Day: October 15, 2025

प्रकाशमान दिवाळी मातीच्या आकाश दिव्या संगे 

सोलापूर - दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात पर्यावरण पूरक आणि आकर्षक अशा मातीच्या आकाश दिव्यांची निर्मिती करण्यात कुंभार कारागीर व्यस्त असून ...

Read more

रस्त्यांवर महिनोंमहिने पार्क केलेल्या वाहनांवर होणार कारवाई

सोलापूर : शहरातील रस्त्यांवर महिनोंमहिने पार्क करून ठेवलेल्या वाहनांवर महापालिकेकडून कारवाई होणार आहे. याबाबत संबंधित वाहनमालकांना नोटीसा काढण्याचे आदेश महानगरपालिका ...

Read more

दोन दिवसात पाणीपुरवठा पूर्ववत करण्याचे मुख्याधिकारी यांचे आदेश

बार्शी - बार्शी शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे (अजित पवार गट) यांनी आज बार्शी नगरपरिषद बार्शी येथे गेली दहा ते ...

Read more

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत  महाश्रमदान

सोलापूर - मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्यासह शंभर अधिकारी जिल्ह्यातील विविध गावात ...

Read more

तर महापालिकेचे अधिकारी घरी बसतील असे आंदोलन उभा करू 

सोलापूर - छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्याचे मजबुती करण्याचे काम गेल्या काही दिवसांपासून प्रलंबित आहे. हे काम पूर्ण व्हावे यासाठी ...

Read more

वकीलासह चौघांना न्यायालयीन कोठडी, भोंदू बाबा फसवणूक प्रकरण

सोलापूर - जमिनीतून गुप्तधनाचा हंडा काढून देण्याच्या आमिषाने एक कोटी 87 लाखाची फसवणूक प्रकरणी पोलीस कोठडीचा हक्क अबाधित ठेवून वकीलासह ...

Read more

आई प्रतिष्ठानच्या वतीने आश्रम शाळेत दिवाळीचा फराळ वाटप

सोलापूर - संत रविदास शिक्षण प्रसारक मंडळ सोलापूर संचलित यमाईदेवी आश्रम शाळा मार्डी तालुका उत्तर सोलापूर येथील मुलांना आई प्रतिष्ठानचे ...

Read more

राज्य निवडणूक आयोगाच्या कारभारावर विरोधकांकडून प्रश्नचिन्ह

मुंबई - लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या मतचोरीचा मुद्दा देशभरात चर्चेत असताना राज्यातील महाविकास आघाडी व मनसेने ...

Read more

लग्नाचे अमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या तोतया पोलीस उपनिरीक्षकास अटक

सोलापूर - जीवनसाथी ॲपवर लग्नाचा खोटा बायोडाटा तयार करून अविवाहित मुलींना लग्नाचे आमिष दाखवून त्यांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या तोतया पोलीस ...

Read more
Page 4 of 4 1 3 4

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!