Month: November 2026

भाऊबीजेमुळे जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा स्थगित ; आता पुढील आठवड्यात होणार सभा

सोलापूर - दिवाळी सणाचा उत्साह आणि भाऊबीजेच्या निमित्ताने जिल्हा परिषदेतील महिला सदस्यांची परगावी असलेली उपस्थिती लक्षात घेऊन गुरुवार, १२ नोव्हेंबर रोजी ...

Read more

लोकसंख्या कमी असतानाही देशाच्या जीडीपीमध्ये मारवाडी समाजाचे मोठे योगदान – कैलास गोरंट्याल

जालना : देशाच्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत मारवाडी समाजाची लोकसंख्या कमी असली, तरी देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात (जीडीपी) या समाजाचे मोठे ...

Read more

आदेश निघून २४ दिवस उलटले, नालेसफाईच्या चौकशीला मुहूर्तच मिळेना

सोलापूर : नालेसफाईतील कथित अनियमिततेप्रकरणी सारिका आकुलवार आणि गिरीश पुकाळे यांच्या विभागीय चौकशीचे आदेश निघून २४ दिवस उलटले तरी चौकशीला सुरुवात ...

Read more

जि.प.च्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्याच्या नियुक्तीवर प्रश्नचिन्ह

सोलापूर - सोलापूर जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागातील प्रशासकीय कामकाज पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या ...

Read more

आज कोणत्याही कलेला राजाशय नाही म्हणून प्रतिष्ठा नाही – पद्मश्री लक्ष्मण माने

बार्शी - आज कोणत्याही कलेला राजश्रय नाही, म्हणून प्रतिष्ठा नाही, पूर्वीच्या काळचा तमाशा आणि आजचे तमाशा यांचे स्थितीमध्ये फरक आहे, आज ...

Read more

भगवंत मंदिरात ‘दिवाळी पाडवा पहाट’ भक्तिगीतांच्या सुरांनी रंगली

बार्शी - दिवाळी पाडव्याच्या मंगलमय पहाटे येथील श्री भगवंत मंदिरात भक्तिसंगीताचा सुरेल आविष्कार अनुभवायला मिळाला. नादब्रह्म संगीत क्लासेसच्या वतीने आयोजित करण्यात ...

Read more

बार्शीत १५ नोव्हेंबरला ‘शाहीर अमर शेख राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार’ वितरण सोहळा

बार्शी - महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाखा बार्शी यांच्या वतीने आयोजित करण्यात येणारा ‘शाहीर अमर शेख राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार २०२६’ वितरण ...

Read more

शहरातील सततच्या वाहतूक कोंडीमुळे परगावांहून येणाऱ्या भाविकांबरोबरच स्थानिक नागरिक देखील होता आहेत त्रस्त

पंढरपूर - महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या दर्शनासाठी पंढरीत दररोज हजारो भाविक दाखल होत असतात. मात्र या भाविकांचे ...

Read more

धाराशिवचा जितेंद्र वसावे व सोलापूरची स्नेहा लामकाने महाराष्ट्राचे कर्णधार

धाराशिव - गुजरातमधील वडोदरा येथे 21 ते 25 नोव्हेंबर या कालावधीत रंगणाऱ्या 45व्या कुमार-मुली राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या कुमार ...

Read more

डॉ. आसिफ इक्बाल यांच्या सन्मानार्थ बज्म-ए-गालिबतर्फे काव्यसंमेलन

  सोलापूर: सोलापूर शहरातील जुन्या आणि प्रतिष्ठित साहित्यिक संस्था असलेल्या ‘बज्म-ए-गालिब’च्यावतीने शहरातील नामवंत शैक्षणिक, साहित्यिक आणि सामाजिक व्यक्तिमत्त्वांच्या सन्मानार्थ आयोजित ...

Read more
Page 39 of 65 1 … 38 39 40 … 65

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!