Day: November 23, 2025

निर्मलाताई ठोकळ प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी क्षेत्रभेट 

सोलापूर - विध्यार्थ्यांना प्रत्यक्ष क्षेत्र म्हणजे काय याची माहिती होण्यासाठी सिद्धनाथ साखर कारखाना तेरे तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर येथे ...

Read more

जागे व्हारे सारेजण… करा करा मतदान… या कवितेच्या माध्यमातून मतदार जनजागृती

जिंतूर / परभणी - दिनांक 22 नोव्हेंबर रोजी जिंतूरच्या शहरी भागात गर्दी असलेल्या ठिकाणी, चौकाचौकात व विशेषतः मतदानाची टक्केवारी कमी ...

Read more

राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते वृक्षलागवड

परभणी - मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत कुऱ्हाडी ग्रामपंचायत व श्री क्षेत्र सोहमगड येथे आज भव्य वृक्षलागवड उपक्रम पार पडला. या ...

Read more

मुस्लिम समाजाच्या वस्तीत जाऊन त्यांची सुखदुःख जाणून घेतले पाहिजे

नांदेड - शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा परिषदेचे इच्छुक उमेदवार उद्धव पाटील शिंदे शिवसेना तालुकाप्रमुख दक्षिण नांदेड यांच्या जनसंपर्क कार्यालयाचा शुभारंभ ...

Read more

अनुसूचित जाती महिला प्रवर्गातून भाजपकडून पाच उमेदवार इच्छुक

नांदेड - नांदेड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुका २०२५ च्या निवडणुका कार्यक्रम लवकरच जाहीर होणार असल्याने भारतीय जनता पार्टीच्या वतीने सिडकोतील प्रभाग ...

Read more

पशुधन पर्यवेक्षकांनी घेतले गाढवांच्या उपचार पद्धती व हाताळण्याचे प्रशिक्षण

बिलोली - गाढव व खेचर (अश्ववर्गीय) प्राण्यांच्या उपचारात पशुधन सहाय्यक (LSS) व पशुधन पर्यवेक्षक यांची भूमिका अत्यंत महत्वाची असल्याने, त्यांच्यासाठी ...

Read more

उमेदवारी वाटपाने खळबळ! दोन्ही पक्षांत नाराजीचा स्फोट – वरिष्ठांचा ‘गुप्त डाव’ चर्चेत

मुदखेड / नांदेड - आगामी नगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी उमेदवारी वाटपामुळे शहराच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडाली ...

Read more

जिल्हा परिषद गटाकडे लागले तालुक्याचे लक्ष, ईच्छुक उमेदवारांची धावपळ

फूलवळ / नांदेड - कंधार तालुक्यातील प्रमुख जिल्हा परिषद गटांपैकी एक असलेला फूलवळ जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गण ...

Read more

खंडोबा मंदिर परिसरात महोत्सवी हालचाल वाढली; ग्रामस्थांची उत्साहात धावपळ

नायगाव / नांदेड - नरसी व धनगर समाजाचे आराध्य दैवत असलेल्या भंडारा डोंगरावरील जागृत श्री खंडोबा देवाचा सत्ता- विसावा वार्षिक ...

Read more

खून करणाऱ्या आरोपीस एका महिलेने ओळखले; आरोपींवर आणखी गुन्हे दाखल होणार

माहूर / नांदेड - माहूर तालुक्यातील पाचुंदा येथे २० नोव्हेंबर रोजी दोन महिलांचा खून करून त्यांच्या अंगावरील दागिने लुटल्या गेले, ...

Read more
Page 2 of 5 1 2 3 5

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!