Day: August 8, 2026

साखरेला उच्चांकी दर शेतकऱ्यांना यंदा चांगला दर मिळण्याची अपेक्षा ?

पिलीव - महाराष्ट्रात यंदा कधी नव्हे ते बाजारपेठेत साखरेला उच्चांकी दर मिळाला आहे .अगदी गेल्या महीन्यात 42 रुपये किलो एवढा ...

Read more

रोटरी क्लब अकलूजचा वर्ष , २०२६-२७ चा पदग्रहण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

अकलूज - रोटरी क्लब अकलूजच्या रोटरी वर्ष २०२६-२७ चा पदग्रहण सोहळा दि.७ ऑगस्ट २०२६ रोजी स्मृतीभवन शंकरनगर- अकलूज येथे दिमाखात संपन्न ...

Read more

केळीच्या दरात अचानकच घसरण झाल्यामुळे, शेतकरी चिंतेत.,चांगल्या दराची अपेक्षा

पिलीव - माळशिरस तालुक्यातील पिलीव परीसरात शेतकरी सध्या ऊसा ऐवजी केळीच्या शेतीकडे वळला आहे.कारण या पिकापासुन शेतकऱ्यांना चांगला आर्थिक फायदा ...

Read more

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे

अकलूज - लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या असाधारण साहित्यिक, सांस्कृतिक आणि सामाजिक योगदानाची दखल घेऊन त्यांना मरणोत्तर देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान ...

Read more

वखारिया विद्यालय उपळे दुमाला येथे बाल चित्रकला स्पर्धा, विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद

बार्शी - तालुक्यातील वखारिया विद्यालय, उपळे दुमाला येथे शनिवार दि. ८ ऑगस्ट रोजी  महाराष्ट्र राज्य कलाशिक्षण मंडळ, मुंबई आयोजित बाल ...

Read more

गरजू विद्यार्थिनींना आपुलकीकडून सायकलींची भेट

सांगोला -     दूरवरून शाळेत ये-जा करणाऱ्या गरजू विद्यार्थिनींच्या शिक्षणाचा प्रवास अधिक सुलभ व्हावा, यासाठी आपुलकी प्रतिष्ठान, सांगोला यांच्या वतीने ...

Read more

पंढरपूर यात्रेचे नियोजन ठरले कौतुकास्पद

सांगोला -  पंढरपूर आषाढी यात्रेच्या यशस्वी नियोजनाबद्दल पंचायत राज व ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांचा अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार ...

Read more

२९ वर्षांच्या लढ्याला यश; विडी कामगारांना ₹३७९ किमान वेतनाचा मार्ग मोकळा

   सोलापूर - विडी कामगारांच्या किमान वेतनाच्या हक्कासाठी सिटूच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या तब्बल २९ वर्षांच्या लढ्याला अखेर यश आले आहे. महाराष्ट्र ...

Read more

बार्शीत २८ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

बार्शी - शहरात ऐनापूर मारुती मंदिर परिसरात एका २८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. प्रसाद ...

Read more
Page 4 of 5 1 3 4 5

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!