Day: November 17, 2025

पद्मश्री अ‍ॅड.उज्वल निकम यांची 19 नोव्हेंबर रोजी प्रकट मुलाखत

सोलापूर -  राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावर गाजलेल्या विविध खटल्याचे विशेष सरकारी वकील पद्मश्री उज्वल निकम यांची प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम महाराष्ट्र साहित्य ...

Read more

मंत्री विखे- पाटलांच्या शरद पवारांच्यावरील टीकेने राजकारण तापले!

मुंबई - राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची धामधूम सुरू झाली असतानाच आता राजकीय आरोप- प्रत्यारोपामुळे राजकारण ढवळून निघत आहे. स्थानिक ...

Read more

समाजात फूट पाडणाऱ्या प्रवृत्ती रोखण्याची गरज – शरद पवार 

सोलापूर - सोलापूर दौऱ्यावर आलेले देशाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खा शरद पवार यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सामाजिक प्रश्न, बिहार ...

Read more

अकलूज नगरपरिषद अध्यक्ष पदासाठी १ तर सदस्य पदासाठी ७ उमेदवारी अर्ज दाखल 

अकलूज - अकलूज नगर परिषदेची पहिलीच निवडणूक लढण्याची घोषणा करण्यात आली. त्यानुसार थेट नगराध्यक्ष पदासाठी १ उमेदवार तर सदस्य पदासाठी ...

Read more

मैंदर्गीत नगरसेकासाठी ५४  तर नगराध्यक्ष साठी सात अर्ज दाखल

अक्कलकोट - तालुक्यातील मैंदर्गी नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी सातव्या दिवशी स्थानिक गटाकडून माजी नगरसेविका शिवम्मा यल्लप्पा पोतेनवरू सह सहा जणांनी अर्ज ...

Read more

शालेय राज्य डायव्हिंग स्पर्धेत श्रावणीची सुवर्ण हॅट्ट्रिक

सोलापूर - सोलापूर येथील मार्कंडेय जलतरण तलाव येथे झालेल्या  राज्य शालेय डायव्हिंग  स्पर्धेत स्व.सौ.मीनाताई ठाकरे (माँसाहेब) क्रीडा व शिक्षण प्रसारक ...

Read more

नगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाची भाजपा सोबत आतून दोस्ती वरून कुस्ती

अक्कलकोट - अक्कलकोट नगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्ष भाजपा सोबत आतून दोस्ती वरून कुस्ती खेळत असून अक्कलकोट जनतेची काँग्रेसने फसवणूक करून ...

Read more

कबड्डी स्पर्धेत कुमारी गटात कमलादेवी क्लब व कुमार गटात माता स्वरूपाराणी विजेतेपद

सोलापूर - जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत कुमारी गटात करमाळ्याच्या कमलादेवी क्लबने व कुमार गटात येथील माता स्वरूपाराणी ...

Read more

बाळासाहेब ठाकरे स्मारक’च्या अध्यक्षपदी उद्धव ठाकरेंची फेरनियुक्ती 

मुंबई - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक समितीच्या अध्यक्ष पदावरून उद्धव ठाकरेंची हकालपट्टी करावी, अशी मागणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची शिवसेना ...

Read more

पालकमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे यांनी लाईटचा प्रश्न मार्गी लावला

जिंतूर / परभणी -  तालुक्यातील आडगाव बाजार येथील 33 केवी वीज केंद्र वर जास्त लोड येत असल्यामुळे परिसरातील सर्व शेतकऱ्यांना ...

Read more
Page 4 of 5 1 3 4 5

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

सांगोला -  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आणि रोजगाराभिमुख शिक्षण देत फॅबटेक टेक्निकल कॅम्पसने सांगोल्याला राज्याच्या शैक्षणिक नकाशावर ठळक स्थान मिळवून...

उमेदवार राजेंद्र राऊत यांनी घेतली महापौर विनायक कोंड्याल यांची सदिच्छा भेट

उमेदवार राजेंद्र राऊत यांनी घेतली महापौर विनायक कोंड्याल यांची सदिच्छा भेट

सोलापूर : भाजप- महायुतीचे विधान परिषद निवडणुकीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांनी सोमवारी महापौर विनायक कोंड्याल यांची महापौर निवासस्थानी सदिच्छा भेट...

भाजपला खिंडार: कट्टर समर्थकांसह एकनाथ शिंदे गटात प्रवेश

भाजपला खिंडार: कट्टर समर्थकांसह एकनाथ शिंदे गटात प्रवेश

सोलापूर : भारतीय जनता पक्षाचे कट्टर समर्थक व प्रभाग क्रमांक ५ मधील प्रभावी कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले राजाभाऊ आलोरे यांनी...

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

टेंभुर्णी - (ता.माढा) येथे शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या पदाधिकारी मेळावा व नवीन पदाधिकारी निवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या...