Month: June 2024

सोलापूर : तब्बल ४८ तासानंतर सापडला ओढ्यात वाहून गेलेल्या ‘ज्ञानेश्वर’चा मृतदेह

दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव येथील पाण्यात वाहून गेलेले ज्ञानेश्वर कदम याचा मृतदेह आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास पाण्यावर तरंगताना आढळून ...

Read more

अक्कलकोट रोड एमआयडीसीतील 176 बंद उद्योगांना नोटीस

पुणे-मुंबईसह सोलापूरमधील ३३ उद्योजकांनी उद्योग सुरू करण्यासाठी सोलापूरमधील एमआयडीसींमध्ये जागेची मागणी केली आहे. परंतु, अजूनही त्यांना जागा मिळालेली नाही. नवीन ...

Read more

अखेर सोलापूर जिल्हाधिका-यांनी केली चंद्रभागेची पाहणी

आषाढी वारी तोंडावर आलेली असतानाच सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांनी पालखी मार्ग, पालखी तळ आदींच्या सोयी सुविधांची पाहणी केली होती. ...

Read more

सोलापूर – पक्षी व गारपीट रोधक जाळीसाठी अनुदान योजना

एकात्मिक फलोत्पादन विकास योजनेतंर्गत फळपिकांचे पक्ष्यांपासून संरक्षण करण्याकरीता पक्षीरोधक जाळी व फळपिकांचे गारपिटीपासून संरक्षण करण्याकरीता गारपीट रोधक जाळी या घटकाचा ...

Read more

सोलापूर – ठिबक, तुषार सिंचन योजनेचा शेतकऱ्यांना लाभ घेण्याचे आवाहन

कमी पाण्यात शेतकऱ्याला भरघोस उत्पादन घेता यावे व पाण्याचा शेतीसाठी पुरेपूर वापर शेतकऱ्यांना व्हावा यासाठी राष्ट्रीय कृषि विकास योजना-प्रति थेंब ...

Read more

पुणे-पंढरपूर पालखी महामार्ग विस्तारीकरणाला विरोध

पुणे-पंढरपूर पालखी महामार्ग विस्तारीकरणाचे काम जेव्हा सुरू झाले आहे, तेव्हापासून कायमच वादग्रस्त ठरले आहे. कधी सतत होणाऱ्या अपघातांमुळे तर कधी ...

Read more

खोटे सोने आणि कागदपत्रं देऊन कॅनरा बँकेची 86 लाखांची फसवणूक, सोनार आणि खातेदारांना पोलिसांनी केली अटक

खोटे सोने आणि कागदपत्रं दाखवून सोलापुरातील कॅनरा बँकेची तब्बल 86 लाखांची फसवणूक झाल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी कॅनरा बँकेतील ...

Read more

निलेश लंके यांची कुख्यात गुंड गजा मारणे याच्याशी भेट ; राजकीय वर्तुळात एकच खळबळ…

अहमदनगरचे खासदार निलेश लंके यांनी कुख्यात गुंड गजा मारणे याची पुण्यात भेट घेतली. यावेळी गजा मारणेने निलेश लंकेंचा सत्कार केला. ...

Read more
Page 34 of 51 1 33 34 35 51

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...