Day: May 7, 2026

पद्मश्री पं.उल्हासजी कशाळकर यांच्या गायनाने रसिक मंत्रमुग्ध

पंढरपूर - शास्त्रीयसंगीताचे संशोधन केंद्र पंढरपूर येथे होण्यासाठी निश्चितपणेप्रयत्न करुअसे आश्वासन माजी आमदार प्रशांत परिचारक  यांनीदिले.  अभिजात भारतीय शास्त्रीय संगीताच्या ...

Read more

नरेंद्र काळे मित्र परिवारतर्फे आज सामुदायिक विवाह सोहळा

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त नरेंद्र काळे मित्र परिवारातर्फे आज गुरुवारी सायंकाळी ६.३० वाजता गोरज मुहूर्तावर ...

Read more

शासकीय दाखले शिबीर संपन्न; भटके विमुक्त परिषदेचा उपक्रम 

पंढरपूर - तालुक्यातीलभटके विमुक्त विकास परिषद महाराष्ट्र प्रदेश यांच्यावतीने रोपळे (ता.पंढरपूर) येथे रामोशी समाजासाठी विविध शासकीय दाखले देण्यासाठी विशेषशिबिराचे आयोजन ...

Read more

ओंकार साखर कारखान्या बाबतच्या अफवांना शेतकऱ्यांनी अजिबात बळी पङु नये

पिलीव - ओंकार साखर कारखाना परिवाराने चेअरमन बाबुराव बोञे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ओंकार ने महाराष्ट्र ,उत्तरप्रदेश, कर्नाटक तेलंगणा, झारखंड आदि राज्यातील ...

Read more

स्वेरी फार्मसीमध्ये अणुशास्त्रज्ञ डॉ.अनिल काकोडकर यांच्या हस्ते आधुनिक लॅबचे उदघाटन

पंढरपूर - येथील स्वेरी कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये क्लीनोव्हेट सॉफ्टवेअर प्रा. लि. या कंपनीचे आधुनिक सॉफ्टवेअर समाविष्ट असलेल्या लॅबचे उदघाटन ...

Read more

दादाई समाज सेवी संस्थेतर्फे पाणी बाॅटल वाटप उपक्रम 

सोलापूर : अक्कलकोट तालुक्यातील कोन्हाळी येथील श्री रेणूका यलम्मा देवी यात्रेत येणाऱ्या भाविक भक्तांसाठी दादाई बहुउद्देशीय समाज सेवी संस्थेचे संस्थापक ...

Read more

कुदसिया मनीयार यांचे कार्य प्रेरणादायी व अविस्मरणीय: डॉ. आसिफ इकबाल

सोलापूर : सोशल असोसिएशन उर्दू प्राथमिक शाळेतील आदर्श शिक्षिका कुदसिया एजाज मनियार यांचा सेवानिवृत्ती निमित्त आयोजित निरोप समारंभ उत्साहात व ...

Read more

पंढरपूर एज्युकेशन सोसायटीच्या सर्वशाखांना प्रवेशासाठी पालकांचा उदंड प्रतिसाद

पंढरपूर - स्थानिक शैक्षणिक क्षेत्रात भक्कम परंपरा आणि गुणवत्तेचा ठसाउमटवणाऱ्या पंढरपूर एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शैक्षणिक शाखांमध्ये यावर्षीप्रवेशासाठी पालकांचा उदंड व ...

Read more

डॉ. आंबेडकर यांच्या जयंती निमित्तच्या चित्रकला स्पर्धेचे पारितोषक वितरण उत्साहात

सोलापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळ, सोलापूर आणि चित्रस्पर्श कलाविहार यांच्या संयुक्त विद्यमाने ...

Read more

लहानपणीच मुलांवर योग्य धार्मिकसंस्कार केले तर भविष्यात निश्चितच संस्कारक्षम पिढी घडेल – प्रसाद महाराज बडवे

पंढरपूर - येथील पेशवा युवा मंचच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी रविवारी (दि.३) सामुदायिक व्रतबंध सोहळा संपन्न झाला. यावेळी सोळा बटूंनीया ...

Read more
Page 4 of 6 1 3 4 5 6

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...