कर्तव्यापुढे वेदनाही हरल्या! उपचार सुरू असतानाही डॉ. सतीश कोपूरवाड यांचा आषाढी वारीच्या आरोग्य व्यवस्थेवर सातत्याने आढावा.
सोलापूर - आषाढी वारी म्हणजे लाखो वारकर्यांच्या आरोग्याची मोठी जबाबदारी जिल्हा आरोग्य अधिकार्यांवर येते. ही जबाबदारी पार पाडताना जिल्हा आरोग्य ...
Read more





















