Monday, November 23, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

४ लाख २५ हजार रुपये किमतीचे १६ के.व्ही.ए. क्षमतेचे चार रोहित्र जप्त

तरुण भारतbyतरुण भारत
November 23, 2026
in crime
0
४ लाख २५ हजार रुपये किमतीचे १६ के.व्ही.ए. क्षमतेचे चार रोहित्र जप्त
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
मंगळवेढा – पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी धडाकेबाज कामगिरी करत विद्युत रोहित्र (डीपी) चोरीचे एकूण चार गुन्हे उघडकीस आणले आहेत. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून तब्बल ४ लाख २५ हजार रुपये किमतीचे १६ के.व्ही.ए. क्षमतेचे एकूण चार विद्युत रोहित्र जप्त करण्यात आले आहेत.
मंगळवेढा पोलीस ठाण्यात ढवळस येथील शेतकरी अमित ज्ञानेश्वर मोरे यांच्या शेतातील १६ के.व्ही.ए. क्षमतेचे विद्युत रोहित्र अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याप्रकरणी विद्युत वितरण कंपनीचे वायरमन अमोल हणमंत क्षीरसागर यांनी १९ नोव्हेंबर २०२६ रोजी गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १०४५/२०२६ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी कौशल्यपूर्ण तपास केला. पोलीस नाईक ईश्वर दुधाळ यांना मिळालेल्या गोपनीय बातमीदाराच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा शोध घेतला. या प्रकरणात दीपक शिवाजी हेंबाडे (वय ३२, रा. नाणेगल्ली, मंगळवेढा) आणि ओम सुनील शेजाळ (वय १८ वर्षे ९ महिने, रा. ढवळस, ता. मंगळवेढा) या दोघांना अटक करून अधिक तपास केला असता त्यांनी विद्युत रोहित्र चोरी केल्याची कबुली दिली.
तपासादरम्यान आरोपींनी मंगळवेढा पोलीस ठाण्यात दाखल असलेले गुन्हा रजिस्टर क्रमांक १०४५/२०२६, ५०३/२०२६, ६३०/२०२६ आणि १०४८/२०२६ असे एकूण चार गुन्हे उघडकीस आणले. आरोपींकडून चोरीचे ४ लाख २५ हजार रुपये किमतीचे १६ के.व्ही.ए. क्षमतेचे एकूण चार विद्युत रोहित्र हस्तगत करण्यात आले आहेत.
या गुन्ह्यांचा पुढील तपास पोलीस हवालदार रविंद्र बाबर, पोलीस नाईक ईश्वर दुधाळ, पोलीस अंमलदार विनायक खंडागळे करीत असून, या प्रकरणात आणखी काही आरोपींचा सहभाग आहे का, याचा शोध सुरू आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई…
ही कामगिरी विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्राचे रंजन कुमार शर्मा, पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, अपर पोलीस अधीक्षक पंढरपूर प्रेरणा कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
तसेच मंगळवेढा उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवेढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिडे, सहायक पोलीस निरीक्षक कुमार ढेरे, पोलीस हवालदार सुधीर शिंदे, रविंद्र बाबर, पोलीस नाईक ईश्वर दुधाळ, पोलीस अंमलदार विनायक खंडागळे व शरद कदम यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
मंगळवेढा पोलिसांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे विद्युत रोहित्र चोरीच्या घटनांना आळा बसण्यास मदत होणार असून, शेतकऱ्यांमधून पोलिसांच्या या कारवाईचे कौतुक होत आहे.
Views: 9
Previous Post

समान नागरी कायद्याबाबत पुणे विभागात २९ नोव्हेंबरला जनसुनावणी नागरिकांना मते मांडण्याची संधी

Next Post

संगीतकार डॉ. सलील कुलकर्णींचा संगीत प्रवास अन सुरेल गाणी ऐकत प्रिसिजन गप्पांचा थाटात समारोप

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
संगीतकार डॉ. सलील कुलकर्णींचा संगीत प्रवास अन सुरेल गाणी ऐकत प्रिसिजन गप्पांचा थाटात समारोप

संगीतकार डॉ. सलील कुलकर्णींचा संगीत प्रवास अन सुरेल गाणी ऐकत प्रिसिजन गप्पांचा थाटात समारोप

ताज्या बातम्या

विराट क्रिकेट ॲकॅडमी अजिंक्य; श्री स्वामी समर्थ चषक क्रिकेट स्पर्धा

विराट क्रिकेट ॲकॅडमी अजिंक्य; श्री स्वामी समर्थ चषक क्रिकेट स्पर्धा

November 23, 2026
फॅबटेक पब्लिक स्कूलमध्ये कायदेविषयक शिबिर उत्साहात

फॅबटेक पब्लिक स्कूलमध्ये कायदेविषयक शिबिर उत्साहात

November 23, 2026
विठ्ठलराव शिंदे कारखान्याची पहिली उचल ३२५० रुपये; साखरेचा दर ४५ रुपयांवर गेल्यास आणखी १०० रुपये

विठ्ठलराव शिंदे कारखान्याची पहिली उचल ३२५० रुपये; साखरेचा दर ४५ रुपयांवर गेल्यास आणखी १०० रुपये

November 23, 2026

समान नागरी कायद्याबाबत पुणे विभागात २९ नोव्हेंबरला जनसुनावणी -शीतल तेली-उगले

November 23, 2026

विनापरवाना वीटभट्टी चालवणाऱ्यांना महसूलचा दणका 21.69 लाखांचा दंड

November 23, 2026

स्वामींच्या चरणी समर्पित भावनेने स्वामी सेवा करणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे महेश मालक इंगळे – गणेश जायभाये 

November 23, 2026
ग्राहक पंचायतीचे प्रयत्नाने उपजिल्हा रुग्णालयतील सिटीस्कॅन मशीन सुरू

ग्राहक पंचायतीचे प्रयत्नाने उपजिल्हा रुग्णालयतील सिटीस्कॅन मशीन सुरू

November 23, 2026
श्री पद्मावती देवी ब्रह्मोत्सवम संस्थेच्या वतीने ‘पुट्टींटी पट्टुचिरा महावस्त्र कार्यक्रम उत्साहात

श्री पद्मावती देवी ब्रह्मोत्सवम संस्थेच्या वतीने ‘पुट्टींटी पट्टुचिरा महावस्त्र कार्यक्रम उत्साहात

November 23, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1552826

वृत्त संग्रह

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!