Day: June 23, 2026

सुरक्षित, सुसज्ज अन् सुखकर वारीसाठी जि. प. कटीबद्ध !

सोलापूर - आषाढी वारी २०२६ निमित्त लाखो वारकऱ्यांच्या स्वागतासाठी जिल्हा परिषद सोलापूरने व्यापक नियोजन केले असून आरोग्य, स्वच्छता, पाणीपुरवठा आणि निवारा ...

Read more

निवृत्त पोलीस कर्मचाऱ्यावर बिअरच्या बाटलीने जीवघेणा हल्ला; चौघांविरोधात गुन्हा दाखल

बार्शी - शहरातील सुभाषनगर, रिंग रोडजवळील सरकाळे हॉटेल येथे एका निवृत्त पोलीस कर्मचाऱ्यावर बिअरच्या बाटलीने हल्ला करुन गंभीर जखमी केल्याची ...

Read more

सोलापूर विधान परिषदेत भाजपचा झेंडा; राजेंद्र राऊत ३६५ मतांच्या दणदणीत फरकाने विजयी

  सोलापूर - स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा आपले राजकीय वर्चस्व सिद्ध करत भाजपचे ...

Read more

मानांकित खेळाडूंचे आकर्षक विजय ‘आय. एम. एस. चषक’ जिल्हास्तरीय निवड बुद्धिबळ स्पर्धा

सोलापूर -  खुली व मुलींच्या १७ वर्षाखालील गटाच्या जिल्हास्तरीय निवड बुद्धिबळ स्पर्धेत मानांकित खेळाडूंनी आकर्षक खेळाचे प्रदर्शन करत विजयी सुरुवात ...

Read more

तेर येथे RAWE उपक्रमांतर्गत बियाणे प्रक्रिया (Seed Treatment) प्रात्यक्षिक संपन्न

तेर : कृषी महाविद्यालय, आळणी यांच्या ग्रामीण कृषी कार्यानुभव (RAWE) कार्यक्रमांतर्गत तेर येथे शेतकऱ्यांसाठी बियाणे प्रक्रिया (Seed Treatment) विषयावर मार्गदर्शन ...

Read more

महासंकल्प: ‘एक गाव, एक वड ’ अभियान! तपस्वी ‘एकता महिला मंच’चा नवा पर्यावरणपूरक उपक्रम!!                                           

वैराग (प्रतिनिधी ): येणाऱ्या २९ जून २०२६ रोजी 'वटपौर्णिमा' हा सण साजरा होत आहे. वटपौर्णिमेचे औचित्य साधून केवळ पूजा अर्चा ...

Read more

गणवेशाच्या दर्जाची जिल्हाभर पडताळणी; ११० शाळांची थेट तपासणी

  सोलापूर - विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आलेल्या शालेय गणवेशाच्या गुणवत्तेबाबत तक्रारी वाढल्यानंतर शासनाने आता जिल्हाभर विशेष तपासणी मोहीम हाती घेतली आहे. ...

Read more
Page 5 of 9 1 4 5 6 9

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!