखी वेगाने आत शिरु लागले.

जास्त प्रमाणात प्रवासी मृत्यूमुखी पडण्याचे प्रमुख कारणे –

  • जहाजातील निम्मेच प्रवासी सामावून घेता येतील ( ११७८ ) इतक्याच जीवरक्षक नावा उपलब्ध होत्या.
  • टायटॅनिक वरील बरयाच जणांना घटनेचे गांभिर्य समजले नव्हते. त्यातच टायटॅनिकच्या कर्मचारी वर्गाने प्रथम दर्जाच्या लोकांना प्राधान्य त्यातही स्त्रिया व मुले प्रथम अशी भुमिका घेतल्याने सुरुवातीच्या काही जीवरक्षक नावा पुर्णपणे न भरताच गेल्या. अखेर केवळ ७०६ जणच आपले प्राण वाचवु शकले.
  • टायटॅनिक बुडाली तेव्हा पाण्याचे तापमान साधारण २८ °F (−२ °C) इतके होते ज्यात साधारणत: माणसाला १५ मिनिटात मृत्यु येतो.
Post Views: 180
Previous Post

अंदाज कुछ अलग है मेरे सोचने का , सबको मंज़िल का शौक तो मुझे राहें बनाने का….

Next Post

स्वित्झर्लंड रेल्वे ट्रॅकमधील अंतर ‘सौर कार्पेट’मध्ये बदलत आहे…..

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
स्वित्झर्लंड रेल्वे ट्रॅकमधील अंतर ‘सौर कार्पेट’मध्ये बदलत आहे…..

स्वित्झर्लंड रेल्वे ट्रॅकमधील अंतर 'सौर कार्पेट'मध्ये बदलत आहे.....

ताज्या बातम्या

ग्रामदैवत लक्ष्मीदेवीच्या मुर्तीवरील दागिन्यांची चोरी

ग्रामदैवत लक्ष्मीदेवीच्या मुर्तीवरील दागिन्यांची चोरी

June 20, 2026

शहरातील ३८ पोलीस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या – चंदनशिवे, सावंत, मोरे गुन्हे शाखेत

June 20, 2026
श्री स्वामी समर्थ बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

श्री स्वामी समर्थ बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

June 20, 2026

शाळांवर अचानक तपासणी; गैरहजर शिक्षकांवर थेट कारवाई

June 20, 2026
मुख्यमंत्री समृद्ध अभियानांतर्गत अतुल कुलकर्णी यांच्या सहकार्याने उंदरगागावामध्ये उभारली शाश्वत विकासाची गुढी 

मुख्यमंत्री समृद्ध अभियानांतर्गत अतुल कुलकर्णी यांच्या सहकार्याने उंदरगागावामध्ये उभारली शाश्वत विकासाची गुढी 

June 20, 2026

“विठुरायाच्या भेटीसाठी लालपरी सज्ज! आषाढी यात्रेसाठी एसटीच्या ५,५०० विशेष बसेस – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

June 20, 2026
बटरफ्लाय इंग्लिश मीडियम स्कूल येथे जागतिक योग दिन उत्साहात साजरा

बटरफ्लाय इंग्लिश मीडियम स्कूल येथे जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 20, 2026
प्रवेश प्रक्रिया सुलभ करण्यासाठी सिंहगडचे मार्गदर्शन केंद्र विद्यार्थ्यांच्या सेवेत

प्रवेश प्रक्रिया सुलभ करण्यासाठी सिंहगडचे मार्गदर्शन केंद्र विद्यार्थ्यांच्या सेवेत

June 20, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0925502

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697