Thursday, July 9, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

लातूरात शिवाजी नगर पोलीसाकडून घरफोडीतील तीन चोरट्यांना अटक…

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
December 29, 2022
in maharashtra
0
लातूरात शिवाजी नगर पोलीसाकडून घरफोडीतील तीन चोरट्यांना अटक…
0
SHARES
20
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

घरफोडीतील आरोपींकडून, चोरीस गेलेले सोन्याच्या  दागिनेसह  52 हजार  रुपयांचा  मुद्देमाल शिवाजी नगर पोलीसाकडून करण्यात आली असून या प्रकरणी 3 चोरट्यांना पोलीसांनी अटक केली आहे. 23 डिसेंबर रोजी लातूरातील पोलीस ठाणे शिवाजीनग लातूरा र हद्दीतील जुना औसा रोड भागातील एका घरात अज्ञात चोरट्यांने प्रवेश करून घरातील 52 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले या बाबत तक्रारीवरून शिवाजीनगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी निर्देशित करून महत्त्वाच्या सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर जितेंद्र जगदाळे यांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे शिवाजीनगरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दयानंद पाटील यांचे नेतृत्वात पोलीस पथक नेमुन तपासा बाबत सूचना  देण्यात आले होते.पोलीस पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावरून अक्षय राम तेलंगे, गोपाळ नगर, प्रशांत अर्जुन शिंदे, पाखरसांगवी प्रफुल प्रकाश पवार, राहणार गिरवलकर नगर, यांना 26 डिसेंबर रोजी ताब्यात घेऊन त्यांचेकडे गुन्ह्याबाबत विचारपूस केले. त्यांनी गुन्ह्याची कबुली देऊन गुन्ह्यात चोरलेला मुद्देमाल 52 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने काढून दिल्याने  ते जप्त करण्यात आले आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अंमलदार शिरसाठ करीत आहेत.हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी वरिष्ठांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरिक्षक दयानंद पाटील यांचे नेतृत्वातील टीम मधील पोलीस उपनिरीक्षक भगवान मोरे सहाय्यक फौजदार रामचंद्र ढगे, पोलीस अंमलदार महेश पारडे, अभिमन्यू सोनटक्के, अंगद शिरसाट, युवराज गिरी, वालचंद नागरगोजे, बालाजी कोतवाड, पद्माकर लहाने, काकासाहेब बोचरे यांनी गुन्ह्याचा कौशल्यपूर्ण तपास करून गुन्ह्याची उकल करून गुन्हा उघडकीस आणून, गुन्ह्यात चोरलेला सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल शंभर टक्के हस्तगत करण्याची कामगिरी बजावली आहे.

Post Views: 119
Previous Post

गद्दार, खोकेवरून आता शिंदे मूळ शिवसैनिक? किशोरी पेडणेकरांना शीतल म्हात्रेंचा सवाल

Next Post

पुन्हा कोविड-19 :- लातूरात 14 केंद्रावर सुरू होणार पुन्हा कोरोणाचे लसीकरण…

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
पुन्हा कोविड-19 :- लातूरात 14 केंद्रावर सुरू होणार पुन्हा कोरोणाचे लसीकरण…

पुन्हा कोविड-19 :- लातूरात 14 केंद्रावर सुरू होणार पुन्हा कोरोणाचे लसीकरण...

ताज्या बातम्या

रोड क्रॉस करताना जखमी झालेल्या पादचाऱ्याचा मृत्यू

July 8, 2026
स्वच्छ भारत अभियानअंतर्गत १५ ठिकाणी पथनाट्याद्वारे जनजागृती 

स्वच्छ भारत अभियानअंतर्गत १५ ठिकाणी पथनाट्याद्वारे जनजागृती 

July 8, 2026

डीपी प्लॅनमधील ७४ नाल्यांच्या आरक्षणाला तीव्र विरोध

July 8, 2026
कंदलगावच्या राऊंड टेबल जीवनज्योत प्रशालेत  विज्ञान वाहिनीचे प्रयोग

कंदलगावच्या राऊंड टेबल जीवनज्योत प्रशालेत  विज्ञान वाहिनीचे प्रयोग

July 8, 2026
लायन्स क्लब ऑफ सोलापूर सिटीच्या अध्यक्षपदी मोहन भूमकर

लायन्स क्लब ऑफ सोलापूर सिटीच्या अध्यक्षपदी मोहन भूमकर

July 8, 2026
लेखक संभाजी दिगंबर सरवदे यांच्या ‘झाकळ’ कादंबरीचे  प्रकाशन सोहळा संपन्न

लेखक संभाजी दिगंबर सरवदे यांच्या ‘झाकळ’ कादंबरीचे  प्रकाशन सोहळा संपन्न

July 8, 2026
शिवशंकर व सोलापूर जिल्हा विद्युत कामगार पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

शिवशंकर व सोलापूर जिल्हा विद्युत कामगार पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

July 8, 2026
सहकार महर्षि कारखान्यामार्फत आर.ओ. पिण्याच्या पाणी वितरण

सहकार महर्षि कारखान्यामार्फत आर.ओ. पिण्याच्या पाणी वितरण

July 8, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0965633

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!