नारायण राणे ते अनिल देसाई महाराष्ट्रातील सहा राज्यसभा खासदार निवृत्त होणार, पुन्हा कुणाला संधी मिळणार?
राज्यसभेच्या ५६ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील सहा जागांचा समावेश आहे. यामध्ये निवृत्त होणाऱ्या खासदारांना पुन्हा राज्यसभेवर संधी ...
Read more