Day: February 8, 2026

जिल्हा परिषद पंचायत समिती साठी आज मतदान शांततेत

सोलापूर - जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वजनिक निवडणुकीच्या मतदानासाठी आज संग्राम नगर जिल्हा परिषद गट व यशवंत नगर पंचायत ...

Read more

राजर्षी शाहू लाख काॅलेजमध्ये डॉ. जगदाळे मामांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबीर

बार्शी - येथील राजर्षी शाहू लॉ कॉलेजमध्ये कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या १२३ व्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबीर आयोजन करण्यात ...

Read more

माता रमाई आंबेडकर यांच्या जयंती निमित्त वळसंग मध्ये अभिवादन

वळसंग - मातोश्री रमाई आंबेडकर यांच्या १२८ जयंती निमित्त मातोश्री रमाई आंबेडकर व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस महिलांच्या ...

Read more

महाराष्ट्र पेन्शनर असो. पुणेतर्फे उत्तम पोतदार सेवानिवृत्त पुरस्कार

बार्शी - महाराष्ट्र पेन्शनर असोसिएशन पुणे यांच्यातर्फ  उत्तम दत्तात्रय पोतदार यांना  निवृत्त सेवा पुरस्कार  दि. ३ फेब्रुवारी रोजी  श्रीक्षेत्र नर्सी ...

Read more

बार्शीचे प्रा. डॉ. राहुल पालके आदिवासी आणि प्रादेशिक भाषा व साहित्य या विषयात ‘नेट’ परीक्षा उत्तीर्ण

बार्शी - येथील श्री शिवाजी महाविद्यालयात इंग्रजी विषयात सहाय्यक पदावर कार्यरत असणारे डॉ. राहुल भगवान पालके हे विद्यापीठ अनुदान आयोगामार्फत ...

Read more

डॉ. आंबेडकर उद्यान भेटीने महापौर कोंड्याल यांची कामाला सुरुवात

सोलापूर : सामाजिक जाणीव आणि विकासाचा समतोल साधत सोलापूरचे नूतन महापौर विनायक कोंड्याल यांनी आपल्या कार्यकाळाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर ...

Read more

नालंदा नगर बुद्ध विहार येथे त्यागमूर्ती माता रमाई यांची १२८ वी जयंती साजरी

सोलापूर : शहरातील सुप्रसिद्ध अश्या नालंदा नगर बुद्ध विहार येथे त्यागमूर्ती माता रमाई यांची १२८ वी जयंती मोठ्या आनंदात साजरी ...

Read more

आराम बाग नाटकाने प्रेक्षकांची मने जिंकली: गौहर हसन

सोलापूर : सोशल कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्सने आयोजित केलेल्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभामध्ये अॅक्ट ग्रुप सोलापूरचे प्रसिद्ध नाटक "आराम ...

Read more

आयुक्त ओंबासे यांनी क्रीडाईच्या प्रदर्शनात समर्थ प्रसाद प्रकल्पाचे बेल वाजून केले कौतुक

सोलापूर - महानगरपालिकेचे आयुक्त सचिन ओंबासे यांनी क्रीडाईच्या प्रदर्शनात समर्थ प्रसाद प्रकल्पाचे कौतुक करून त्यांनी बेल वाजून प्रकल्पाचे खूप मोठ्या प्रमाणात ...

Read more

राज्य उत्पादन शुल्कच्या कारवाईत १ कोटी ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

सोलापूर - आचारसंहिता कालावधीत शहर - जिल्हा परिसरातील संयुक्त कारवाईत अवैध बनावट देशी, विदेशी मद्य व गोवा राज्य निर्मित विदेशी ...

Read more
Page 3 of 5 1 2 3 4 5

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!