Month: August 2023

अंधश्रद्धा निर्मूलनाच्या अविवेकी पदाधिकार्यांवर कायदेशीर कारवाई करणार – चेतन राजहंस

डॉ. दाभोलकर यांच्या 10 व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या विचारांची हत्या करण्याचा पूर्ण प्रयत्न अंधश्रद्धा निर्मूलनाचे त्यांचे अनुयायी आणि नातेवाईक अशा दोन ...

Read more

पुण्यातील वैशाली हॉटेलचा वाद पुन्हा पेटला; 4 वर्षांच्या मुलीला घेऊन पती बेपत्ता

पुणेः पुण्यातील प्रसिद्ध हॉटेल वैशालीचा वाद पुन्हा पेटला आहे. हॉटेलच्या मालक असलेल्या निकिता शेट्टी यांनी आता आपल्या पती विरोधात आरोप केले ...

Read more

श्रावणात त्र्यंबकेश्वर मंदिर पहाटे 5 वाजता उघडणार

अधिक मासापाठोपाठ श्रावण महिन्यातही त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी होणार आहे. हे लक्षात घेऊन हे मंदिर भाविकांसाठी रोज पहाटे 5 ...

Read more

ठाणे – पञकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यासाठी निवेदन सादर

पञकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यात यावी या मागणी बरोबरच इतर मागण्यांसाठी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख सर यांच्या ...

Read more

नाशिक : देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यासाठी चांदवडला सर्वपक्षीय मोर्चा

स्वातंत्र्यदिनी मंगरुळ टोलनाक्यावर ध्वजारोहणाप्रसंगी एका कर्मचाऱ्याने दिलेल्या 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणेचे चांदवड शहरात पडसाद उमटले. येथे सर्वपक्षीयांच्या वतीने शासकीय विश्रामगृहापासून चांदवड ...

Read more

समृद्धी महामार्गावरील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी 28 ऑगस्टला बैठक

समृद्धी महामार्गावरील शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्याने संतप्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा पवित्र लक्षात घेऊन येथे 28 ऑगस्टला सिन्नर तहसील कार्यालयात रस्ते ...

Read more

चांद्रयान-3 : प्रॉपल्शन-लँडर मॉड्यूल झाले वेगळे

इस्त्रोच्या चांद्रयान-3 मोहिमेतली महत्त्वाचा टप्पा आज, गुरुवारी पार पडला. चांद्रयानातील प्रॉपल्शन मॉड्यूल आणि विक्रम लँडर हे एकमेकांपासून वेगळे झाले आहेत. ...

Read more

सागरी क्षेत्रामध्ये परंपरागत पद्धतीने मासेमारी साधनांवर अर्थसहाय्य योजना

मासेमारी व्यवसायामध्ये मच्छिमारांना विविध साधनसामुग्रीचा उपयोग करावा लागतो. यामध्ये प्रामुख्याने जाळी, होड्या, बिगर यांत्रिक नौका इत्यादींचा समावेश आहे. भूजल क्षेत्रातील ...

Read more

डीआरडीओचे माजी महासंचालक डॉ. अरुणाचलम यांचे निधन

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (डीआरडीओ) माजी महासंचालक पद्मभूषण डॉ. व्ही.एस अरुणाचलम यांचे बुधवारी अमेरिकेत निधन झाले. ते ८७ वर्षांचे ...

Read more
Page 28 of 58 1 27 28 29 58

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...