Day: February 15, 2026

महाशिवरात्री निमित्त मोडनिंब येथील महादेव मंदिरामध्ये जय्यत तयारी

मोडनिंब - सोलापूर पुणे महामार्गालगत माढा तालुक्यातील मोडनिंब हे मिरजेच्या पटवर्धन संस्थान मधील मोठे बाजारपेठ असणारे गांव,किंबहुना त्यांचे मुख्य ठिकाण ...

Read more

जीएसटी आणि आयकर सल्लागारांची राज्यस्तरीय कार्यशाळा उत्साहात

सोलापूर : जीएसटी आणि आयकर सल्लागारांची राज्यस्तरीय कार्यशाळा शनिवारी गुजराती मंगल कार्यालयात उत्साहात झाली. गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन ...

Read more

जनी धरणावर नगराध्यक्षांचा पाणी पुरवठा सभापती विना पाहणी दौरा अंतर्गत वादात?

धाराशिव - शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या उजनी धरण येथे नगराध्यक्ष नेहा काकडे यांनी उपाध्यक्ष, काही नगरसेवक व पालिका अधिकाऱ्यांसह भेट देत ...

Read more

वसुंधरा कला महाविद्यालयाचे नदाफ, चव्हाण प्रथम

सोलापूर - पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या  आंतर  महाविद्यालयीन शरीरसौष्ठव स्पर्धेत जुळे सोलापूर येथील वसुंधरा कला महाविद्यालयाचे शाबाद नदाफ व ...

Read more

राजराजेश्वरी प्राथमिक शाळेचे अबॅकस परीक्षेत सुयश

सोलापूर - विनायक नगर येथील राजराजेश्वरी बालक मंदिर प्राथमिक शाळेतील ३५ विद्यार्थ्यांनी अबॅकस परीक्षेत उत्तीर्ण झाले. सोलापूरातील श्रद्धा इन्स्टिट्यूट मार्फत ...

Read more

शिवशंकर बाजार मध्ये सवलतीच्या दरात साबुदाणा व शेंगदाणे खरेदीसाठी गर्दी

अकलूज - महाशिवरात्रीच्या निमित्ताने शिव शंकर बाजारने सवलतीच्या दरात साबुदाणा व शेंगदाणे विक्रीस ठेवल्यामुळे खरेदीसाठी ग्राहकांची प्रचंड गर्दी ग्राहकाने केली ...

Read more

स्थिर मन आणि धाडस असेल तर उच्च ध्येय गाठता येते – ऍड.गजानन भाकरे

सांगोला - जीवनात ध्येय गाठताना जिद्द, चिकाटी व सातत्य याबरोबर स्थिर मन आणि धाडस असेल तर मोठे ध्येय गाठता येते. तसेच ...

Read more

शहराला दोन दिवसाआड पाणीपुरवठ्याच्या नियोजनाचे महापौर कोंड्याल यांचे आदेश

सोलापूर : शहराला दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात यावा त्याचबरोबर रात्री- अपरात्री पाणीपुरवठा केला जाऊ नये या संदर्भात तातडीने नियोजन करावे ...

Read more

विकास सोसायटीच्या चेअरमनपदी लक्ष्मीपुत्र आंदेवाडी यांची निवड

अक्कलकोट -  चिंचोळी (मै) ता. अक्कलकोट येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी लक्ष्मीपुत्र आंदेवाडी यांची निवड झाली असून सदर सोसायटी ...

Read more

पुण्यात प्रायवेट कंपनीत काम करणारा मुलगा झाला पंचायत समिती सदस्य

अक्कलकोट - पुण्यात एक प्राव्हेट कंपनीत काम करणारा मुलगा शिंदे शिवसेना पक्षाकडून अक्कलकोट पंचायत समिती सदस्य झाल्याने परिसरात सर्वत्र कौतुक ...

Read more
Page 6 of 7 1 5 6 7

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!