Day: September 15, 2026

साताऱ्यात साकारला रंगावली गणेश

सातारा  : ‘ज्ञानगणेश’, ‘संगीत गणेश’, ‘क्रीडा गणेश’, ‘अर्थ गणेश’, ‘श्रीराम गणेश’, ‘काव्य-चित्र गणेश’ अशा संकल्पनांवर आधारित सजावटीनंतर साताऱ्यातील यादोगोपाळ पेठेतील ...

Read more

सोलापुरात २७ सप्टेंबरला वीरशैव लिंगायत समाजाचा वधू-वर मेळावा

  अक्कलकोट - वीरशैव लिंगायत समाजाचा मोफत वधू-वर सूचक मेळावा सोलापूर येथे रविवार, २७ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. ...

Read more

शंकरराव निंबाळकर अध्यापक विद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्याख्यानाचे आयोजन

बार्शी - श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संचलित शंकरराव निंबाळकर अध्यापक विद्यालय बार्शी येथे आज मंगळवार रोजी स्पर्धा परीक्षा (UPSC) ...

Read more

कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातील सोहेल काझीची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अंपायर पॅनेलवर निवड

पंढरपूर -  रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, पंढरपूर येथील एम.कॉम. भाग–२चा विद्यार्थी सोहेल काझी याने महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या ...

Read more

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने गणेशोत्सव संगीत महोत्सवाचे आयोजन

पंढरपूर -  श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती, पंढरपूर यांच्या वतीने श्री गणेशाच्या आगमनानिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही सहा दिवसीय गणेशोत्सव संगीत महोत्सवाचे आयोजन ...

Read more

बार्शीच्या विश्वजीत रोलर स्केटिंग क्लासेसच्या १३ खेळाडूंची शालेय विभागीय स्केटींग स्पर्धेसाठी निवड

बार्शी -  क्रीडा युवक संचनालय पूणे व सोलापूर जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्यावतीने २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात घेण्यात आलेल्या शालेय जिल्हास्तरीय स्केटिंग ...

Read more

सांगोला तालुका शालेय तायक्वांदो स्पर्धेस सुरुवात

सोलापूर - महाराष्ट्र शासन व क्रीडा युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा कार्यालय सोलापूर, सांगोला तालुका क्रीडा कार्यालय व गटशिक्षणाधिकारी ...

Read more

आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त ‘आपले मन, आपले वर्तन’ विषयावर व्याख्यान

बार्शी - जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त लायन्स क्लब बार्शी रॉयल, बी. पी. सुलाखे कॉमर्स कॉलेज, बार्शी व राष्ट्रीय सेवा योजना (NSS) ...

Read more

१६  सप्टेंबर रोजी महावितरणतर्फे जिल्ह्यात ग्राहक तक्रार निवारण दिनाचे आयोजन- ग्राहक पंचायत 

पंढरपूर - महावितरणतर्फे जिल्ह्यातील सर्व विभागीय कार्यालयांमध्ये दि.१६ सप्टेंबर रोजी ग्राहक तक्रार निवारण दिनाचे आयोजन केले असल्याची माहिती अ.भा. ग्राहक ...

Read more

कांदलगावातील तरुणाचा गळफास घेऊन आत्महत्या

बार्शी - तालुक्यातील कांदलगाव येथील शुभम रामदास मुकटे (वय २९) या तरुणाचा अज्ञात कारणातून गळफास घेतल्याने मृत्यू झाल्याची घटना १३ सप्टेंबरच्या ...

Read more
Page 2 of 4 1 2 3 4

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!