Month: March 2024

अजित पवारांच्या सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस मधील नव्या पदाधिकाऱ्यांची निवडी जाहीर केली.

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस सोलापूर जिल्ह्याची कार्यकारिणी शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव, ज्येष्ठ ...

Read more

आधी प्रणिती शिंदेंविरोधात दंड थोपटत काँग्रेस सोडली, आता त्यांच्याच प्रचाराची तयारी, दिलीप माने घरवापसीच्या तयारीत

सोलापूर लोकसभा मतदारसंघात मोठ्या राजकीय उलथापालथी सुरु झाल्या आहेत. लोकसभेच्या निवडणुकी अगोदर आमदार प्रणिती शिंदे आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेंनी ...

Read more

बॉबी देओलने एक स्क्रिनशॉर्ट शेअर करुन धोनीला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला.

महेंद्रसिंग धोनीचे चाहते केवळ भारतातच नव्हे तर जगभरात पसरले आहेत. धोनी सर्व क्षेत्रात लोकप्रिय चेहरा झाला आहे. अनेकदा तो वेगवेगळ्या ...

Read more

मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांत ४.२ रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के

मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोलीमध्ये गुरुवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास ४.२ रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भितीचं ...

Read more

उजनीतुन सोडलेले पाणी औज बंधाऱ्यात पोहोचणार असल्याने शहरातील दोन महिन्याचा पाणीप्रश्न अखेर सुटला आहे.

उजनी धरणातून सोलापूर शहरासाठी सोडण्यात आलेले पाणी औज बंधाऱ्यात पोहोचणार आहे, अशी माहिती महापालिकेचे प्रभारी सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे ...

Read more

सोलापूर झेडपीत घडले ‘मिरॅकल ‘ ; दोन्ही ‘कल्याण’ला आता एकच अधिकारी

जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर यांचे निलंबन करण्यात आल्यामुळे या विभागाचा अतिरिक्त पदभार महिला ...

Read more

भारतीय कृषी संशोधन परिषद आणि धानुका ऍग्रीटेक लिमिटेड यांच्यात सामंजस्य करार

भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) आणि धानुका ऍग्रीटेक लिमिटेड यांच्यात एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाली आहे. भारतीय कृषी संशोधन परिषदेचे(ICAR)उपमहासंचालक ...

Read more

आजच्या अस्थिर, अशांत आणि संक्रमणाच्या युगात लोकशाहीसमोर अनेक आव्हाने – पंतप्रधान

भारतात लोकशाहीची प्राचीन आणि अखंड परंपरा आहे. लोकशाही भारतीय संस्कृतीचा आत्मा आहे. आजच्या अस्थिर, अशांत आणि संक्रमणाच्या युगात लोकशाहीला अनेक ...

Read more

नवमतदारांच्या वाढत्या टक्क्यांसह मतदार नोंदणीत वाढ

निवडणूक आयोगामार्फत मतदार यादीत मतदार म्हणून नाव नोंदणी प्रक्रिया सातत्याने राबवण्यात येत असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सन २०१९ ...

Read more

HEADLINES – सोलापूर तरुण भारत दिवसभरातील घडामोडी….

▪️उद्धव ठाकरे उद्या कोल्हापूर-सांगली दौऱ्यावर... ▪️धक्कादायक! अटल सेतूवरून उडी मारून डॉक्टर महिलेने जीवन संपवलं, नैराश्यातून टोकाचं पाऊल उचललं ▪️आढळराव पाटील ...

Read more
Page 13 of 33 1 12 13 14 33

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...