Day: March 13, 2026

‌‘मिशन लक्ष्यवेध‌’ अंतर्गत निपुणता केंद्राची प्रक्रिया सुरु;  ॲथलेटिक्स व कुस्ती या खेळांचा समावेश

सोलापूर - राज्यातील क्रीडा क्षेत्राच्या विकासाकरिता मिशन लक्ष्यवेध हा महत्वाकांक्षी उपक्रम हाती घेण्यात आलेला असुन, या योजनेंतर्गत लातूर विभागास ॲथलेटिक्स ...

Read more

पंढरपूरात सभापतीपदी शुभम आगावणे तर उपसभापतीपदी देशमुख

पंढरपूर - पंचायत समितीच्या सभापतीपदी परिचारकांच्या नेतृत्वाखालील भाजपाचे डाँ.शुभम सुरेश आगावणे तर उपसभापतीपदी वसंतराव देशमुखांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार ...

Read more

छोटया सोलापूर जिल्हयातून ०२ वर्षाकरीता तडीपार

सोलापूर - आदित्य उर्फ छोटया आद्या शिवाजी भोसले याला सोलापूर शहर व उर्वरीत सोलापूर जिल्हयातून ०२ वर्षाकरीता तडीपार करण्यात आले ...

Read more

विशाल ०२ वर्षाकरीता सोलापूर जिल्ह्यातून तडीपार

सोलापूर - विशाल राजु गोखले याला सोलापूर शहर व उर्वरीत सोलापूर जिल्हयातून ०२ वर्षाकरीता तडीपार करण्यात आले आहे. तसे आदेश ...

Read more

आपलं सोलापूर – आपला अर्थसंकल्पसाठी नागरिकांनी सूचना पाठवाव्यात 

सोलापूर :  स्वच्छ सोलापूर - सुंदर सोलापूर करण्यासाठी "आपलं सोलापूर - आपला अर्थसंकल्प" या संकल्पनेच्या आधारावर शहरातील नागरिकांच्या सूचना मागविण्यात ...

Read more

सांगोल्यात सभापतीपदी भाजपच्या पुनम इंगवले, उपसभापतीपदी शिवसेनेचे अजय सरगर

सांगोला -  पंचायत समिती सभापती व उपसभापती निवडीसाठी गुरुवार दि.१२ मार्च रोजी निवडणूक निर्णय अधिकारी बी.आर.माळी व गटविकास अधिकारी उमेशचंद्र ...

Read more

आदिला परिसरातील रेड लाईन, ब्ल्यू लाईन विरोधात नागरिक आक्रमक

सोलापूर : शहरातील वसंत विहार आणि बाळे परिसरातून जाणाऱ्या आदीला नाल्याच्या मुद्द्यावरून सोलापूर महानगरपालिका आणि स्थानिक नागरिकांमध्ये मोठा वाद निर्माण ...

Read more

सांगोला विद्यामंदिरच्या १७३ विद्यार्थ्यांचे एनएमएमएस परीक्षेत यश

सांगोला - शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये घेण्यात आलेल्या एनएमएमएस या परीक्षेत सांगोला विद्यामंदिर प्रशालेतील विद्यार्थ्यांनी दैदीप्यमान यश प्राप्त केले. या परीक्षेत ...

Read more

बार्शीत सभापतीपदी मीनाक्षी रोंगे तर उपसभापतीपदी संतोष निंबाळकर

बार्शी -  पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदाच्या निवडी आज पार पडल्या. यात अपेक्षेप्रमाणे सभापतीपदी भाजपाच्या मीनाक्षी रोंगे  तर उपसभापतीपदी ...

Read more

सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी तर उपसभापतीपदी उल्का राजकुमार पाटील

मोहोळ - तालुका पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम गफूर चौधरी (घोडेश्वर) यांची तर उपसभापतीपदी उल्का राजकुमार पाटील (नरखेड)यांची बिनविरोध निवड ...

Read more
Page 4 of 5 1 3 4 5

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

जया भाऊंची रणनीती की बदलत्या राजकारणाची नांदी !

  सोलापूर - जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या दोन दशकांहून अधिक काळ प्रभावी राहिलेल्या पारंपरिक राजकीय गटांसमोर आता नव्या आव्हानांची चाहूल लागली...