Day: February 16, 2026

मंद्रूपमध्ये सेवालाल जयंती उत्साहात

दक्षिण सोलापूर - बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत सेवालाल महाराज यांची २८७ वी जयंती मंद्रूपमध्ये उत्साहात साजरी करण्यात आली. नाईक ...

Read more

मैत्र जीवांचे’ हे केवळ पुस्तक नसून मानवी नात्यांची ओवी – ज्येष्ठ साहित्यिका वासंती मेरु

मंगळवेढा - "परमेश्वर ज्याला नात्यात बांधायला विसरतो, तोच पुढे मित्र म्हणून भेटत असतो. मैत्रीतील नानाविध भावनांचे संवेदनशील आणि भावपूर्ण चित्रण ...

Read more

भीमा सीना नदीच्या कृतज्ञतेसाठी कुडल येथे संगम आरती

सोलापूर - भीमा व सीना नदीच्या संगमात काटोकाठ भरलेले निळेश्वर पाणी, घाटावर साकारण्यात आलेली सुंदर रंगावली, हजारो दिव्यांनी उजळलेले प्रकाश, ...

Read more

संत सेवालाल महाराजांच्या जयंतीनिमित्त विचारांचा गौरव

सोलापूर - बार असोसिएशन यांच्या वतीने दि. 15 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10:30 वाजता बार असोसिएशन हॉल येथे संत सेवालाल ...

Read more

तीर्थक्षेत्र माचणूर येथे महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी

मंगळवेढा - तीर्थक्षेत्र माचणूर येथील श्री सिध्देश्वराच्या दर्शनासाठी महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर आंध्र,कर्नाटक,महाराष्ट्र,गोवा आदी राज्यातून लाखाच्या जवळपास भाविकांनी हजेरी लावून मनोभावे दर्शन ...

Read more

तोरणी व अरळी येथे जल अर्पण दिवस साजरा     

सोलापूर - ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला कायमस्वरूपी शुद्ध व पुरेसे पिण्याचे पाणी मिळण्यासाठी जल जीवन मिशन अंतर्गत योजना गावाला हस्तांतरण दिवस ...

Read more

अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या केंद्रीय अध्यक्षपदी राजा माने 

सांगोला - अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या केंद्रीय अध्यक्षपदी वरिष्ठ संपादक राजा माने यांची बिनविरोध निवड केंद्रीय व राज्य ...

Read more

महाशिवरात्री निमित्त ब्रह्माकुमारी विद्यालयात युवाशक्ती व नारीशक्तीच्या उपस्थितीत शिवध्वजारोहण

बार्शी - प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या बार्शी सेवाकेंद्रामध्ये महाशिवरात्री निमित्त शिवध्वजारोहण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमास नूतन उपनगराध्यक्ष ...

Read more

समाजकार्याचे यशस्वी प्रयोग समाजव्यापी व्हावेत – अतुल लिमये

पुणे : "समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात परिवर्तनाचे अनेक यशस्वी प्रयोग वैयक्तिक पातळीवर सुरू आहेत. मात्र, हे प्रयोग केवळ व्यक्तीपुरते मर्यादित न ...

Read more

महाशिवरात्र निमित्त सामूहिक ईष्टलिंग पूजन

सोलापूर – महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त आंतरराष्ट्रीय प्रार्थना योग मंडळ यांच्या वतीने योग विहार येथे सामूहिक ईष्टलिंग पूजनाचा कार्यक्रम मोठ्या भक्तिभावाने ...

Read more
Page 6 of 7 1 5 6 7

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!