Month: December 2023

‘डंकी’ सिनेमाआधी शाहरुख खान वैष्णो देवी चरणी, यावर्षात तिसऱ्यांदा घेतलं देवीचं दर्शन

शाहरुख खान डंकी सिनेमा प्रदर्शित होण्याआधी वैष्णो देवीच्या चरणी पोहोचला. तो यावर्षात तिसऱ्यांदा देवीच्या दर्शनासाठी गेला. पठाण आणि जवान सिनेमाआधीही ...

Read more

मोठी बातमी: तुळजाभवानीचा गायब झालेला सोन्याचा मुकूट सापडला…..

तुळजापूर येथील श्री. तुळजाभवानीचा गायब झालेला सोन्याचा मुकूट सापडला असल्याचा दावा सोने मोजनी समिती सदस्य आणि पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे ...

Read more

कलम 370 वर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल | J&K | कलम ३७० रद्द करणे | अमित शहा | पीएम मोदी

कलम 370 वर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल | J&K | कलम ३७० रद्द करणे | अमित शहा | पीएम मोदी   ...

Read more

भाजप महिला आघाडीच्या वतीने टिळक चौक इथ खासदार धीरज साहू यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले

काँग्रेसचे ओडिशातील खासदार धीरज साहू यांच्या निवासस्थानी आणि इतर मालमत्तांमधून प्राप्तिकर विभागानं ३५० कोटींहून अधिक रोकड जप्त करताच सोमवारी भारतीय ...

Read more

काँग्रेसच्या खासदार विरोधात भाजप आक्रमक : साडे तीनशे कोटींची बेनामी संपत्ती गोळा केल्याचा केला निषेध

काँग्रेसचे ओडिशातील खा.धीरज साहू यांच्या निवासस्थानी आणि इतर मालमत्तांमधून प्राप्तिकर विभागानं ३५० कोटींहून अधिक रोकड जप्त करताच सोमवारी भारतीय जनता ...

Read more

सोलापूर शहरात संजय राऊतांच्या गाडीवर चप्पलफेक करण्यात आली

सोलापूरात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या गाडीवर अज्ञांतांकडून चप्पलफेक करण्यात आली आहे. सोलापुरातील बाळे येथे एका हॉटेलच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी ...

Read more

तरुणाने झाडाला दोरीच्या सहायाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली

पंचवीस वर्षीय तरुणाने झाडाला दोरीच्या सहायाने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येमागील कारण अद्याप समजले नसून पोलीस शोध घेत आहेत. ...

Read more

चालत्या बसमध्ये प्रवाशाला हार्ट अटॅक, बेस्ट वाहकाने सीपीआर देऊन वाचवले प्राण

 हृदयविकाराच्या झटक्यानंतर बसमधील वाहकाने तात्काळ प्रवाशाला छातीवर हाताने पम्पिंग करून प्रथमोपचार केले. त्यामुळे या प्रवाशाचे प्राण वाचले.     हृदयविकाराचा ...

Read more
Page 15 of 28 1 14 15 16 28

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...