Saturday, August 22, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

राष्ट्रवादीच्या साेलापूर शहराध्यक्षपदाचा तिढा साेडविणार

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 18, 2023
in solapur
0
राष्ट्रवादीच्या साेलापूर शहराध्यक्षपदाचा तिढा साेडविणार
0
SHARES
39
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या साेलापूर शहराध्यक्षपदाचा तिढा साेडविण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इच्छुकांना तीन पर्याय सुचविले. हे पर्याय मान्य असून अजित पवार जाे निर्णय घेतील त्यानुसार काम करू, असे मत संताेष पवार, किसन जाधव आण जुबेर बागवान व्यक्त केले. साेलापूर शहराच्या या निवडीत माढ्याचे आमदार बबनराव शिंदे, करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे, माेहाेळचे आमदार यशवंत माने आणि माजी आमदार राजन पाटील यांची भूमिका महत्त्वाची असणार आहे.

साेलापूर शहराध्यक्ष निवडीसाठी अजित पवारांनी मुंबईत बैठक घेतली हाेती. शहराध्यक्षपदासाठी संताेष पवार, किसन जाधव, जुबेर बागवान इच्छुक आहेत. तिघेही अजित पवारांचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. किसन जाधव हे तीन टर्म नगरसेवक हाेते. महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने किसन जाधव यांनाच शहराध्यक्ष करावे अशी मागणी माेहाेळचे आमदार यशवंत माने यांनी अजित पवार यांच्याकडे केली हाेती. संताेष पवार, जुबेर बागवान यांनाही संघटनात्मक कामांचा अनुभव आहे.

त्यामुळे पवार आणि बागवान यांच्याकडे संघटनात्मक कामांचा जबाबदारी साेपवून जाधव यांच्याकडे राष्ट्रवादीने महापालिकेची जबाबदारी द्यावी असे मत पक्षातील काही नेत्यांनी अजित पवार यांच्याकडे व्यक्त केले. मुंबईतील बैठकीला तिघेही हजर हाेते. तुम्ही एकमत करा. इथेच निर्णय घेऊ, असे तटकरे म्हणाले हाेते.

Post Views: 141
Previous Post

सोलापूर – देशाच्या सीमेपेक्षा गावात जगताना होतोय त्रास; माजी सैनिकाने जोडले हात

Next Post

साेलापूर लाेकसभेच्या उमेदवारीवरुन काॅंग्रेस-भाजप शहराध्यक्ष भिडले

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
साेलापूर लाेकसभेच्या उमेदवारीवरुन काॅंग्रेस-भाजप शहराध्यक्ष भिडले

साेलापूर लाेकसभेच्या उमेदवारीवरुन काॅंग्रेस-भाजप शहराध्यक्ष भिडले

ताज्या बातम्या

विद्यार्थ्यांनी मातृभाषेत आपल्या नवकल्पना मांडाव्यात : डॉ. श्रीकांत पाटील

विद्यार्थ्यांनी मातृभाषेत आपल्या नवकल्पना मांडाव्यात : डॉ. श्रीकांत पाटील

August 22, 2026
रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या सोलापूर जिल्हा कार्याध्यक्षपदी जुबेर युनूस बागवान यांची नियुक्ती

रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या सोलापूर जिल्हा कार्याध्यक्षपदी जुबेर युनूस बागवान यांची नियुक्ती

August 22, 2026
स्वामी भक्तांना विविध सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचे व्यवस्थापन – आ. कैलास पाटील

स्वामी भक्तांना विविध सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचे व्यवस्थापन – आ. कैलास पाटील

August 22, 2026
संघर्षातून यशाकडे’ व्याख्यानातून विद्यार्थ्यांना यशाचा मंत्र

संघर्षातून यशाकडे’ व्याख्यानातून विद्यार्थ्यांना यशाचा मंत्र

August 22, 2026
आलेगाव खुर्द येथे आमदार मुक्कामी ‘आपल्या गावी’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

आलेगाव खुर्द येथे आमदार मुक्कामी ‘आपल्या गावी’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

August 22, 2026
करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करणार्‍या अधिकाऱ्यांवर कारवाई करा

करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करणार्‍या अधिकाऱ्यांवर कारवाई करा

August 22, 2026
महात्मा बसवेश्वरांचे तैलचित्र विधानसभेत लावणार

महात्मा बसवेश्वरांचे तैलचित्र विधानसभेत लावणार

August 22, 2026

‘शिवबा ते छत्रपती’ नाट्यप्रयोगाचे बुधवारी व्यसनमुक्तीसाठी आयोजन 

August 22, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1104267

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!