Thursday, November 12, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

बार्शीत १५ नोव्हेंबरला ‘शाहीर अमर शेख राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार’ वितरण सोहळा

तरुण भारतbyतरुण भारत
November 12, 2026
in west maharashtra
0
बार्शीत १५ नोव्हेंबरला ‘शाहीर अमर शेख राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार’ वितरण सोहळा
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
बार्शी – महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाखा बार्शी यांच्या वतीने आयोजित करण्यात येणारा ‘शाहीर अमर शेख राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार २०२६’ वितरण सोहळा रविवार, दि. १५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक सभागृह, बार्शी येथे संपन्न होणार आहे. या पुरस्कार सोहळ्याचे यंदा एकोणिसावे वर्ष आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वेरी, पंढरपूरचे संस्थापक अध्यक्ष डॉ. बी. पी. रोंगे हे भूषविणार असून, प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध साहित्यिक व गीतकार प्रवीण दवणे (ठाणे) उपस्थित राहणार आहेत.
यंदाच्या पुरस्कारांमध्ये गद्य विभागात मनोहर मंडवाले (कल्याण) यांच्या ‘ससर’ या कादंबरीला, तर रावसाहेब पुजारी (शिरोळ) यांच्या ‘कातरबोणं’ या कादंबरीला पुरस्कार जाहीर झाला आहे.
पद्य विभागात अरविंद भामरे (शिरपूर, जि. धुळे) यांच्या ‘शापित कोलाहलांच्या नोंदी’ या काव्यसंग्रहाला, वर्षा चोबे (पुणे) यांच्या ‘उसवलेलं शिवता येईल का?’ या काव्यसंग्रहाला तसेच डॉ. सविता शेट्टी (गडहिंग्लज) यांच्या ‘सारे काही तुझ्याचसाठी’ या काव्यसंग्रहाला पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
या सोहळ्यास प्रसिद्ध उद्योजक तथा मातृभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष काका ठोंबरे आणि प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. कृष्णा मस्तुद यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
या कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ज्येष्ठ कवी प्रकाश गव्हाणे यांच्या ‘हा खेळ सारा स्वार्थाचा’ या चारोळी संग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
साहित्य क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान, साहित्यिक संवाद आणि पुस्तक प्रकाशन अशा विविधांगी कार्यक्रमाने हा सोहळा रंगणार आहे. बार्शीकर साहित्यप्रेमी, वाचक, कवी, लेखक आणि रसिक श्रोत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष पां. न. निपाणीकर, कार्याध्यक्ष प्रा. डॉ. रविराज फुरडे, प्रमुख कार्यवाह प्रकाश गव्हाणे आणि कोषाध्यक्ष बी. आर. देशमुख यांनी केले आहे.
Views: 7
Previous Post

शहरातील सततच्या वाहतूक कोंडीमुळे परगावांहून येणाऱ्या भाविकांबरोबरच स्थानिक नागरिक देखील होता आहेत त्रस्त

Next Post

भगवंत मंदिरात ‘दिवाळी पाडवा पहाट’ भक्तिगीतांच्या सुरांनी रंगली

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
भगवंत मंदिरात ‘दिवाळी पाडवा पहाट’ भक्तिगीतांच्या सुरांनी रंगली

भगवंत मंदिरात ‘दिवाळी पाडवा पहाट’ भक्तिगीतांच्या सुरांनी रंगली

ताज्या बातम्या

एकता महिला मंच’च्या वतीने सोलापुरात उत्साहात संपन्न

एकता महिला मंच’च्या वतीने सोलापुरात उत्साहात संपन्न

November 12, 2026

टँकरमुक्त सोलापूरसाठी जिल्हा परिषदेचा १०६ कोटींचा कृती आराखडा

November 12, 2026
अन्नपूर्णा योजनेच्या लाभार्थ्यांसोबत मातृभूमी प्रतिष्ठानचा दीपोत्सव

अन्नपूर्णा योजनेच्या लाभार्थ्यांसोबत मातृभूमी प्रतिष्ठानचा दीपोत्सव

November 12, 2026
छत्रपती शिवप्रेमाचा आणि पर्यावरण रक्षणाचा अनोखा संगम

छत्रपती शिवप्रेमाचा आणि पर्यावरण रक्षणाचा अनोखा संगम

November 12, 2026

२५ हजार कष्टकऱ्यांच्या पायी लॉन्ग मार्चसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवा!

November 12, 2026

भाऊबीजेमुळे जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा स्थगित ; आता पुढील आठवड्यात होणार सभा

November 12, 2026
लोकसंख्या कमी असतानाही देशाच्या जीडीपीमध्ये मारवाडी समाजाचे मोठे योगदान – कैलास गोरंट्याल

लोकसंख्या कमी असतानाही देशाच्या जीडीपीमध्ये मारवाडी समाजाचे मोठे योगदान – कैलास गोरंट्याल

November 12, 2026

आदेश निघून २४ दिवस उलटले, नालेसफाईच्या चौकशीला मुहूर्तच मिळेना

November 12, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1495002

वृत्त संग्रह

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!