“रात्रीचं शांत शहर… आणि अचानक पेटलं एक घर! आरडाओरड, धूर आणि आगीचं तांडव!”
छत्रपती संभाजीनगर / कन्नड - शहरातील श्रीराम कॉलनीत सोमवारी रात्री अकराच्या सुमारास भीषण आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली!घुगे कुटुंबाच्या ...
Read moreछत्रपती संभाजीनगर / कन्नड - शहरातील श्रीराम कॉलनीत सोमवारी रात्री अकराच्या सुमारास भीषण आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली!घुगे कुटुंबाच्या ...
Read moreनांदेड / मुखेड - मुखेड नगर परिषद प्रभाग क्रमांक ७ मधून अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी भाजपकडून उमेदवारी द्यावी, अशी मागणी बजरंग ...
Read moreआटपाडी - सातारा जिल्ह्यातल्या माण तालुक्यातील १ गुंठाही शेतजमीन राजेवाडी तलावाच्या पाण्याने अधिकृतरित्या भिजत नसेल तर राजेवाडी तलावाचे व्यवस्थापन सातारा ...
Read moreपिलीव - माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील बस स्थानकावरील महामार्गाच्या कामाचे जवळपास सात वर्षांपुर्वी काँक्रिटीकरण झाले आहे. याठिकाणाचे गटारीचे काम अद्यापपर्यंत ...
Read moreसोलापूर - कामगार आयुक्त कार्यालयाच्यावतीने नोंदीत कामगारांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवल्या जातात. या कार्यालयाकडे शहरातील फक्त ३१ घरेलू कामगाराचींच नोंदणी ...
Read moreकुर्डुवाडी - माढा तालुक्यातील पूरग्रस्त भागातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना रत्नागिरी येथील हेल्पिंग हॅंड्स या संस्थेमार्फत सुमारे आठ लाख रुपयांची मदत कुर्डुवाडी ...
Read moreअक्कलकोट - दुपारी त्रिपुरारी पौर्णिमा व गुरुनानक जयंती असल्यामुळे येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात स्वामींच्या दर्शनाकरीता स्वामी भक्तांची मोठी ...
Read moreवैराग - दक्षिण काशी म्हणून समजले जाणारे ब दर्जाचे तीर्थक्षेत्र म्हणजे बार्शी तालुक्यातील सासुरे हे गाव. येथील जागृत देवस्थान श्री ...
Read moreबार्शी - शहरातील उपळाई रोडवरील शेंडगे प्लॉट येथे सोमवारी (दि. ३ नोव्हेंबर) सायंकाळी घडलेली खुनाची घटना संपूर्ण शहर हादरवून टाकणारी ...
Read moreमुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी राज्य सरकारने मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध विभागातील तब्बल 21 निर्णय घेतले. ...
Read moreसोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...
तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई : राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...
तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...
तभा फ्लॅश न्यूज/मुंबई : प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...
तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...
तभा फ्लॅश न्यूज/मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...
तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...
सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...
बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...
सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...
मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...
“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.







© Website Design by Digital Buffalo - 9028927697
© Website Design by Digital Buffalo - 9028927697