Month: May 2026

दक्षिण तालुका अखिल भारतीय किसान सभेचे अधिवेशन

सोलापूर - अखिल भारतीय किसान सभा  दक्षिण सोलापूर तालुका अधिवेशन उत्साहात पार पडले. या अधिवेशनात तालुक्यातील शेतकरी, कार्यकर्ते व पदाधिकारी ...

Read more

पोलीस दलामध्ये भरती झालेल्या विद्यार्थ्यांचा रिपाइंच्या वतीने सत्कार

वेळापूर - जिद्द, संघर्ष आणि अथक परिश्रमाच्या जोरावर अत्यंत हालाखीच्या परिस्थितीतून मार्ग काढत महाराष्ट्र पोलीस दलात निवड झालेल्या सानिका वाडकर, ...

Read more

टीमवर्कने काम केल्यास लोकमंगल विश्वाकडे वाटचाल करेल : सुभाष देशमुख

सोलापूर : लोकमंगल परिवाराचा वर्धापन दिन, लोकमंगल कर्मचाऱ्यांची सहकारी पतसंस्थेची २४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा तसेच लोकमंगल समूह क्रीडा स्पर्धा ...

Read more

वेळापूर ग्रामपंचायत येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा

वेळापूर - ग्रामपंचायत येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त आज ग्रामपंचायत कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात ध्वजारोहण करण्यात आले. कामगार दिनाचे औचित्य ...

Read more

शक्तिपीठ महामार्गाला समर्थन, जास्तीच्या मोबदल्यासाठी मुख्यमंत्र्यांना देणार निवेदन

अकलूज - संभाव्य शक्तीपीठ महामार्गाला माळशिरस तालुक्यातील निमगाव ,वेळापूर, माळखांबी,गारवड सह इतर गावातून जवळपास 90 टक्के शेतकऱ्यांनी समर्थन दिले असून ...

Read more

भीमथडी मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी डॉ. रोहन खवटे यांची निवड

दौंड : राज्यस्तरीय पाचव्या भीमथडी मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी डॉ. रोहन खवटे यांची निवड करण्यात आली आहे. हे साहित्य संमेलन ...

Read more

बार्शीत नेत्रदीपक आतषबाजीने भगवंत महोत्सवाची सांगता

बार्शी - ग्रामदैवत श्री भगवंत प्रकट दिनानिमित्त येथील भगवंत मैदान येथे दि. २० एप्रिल पासून धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन ...

Read more

तरुणाचा कोयत्याने वार करून व डोक्यात दगड घालून खून 

सोलापूर :  वराह चोरल्याचा आणि त्यांना विष घालून मारल्याचा २०२० मध्ये पोलिसात दाखल केलेला खटला  माघारी न घेतल्याच्या  रागातून सुरेश कृष्णा ...

Read more

लिंगायत राजस्तरीय वधु-वर पालक परिचय मेळावा उत्साहात संपन्न

सोलापूर - मातोश्री सिद्धवाबाई संस्कृतिक भवन हत्तुरे वस्ती विमान स्थळ समोर  सभागृहात राज्यस्तरीय  लिंगायत वधु- वर व  पालक परिचय मेळावा ...

Read more
Page 106 of 114 1 105 106 107 114

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

जया भाऊंची रणनीती की बदलत्या राजकारणाची नांदी !

  सोलापूर - जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या दोन दशकांहून अधिक काळ प्रभावी राहिलेल्या पारंपरिक राजकीय गटांसमोर आता नव्या आव्हानांची चाहूल लागली...

राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व-माजी आ.शहाजीबापू पाटील

राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व-माजी आ.शहाजीबापू पाटील

सांगोला -    राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व आहे. त्यांचा विजय उमेदवारी जाहीर झाल्याच दिवशी निश्चित झाला असून आता केवळ...

सोलापुरात राजकीय ‘गेमचेंजर’ बैठक ; पवार गटाचे तीन आमदार महायुतीच्या दालनात !

सोलापूर - विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर सोलापूरच्या राजकारणात अनपेक्षित घडामोडींना वेग आला असून, बालाजी सरोवर येथे झालेल्या एका बैठकीने नव्या राजकीय...

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

सांगोला -  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आणि रोजगाराभिमुख शिक्षण देत फॅबटेक टेक्निकल कॅम्पसने सांगोल्याला राज्याच्या शैक्षणिक नकाशावर ठळक स्थान मिळवून...