Month: September 2026

डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांचा वाढदिवस वेदमंत्र घोषात आणि भाविकांना मिष्टान्न वाटप करून साजरा

पंढरपूर -  येथील श्री संत प्रल्हाद महाराज बडवे मंदिर या ठिकाणी डॉक्टर सुब्रमण्यम स्वामी यांचा रविवारी (ता.१३) वाढदिवस साजरा करण्यात ...

Read more

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात पोलिस प्रशासनाचे मॉकड्रिल

पंढरपूर - सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच काही अनुचित प्रकार घडल्यास या प्रसंगाला पोलिसांनी कसे सामोरे ...

Read more

१ हजार वृक्ष लावा, गणरायाच्या पूजेला येईन: सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचे सार्वजनिक मंडळांना अनोखे आवाहन        

वैराग : गणेशोत्सवासह इतर सण-उत्सव साजरे करताना डीजे, अनावश्यक भव्य मिरवणुका आणि एका दिवसाच्या देखाव्यांवर लाखो रुपयांची उधळपट्टी करण्याऐवजी जिल्ह्यातील सर्व ...

Read more

आदयक्रांतीवीर नरवीर उमाजी नाईक यांचे कार्य तरुण पिढीने आदर्श घ्यावे

    पिलीव - आदयक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांचे कार्य समाजातील प्रत्येक घटकाने आदर्श घ्यावा असे असल्याचे मत माळशिरस तालुक्याचे ...

Read more

सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

मंद्रुप - सालाबादाप्रमाणे यंदाही मंद्रुपचे ग्रामदैवत सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात संपन झाली. यात्रा कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन  करण्यात आले ...

Read more

प्लास्टिकच्या हार-फुलांचा बाजारात सुळसुळाट;  पर्यावरण विभाग, नगरपालिकेचे दुर्लक्ष…

पंढरपूर - गणपती, गौरी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील बाजारपेठांमध्ये प्लास्टिकची फुले, हार, सजावटीचे साहित्य आणि देखाव्याच्या वस्तूंची मोठ्या प्रमाणात विक्री सुरू ...

Read more

स्व. शंकर शिवप्पा मस्‍कले स्मृती चषक बुद्धिबळ स्पर्धा : खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सोलापूर - ग्रँडमास्टर चेस अकॅडमी व सोलापूर चेस अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच सोलापूर डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशनच्या मान्यतेने “स्व. शंकर शिवप्पा ...

Read more

गौरी गणपती सणावर प्रचंड महागाईचे व दुष्काळाचे सावट 

    पिलीव - माळशिरस तालुक्यातील पिलीव परीसरावर यंदाच्या गौरी - गणपती सणावर महागाईचे मोठे सावट आहे. साखर, खाद्यतेल, गॅस, ...

Read more

दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी भैरवनाथ डेअरीच्या माध्यमातून काम करणार – अनिल सावंत

मंगळवेढा -  मंगळवेढा एमआयडीसी परिसरात भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत यांच्या पुढाकारातून नव्याने सुरू करण्यात आलेल्या भैरवनाथ डेअरी फार्म ...

Read more

गणेशोत्सव हरतालिकेचा उपवास यामुळे बाजारपेठेत मोठी गर्दी

अकलूज - गणेशोत्सव हरतालिकेचा उपवास यामुळे बाजारपेठेत मोठी गर्दी दिसून आली अकलूज मधील विजय चौकात आज गणेश मूर्ती तसेच सजावटीच्या ...

Read more
Page 50 of 106 1 … 49 50 51 … 106

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!