Day: February 15, 2026

वैरागची लेक बनली ‘कृषी उपसंचालक’; एकता महिला मंचतर्फे कु. प्राची गोवर्धन यांचा भव्य गौरव

वैराग - जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर यश संपादन करणाऱ्या मुली केवळ कुटुंबाचाच नव्हे, तर संपूर्ण समाजाचा अभिमान असतात. MPSC ...

Read more

६२ लाखांची फसवणुक; मास्टरमाइंड जेरबंद

सोलापूर : शहर सायबर पोलीस स्टेशनने एका मोठ्या आंतरराष्ट्रीय ऑनलाईन आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्याचा पर्दाफाश केला असून, गेल्या ३ वर्षांपासून फरार ...

Read more

शमा उर्दू शाळेत उर्दू दिवस थाटात संपन्न

सोलापूर - मजरेवाडी येथील शमा उर्दू शाळेत तमसीली मुशायरे द्वारा जुन्या कवींची आठवण करत त्यांचे विविध रचना विद्यार्थ्यांनी सादर करून ...

Read more

बदलांना सामोरे जाण्याची तयारीच यशाची गुरुकिल्ली – राजेश दमाणी

सोलापूर : आजच्या झपाट्याने बदलणाऱ्या तंत्रज्ञानविश्वात स्थिर राहणे म्हणजे मागे पडणे, तर बदलांना वेगाने स्वीकारणे म्हणजे यशाकडे वाटचाल असे मौलिक ...

Read more

कालिका महोत्सवात विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांची आयोजन

अक्कलकोट : श्री विश्वकर्मा मय पांचाळ समाजाच्या वतीने सालाबादाप्रमाणे यंदाही श्री कालिकादेवी यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष ...

Read more

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार  गटाला आत्मपरीक्षण करण्याची गरज

पिलीव - जिल्ह्य परिषद गट हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला मानलो जातो .माञ या गटात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे ...

Read more

टाकळी शाळेचे स्नेहसंमेलन संपन्न

सोलापूर - टाकळी येथील  जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून गुरुसिध्दाप्पा बिराजदार व उपाध्यक्ष ...

Read more

वैराग विद्यामंदिर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण

वैराग - स्थानिक वैराग विद्यामंदिर हायस्कूल, कन्या प्रशाला व ज्युनिअर कॉलेजचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. ...

Read more

विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानावर आधारित कौशल्याधिष्ठित शिक्षण घ्यावे 

अक्कलकोट - शिक्षण, उद्योग, आरोग्य व शेती क्षेत्रांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होत आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनी पारंपरिक शिक्षणासोबतच तंत्रज्ञानावर आधारित कौशल्याधिष्ठित ...

Read more

शास्त्र विश्वाची निर्मिती, उत्क्रांती आणि घटनांचा अभ्यास करते; मानवाला स्वतःचे स्थान समजण्यास मदत होते

अक्कलकोट - खगोलशास्त्र हे अंतराळातील ग्रह, तारे, आकाशगंगा, तेजोमेघ, धूमकेतू आणि उल्का यांसारख्या खगोलीय वस्तूंवर संशोधन करणारे, भौतिकशास्त्र व गणिताचा ...

Read more
Page 5 of 7 1 4 5 6 7

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!