सोलापुरात फिल्मी स्टाईल अँटी करप्शनने कारवाई करत सातहजाराची लाच घेणाऱ्या ग्रामसेवकासह शिपायाला अटक केली.
गावठाण प्रमाणपत्र देण्यासाठी दहा हजाराची मागणी करून तडजोड अंती सात हजाराची लाच घेणाऱ्या चिंचोलीकाटीच्या ग्रामसेवकासह ग्रामपंचायत शिपाई या दोघांना लाचलुचपत ...
Read more