Month: January 2024

ब्रेकींग : सोलापूरचे पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांची बदली : एम राजकुमार नवे पोलीस आयुक्त

सोलापूर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या गृह विभागाने राज्यातील 42 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत त्यामध्ये काही अधिकाऱ्यांना पदोन्नती ...

Read more

जळगाव – शेतकऱ्याची १ लाखांची ऑनलाईन फसवणूक

अमळनेर तालुक्यातील निंभोरायेथील एका शेतकऱ्याची ऑनलाइन पद्धतीने ९९ हजार ९९९ हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मारवड पोलीस ...

Read more

धुळे – मुलीवर अत्याचार प्रकरणी आरोपीला १० वर्षांची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणात आज (दि. ३१) रोजी धुळे जिल्हा सत्र न्यायालयाने एका आरोपीला १० वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. ...

Read more

नवापूर- पुणे बसचा अपघात; २० प्रवाशी जखमी

नवापूर- पुणे बसला नंदुरबार जिल्ह्यातील कोडाईबारी घाटात दुपारी अपघात झाला आहे. रस्त्यावर पुढे चालत असलेल्या मालवाहू गाडीला मागून धडक दिल्याने ...

Read more

पंतप्रधान १९ फेब्रुवारीला पुण्यात, शिवरायांच्या जन्मस्थळावर होणार नतमस्तक….

लोकसभा निवडणुका ताेंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 फेब्रुवारी रोजी पुण्यात येण्याची शक्यता आहे. या दौऱ्यात मोदी शिवनेरी किल्ल्यावर जाऊन छत्रपती ...

Read more

पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग होणार आठपदरी….

पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग (एक्स्प्रेस वे) आठपदरी करण्यात येणार आहे. त्यासाठी शंभर हेक्टर जागेची आवश्यकता आहे. या संदर्भातील प्रस्ताव महाराष्ट्र राज्य ...

Read more

सोलापूर – पावसाळ्यापूर्वी विहिरींची कामे होतील यादृष्टीने नियोजन

पावसाळ्यापूर्वी जिल्ह्यातील सहा हजार ८१६ शेतकऱ्यांच्या विहिरींची कामे पूर्ण होतील, यादृष्टीने जिल्हा परिषदेने नियोजन केले आहे. सोलापूर जिल्ह्यात १४ हजार ...

Read more

ज्ञानवापी मशिदीतील व्यास तळघरात पूजा करण्यास परवानगी, हिंदू पक्षकारांना दिलासा

ज्ञानवापी मशीद प्रकरणात मोठ निर्णय समोर आला आहे. ज्ञानवापी मशिदीतील व्यास तळघरात हिंदू पक्षकारांना पूजा करण्याचा अधिकार मिळाला आहे. ज्ञानवापी ...

Read more

मोठी बातमी : मराठा समाजाच्या सर्वेक्षणाला मुदतवाढ, ‘या’ तारखेपर्यंत होणार सर्वेक्षण!!

राज्यात साधा चर्चेत असलेला विषय म्हणजे मराठा आरक्षण.. याचा बाबत आता मोठे अपडेट समोर आले आहे. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगामार्फत ...

Read more

मनोज जरांगे पाटील 10 फेब्रुवारीपासून पुन्हा आमरण उपोषण करणार

मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकार विरोधात आंदोलनाचं हत्यार उगारलं आहे. राज्य सरकारने येत्या 15 दिवसात सगेसोयऱ्याच्या कायद्याची अंमलबजावणी ...

Read more
Page 1 of 26 1 2 26

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...