Day: May 11, 2026

श्री शंकरलिंग प्रशालेतील साक्षी भैरामडगी एन एम एम एस शिष्यवृत्तीसाठी पात्र

वळसंग - (ता.द. सोलापूर) शासनातर्फे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करिता डिसेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा ...

Read more

जड वाहतुकीचा आणखी एक बळी ? भाविकाचा मृत्यू

पंढरपूर - शहरातून जड वाहतूक पूर्णपणे बंद करण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत असतानाही प्रशासनाने याकडे सातत्याने दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक ...

Read more

अनिकेतची दहावीच्या परीक्षेत पस्तीस टक्के गुण मिळवित अनोखी कामगिरी

पिलीव - माळशिरस तालुक्यातील चांदापुरी येथील  प्रतापसिंह विद्यालयातून अनिकेत पांडुरंग मगर याने फेब्रुवारी_ मार्च  2026 मध्ये दहावीची बोर्ड परीक्षा  पिलीव  ...

Read more

अवैध दारुसाठ्यावर कारवाई, १५ हजार २०० रुपयांचा दारुसाठा जप्त

पंढरपूर - तालुका पोलिसांनीतालुक्यातील पोहोरगाव व शेगाव येथे अवैध दारूसाठ्यावर कारवाई केली. या कारवाई मध्ये एकूण पंधरा हजारदोनशे रुपयांचा दारू ...

Read more

चलवादी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांचे दहावीच्या परीक्षेत देदिप्यमान यश

पुणे - महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला ...

Read more

ॲड. संदिप कागदे यांचे ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे संविधानिक स्वरूप’ विषयावर व्याख्यान संपन्न

पंढरपूर - डिजिटल मिडिया संपादक, पत्रकार संघटनेच्यावतीने तिसरे राष्ट्रीय महाअधिवेशन पणजी (गोवा ) येथील कला अकादमी येथे नुकतेच आयोजित करण्यात आले ...

Read more

गृहिणी ते नर्सिंग असा प्रेरणादायी प्रवास;  प्रियांकाच्या जिद्दीने साध्य केले ‘यशाचे शिखर’

वैराग - "जिद्द आणि चिकाटी असेल तर आभाळही ठेंगणे वाटते," याची प्रचिती पंढरपूर तालुक्यातील खेडेभाळवणी येथील प्रियांका राहुल दामोदरे यांनी ...

Read more

फिजिओथेरपी ही शरीराच्या बाहेरून तर योग हा आतून उपचार करतो : डॉ. संदीप भागवत

सोलापूर - फिजिओथेरपी ही शरीराच्या बाहेर राहून शरीरातील व्याधी, वेदना किंवा व्यंग दूर करणारी निदान व उपचार पद्धती आहे, तर ...

Read more

राज्यात दैदिप्यमान यशाचा झंझावात; इयत्ता दहावीच्या निकालात तीन विद्यार्थी राज्यात प्रथम

पंढरपूर - ज्ञानाची परंपरा, संस्कारांची श्रीमंती आणि गुणवत्तेचा अखंड दीप प्रज्वलित ठेवणाऱ्या पंढरपूर एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शाखांनी यंदाच्या इयत्ता दहावीच्या ...

Read more

स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज चषक : १९ वर्षाखालील जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धा

सोलापूर : छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज अध्यासन केंद्र, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ व सोलापूर ...

Read more
Page 4 of 5 1 3 4 5

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...