स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त शहरात आनंदात , उत्साहात भक्तांनी मंदिरात दर्शन घेतले
via https://www.youtube.com/watch?v=yvoKszc7yFk
Read morevia https://www.youtube.com/watch?v=yvoKszc7yFk
Read morevia https://www.youtube.com/watch?v=YLJe9IskaBQ
Read moreसोलापूर - आखाती युद्धच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त अश्विनी पाटिल यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी ...
Read moreवैराग - गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाचे औचित्य साधून जामगाव (आ) (ता. बार्शी) येथे जय मल्हार सार्वजनिक वाचनालय आणि ग्रामपंचायत यांच्या ...
Read moreमंद्रूप - येथील ग्रामदैवत श्री कपिलसिध्द मल्लिकार्जुन यात्रेस बुधवार एक एप्रिल पासून सुरुवात होणार असून रविवार 5 एप्रिलपर्यंत विविध कार्यक्रम ...
Read moreमाळशिरस : शहर व परिसरात मराठी नवीन वर्षाचा सण गुढीपाडवा उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला प्रभू राम रावणाचा पराभव ...
Read moreसोलापूर - दिनांक 16 मार्च 2026 रोजी महिला दिनानिमित्त जनकल्याण मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी ,शाखा जुळे सोलापूर येथे कार्यक्रम आयोजित ...
Read moreवैराग - परिस्थिती हलाखीची असो किंवा सोयीसुविधांचा अभाव, जर मनाशी जिद्द आणि डोळ्यांत स्वप्न असेल तर नशिबाच्या रेषाही बदलता येतात, ...
Read moreसातारा - सालाबाद प्रमाणे मराठी चैत्र महिन्याचा प्रारंभ चैत्र प्रतिपदा अर्थात गुढीपाडव्याने केला जातो .याही वर्षी एकीकडे सोन्या-चांदीचे भाव गगनाला ...
Read moreबार्शी - येथील कर्मवीर सार्वजनिक ग्रंथालय येथे गुढीपाडवा व मराठी नववर्षाचे औचित्य साधून ग्रंथालयातील उपलब्ध वैविध्यपूर्ण साहित्याची गुढी उभारुन वाचन ...
Read moreसोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...
तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई : राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...
तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...
तभा फ्लॅश न्यूज/मुंबई : प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...
तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...
तभा फ्लॅश न्यूज/मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...
तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...
सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...
सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...
मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...
दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...
“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.







© Website Design by Digital Buffalo - 9028927697
© Website Design by Digital Buffalo - 9028927697