Month: January 2024

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला अन् अदानी समूहाच्या शेअर्सची गाडी सुसाट; घेतली जबरदस्त उसळी

हिंडेनबर्ग अहवाल प्रकरणी अदानी समूहाच्या कंपन्यांवर केलेल्या फसवणुकीच्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने (SC) आज, ३ जानेवारी ...

Read more

अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या आईच्या मालमत्तेचा होणार लिलाव, रत्नागिरीतील चार शेतजमिनींसाठी बोली

दाऊदने बालपण घालवलेल्या रत्नागिरीतील घराचा होणार लिलाव, शेतजमीनीसाठी लागणार बोली . दाऊद आपल्या भावंडांसोबत काही काळ या घरात राहिला   ...

Read more

अंतरवालीत अभिनेते सयाजी शिंदेंनी घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट, मराठा आरक्षणाला दर्शवला पाठिंबा

अंतरवालीत अभिनेते सयाजी शिंदेंनी घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट, मराठा आरक्षणाला दर्शवला पाठिंबा

Read more

आमचा अतिश्रीमंत बाप अचानक रस्त्यावर आला… नाना पाटेकरांनी सांगितली अंगावर काटा आणणारी आठवण

ओले आले या सिनेमानिमित्त नाना पाटेकर वेगवेगळ्या ठिकाणी प्रमोशन करत आहेत. तेव्हा त्यांनी त्यांच्या लहानपणीच्या संघर्षाचा अंगावर काटा आणणारा किस्सा ...

Read more

पेट्रोल पंप बंद होणार असल्याचे कळल्यानंतर वाहनधारकांनी गर्दी केल्याचे दिसून आले.

पेट्रोल टेंकर चालकांचा पुढील दोन दिवस संप असल्याने शहरातील सर्वच पेट्रोल पंपावर इंधनाचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे इंधन पुरवठा ...

Read more

काँग्रेसने संजय राऊतांना खडसवलं, तंबी मिळताच चेहरा एरंडेलसारखा झाला होता; नितेश राणेंची बोचरी टीका

काँग्रेसने संजय राऊतांना खडसवलं, तंबी मिळताच चेहरा एरंडेलसारखा झाला होता; नितेश राणेंची बोचरी टीका

Read more

डेव्हिड वॉर्नर चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये खेळणार! मग वनडे क्रिकेटमधून का घेतली निवृत्ती?

 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर डेव्हिड वॉर्नरने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पुनरागमनाचे संकेत दिले आहेत.   नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी ऑस्ट्रेलियाचा दिग्गज ...

Read more

नवीन कायद्याविरोधात ट्रक-डंपर चालकांचं रास्ता रोको आंदोलन, पोलिसांना मारहाण

रास्ता रोको करणाऱ्यांना एनआरआय पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तसेच उलवे येथील अशाच प्रकारचा रास्ता रोको सुरू आहे. त्यामुळे रेतीबंदर आणि ...

Read more

रस्त्याच्या कडेला उभ्या ट्रकला चारचाकी धडकली पाचजण गंभीर जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक

मानखुर्दच्या दिशेने निघालेला अंदाजे नऊ टन विटांनी भरलेला ट्रक पंक्चर झाल्याने रस्त्याच्या कडेला उभा होता. यावेळी वसई येथून ठाणे रेल्वे ...

Read more

गर्भात जुळी, अल्ट्रासाऊंडमध्येही दिसली, पण जन्माला आलं एकच बाळ; रुग्णालयात खळबळ

अल्ट्रासाऊंडमध्ये दोन बाळं दिसत असताना प्रसुतीनंतर महिलेच्या कुटुंबाकडे केवळ एकच बाळ देण्यात आलं. दुसरं बाळ कुठे आहे असा प्रश्न मग ...

Read more
Page 25 of 26 1 24 25 26

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...