Day: August 8, 2026

भोसरे हद्दवाढ भागातील लसीकरण केंद्र येथील आरोग्य उपकेंद्र अखेर  सुरु

कुर्डूवाडी - भोसरे गावातील हद्दवाढ भागातील आरोग्य सेवेसाठी कोणतीही सोय उपलब्ध नव्हती अनेक वर्ष प्रलंबित असलेला हा प्रश्न  विकासरत्न  मा ...

Read more

करमाळा तालुक्यात फायनान्स रिकव्हरी एजंट्सचा सुळसुळाट; हप्त्याच्या नावाखाली ग्राहकांची उघड लूट!

  करमाळा - करमाळा शहर आणि तालुका परिसरात सध्या कार आणि बाईक फायनान्स करणाऱ्या कंपन्यांच्या रिकव्हरी एजंट्सनी उच्छाद मांडला असून, थकीत ...

Read more

शिशु शाळेत इंग्रजी हा विषय कसा शिकवावा याबाबत कार्यशाळा उत्साहात 

सोलापूर - मराठी शाळेमध्ये इंग्रजी हा विषय नर्सरी पासून कसा शिकवावा आणि त्याची तयारी पालकांनीही कशी करून घ्यावी या संदर्भात कार्यशाळा ...

Read more

आईशक्ती फाउंडेशनतर्फे ४०० गरजू मुलींना शालेय साहित्याचे वाटप

  सोलापूर - आईशक्ती फाउंडेशनतर्फे तब्बल ४०० गरजू विद्यार्थिनींना शालेय साहित्याचे वाटप शनिवारी सोनामाता प्रशालेत करण्यात आले. व्याहाती होमाने कार्यक्रमाचा प्रारंभ ...

Read more

अखेर २५७ रोजंदारी, बदली कर्मचाऱ्यांना कायम सेवेच्या विषयाला मुहूर्त 

सोलापूर : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या महापालिकेतील रोजंदारी आणि बदली कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याच्या प्रस्तावाला अखेर मुहूर्त मिळाला आहे. ...

Read more

मंगळ मोहीम ते भविष्यातील रोबोट्स

सोलापूर :  शहरातील नागेश करजगी ऑर्किड स्कूलमध्ये भव्य विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे डॉ. ...

Read more

१५ ऑगस्टला ग्रामसभेत ठरणार ‘आवास प्लस’ची अंतिम यादी

सोलापूर - प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत ‘आवास प्लस-२०२४’ मोहिमेतील लाभार्थ्यांची कायम प्रतीक्षा यादी आता ग्रामसभेच्या माध्यमातून अंतिम केली जाणार आहे. ...

Read more

फडणवीस हे शिवसेना फोडणारे असतील तर उद्धव ठाकरे शिवसैनिक पेरणारे

मोहोळ - फडणवीस हे शिवसेना फोडणारे असतील तर उद्धव ठाकरे शिवसैनिक पेरणारे आहेत. त्यामुळे आल्या गेल्याचा विचार करत बसू नका. ...

Read more

सुनेत्रा वहिनी पवार यांच्यावरील वक्तव्याविरुद्ध  मोहोळ राष्ट्रवादी काँग्रेसचे निषेध आंदोलन

  मोहोळ : महाराष्ट्र  च्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार यांच्याविषयी काँग्रेसच्या वतीने करण्यात आलेल्या "गुंगी गुडिया" या वक्तव्याच्या निषेधार्थ आज ...

Read more

जिद्द चिकाटी व कष्ट करण्याची तयारी असेल तर कोणतेही यश मिळते ……. प्रदीप गोरड 

  माळशिरस - जिद्द चिकाटी व कष्ट करण्याची तयारी असेल तर कोणतेही यश मिळते , शिस्त असेल आपण यशस्वी होऊ ...

Read more
Page 3 of 5 1 2 3 4 5

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!