Day: December 2, 2023

महापुरुषांच्या जाती काढल्या, जुनाट विचारांचा नेता जातीय तेढ निर्माण करतोय ; जरांगेंचा भुजबळांवर हल्लाबोल

महापुरुषांच्या जाती काढल्या, जुनाट विचारांचा नेता जातीय तेढ निर्माण करतोय ; जरांगेंचा भुजबळांवर हल्लाबोल

Read more

नागपूर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गंगाधरराव फडणवीस मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटरचे भूमिपूजन झाले.

गंगाधरराव फडणवीस मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटरमध्ये आजारांचे निदान अचूक होणार आहे. त्यामुळे गरीब रुग्णांचे प्राण वाचविणे शक्य होईल. सेवाभावी वृत्तीने सुरू ...

Read more

तुम्ही उद्या कुणीही झालात तरी शरद पवारच तुमचे निर्माते, जग हे विसरणार नाही : जितेंद्र आव्हाड

तुम्ही उद्या कुणीही झालात तरी शरद पवारच तुमचे निर्माते, जग हे विसरणार नाही : जितेंद्र आव्हाड

Read more

दोन लाख लाचेची मागणी करून एक लाख स्वीकारण्याची तयारी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

प्रतिबंधात्मक कारवाई न करण्यासाठी लाच मागणाऱ्या फौजदार विक्रमसिंह रजपूत यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यातील तत्कालीन पोलीस निरीक्षक राजन माने यांचे नाव ...

Read more

रणबीरच्या ‘ॲनिमल’ची पहिल्याच दिवशी १०० कोटींची बंपर कमाई

अ‍ॅनिमल' या सिनेमाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी आपल्या बजेटची रक्कम वसूल केली आहे. यात रणबीर कपूर, बॉबी देओल, अनिल कपूर यांच्या ...

Read more

सोन्या-चांदीच्या दरात वाढ सुरूच… लग्नसराईत खर्च करावे लागतील जास्त पैसे, पाहा आजचा भाव

लग्नसराईचा हंगाम सुरू होताच देशांतर्गत सराफा बाजारात पुन्हा एकदा गर्दी जमताना दिसत आहे. बुधवारपासून सराफा बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात ...

Read more
Page 2 of 2 1 2

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...