Thursday, February 19, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

मंत्र्यांनो, आता तरी ऐका!

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
September 8, 2023
in india
0
मंत्र्यांनो, आता तरी ऐका!

SYDNEY, AUSTRALIA - MAY 24: Indian Prime Minister Narendra Modi speaks at a joint news conference with Australian Prime Minister Anthony Albanese (R) at Admiralty House on May 24, 2023 in Sydney, Australia. Modi is visiting Australia on the heels of his and Albanese's participation in the G7 summit in Japan. (Photo by Saeed Khan-Pool/Getty Images)

0
SHARES
40
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जगाच्या राजकीय पटलावर भारताचे महत्त्व वाढविणाऱ्या ‘जी ट्वेंटी’ शिखर परिषदेसाठी राजधानी नवी दिल्ली सज्ज असताना, या परिषदेच्या काळात केंद्रीय मंत्र्यांनी ‘काय करावे आणि काय करू नये’ याची मार्गदर्शक सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्या आहेत.

जगाच्या एकूण उत्पनांपैकी ‘जी ट्वेंटी’ देशांचा वाटा ८५ टक्के असून, एकूण लोकसंख्येपैकी दोन तृतीयांश लोक ‘जी ट्वेंटी’मधील देशांत राहतात. यावरून या शिखर परिषदेचे महत्त्व अधोरेखित होते. अशा परिषदेच्या काळात आपले मंत्री राजकीय वादात अडकू नये, यासाठी मोदींनी केलेल्या सूचना योग्यच आहेत. या शिखर परिषदेच्या निमंत्रणामुळे सुरू झालेला ‘इंडिया’ की ‘भारत’ हा वाद; तसेच पुढील आठवड्यात होणारे संसदेचे विशेष अधिवेशन यांमुळे देशातील राजकारण तापलेले आहेच. मंत्र्यांच्या विधानांमुळे ते आणखी तापू नये, ही पंतप्रधानांची इच्छा रास्त आहे. देशांतर्गत राजकारणातील आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींनी ‘जी ट्वेंटी’साठी आलेल्या विविध राष्ट्रप्रमुखांसमोर देशाची प्रतिमा डागाळली जाऊ नये, यासाठी काळजी घेणे योग्यच; परंतु एरवीही मंत्र्यांनी अधिक जबाबदारीने भाष्य करणे अपेक्षित आहे. त्याचबरोबर देशात सर्वसहमतीच्या राजकारणाची वाट प्रशस्त झाली असती, तर आरोप-प्रत्यारोपांमधील विखार कमी झाला असता. ‘जी ट्वेंटी’साठी येणाऱ्या विदेशी पाहुण्यांची जबाबदारी विविध मंत्र्यांकडे देण्यात आली आहे. त्यांनी या पाहुण्यांशी कसा संवाद साधावा, हेही मोदींनी सुचविले आहे. त्याचबरोबर या मंत्र्यांनी आपली नेहमीच्या सरकारी वाहनांचा ताफा सोडून शटल बससेवेचा वापर करण्याचेही पंतप्रधानांनी मंत्र्यांनी सांगितले आहे.

मोदींच्या किमान या सूचनेचे पालन मंत्र्यांनी ‘जी ट्वेंटी’नंतरही करायला हरकत नाही. केंद्रीय मंत्री सार्वजनिक वाहतूक सेवेतून फिरू लागल्यामुळे नोकरशहातील उच्चाधिकारीही त्या सेवेचा वापर करतील. देशातील सर्वसामान्य जनता कोणत्या परिस्थितीतून दररोज प्रवास करते, याची कल्पना या मंडळींना येईल. त्यामुळे कदाचित सार्वजनिक वाहतूक सेवा सुधारूही शकेल. मोदी यांनी स्वपक्षीय खासदार-मंत्र्यांना त्यांच्या सार्वजनिक जीवनातील वर्तनाबद्दल सूचना देण्याची ही पहिली वेळ नव्हे. ‘जनतेशी सतत जोडलेले राहा, सामान्यांसाठी कायम उपलब्ध रहा, गरीब कल्याण योजनांची अंमलबजावणी करा, वादविषयांवर पक्षाच्या परवानगीशिवाय बोलू नका, व्हीआयपी संस्कृती टाळा,’ यांसारख्या सूचना त्यांनी गेल्या साडेनऊ वर्षांतील भाजप संसदीय पक्षाच्या बैठकांत अनेकदा दिल्या आहेत. लोकसभा निवडणूक नजीक आलेली असताना तरी भाजपच्या लोकप्रतिनिधींनी पंतप्रधानांच्या या सूचनांचे पालन करायला हवे

Post Views: 57
Previous Post

शेतक-यांनी खरीप पिकांची ई-पीक पाहणी अॅपवर नोंद करावी – अंकुश माने

Next Post

मनोरमाच्या रहस्याचा गुंता सोडवण्यासाठी नेत्रा काय करेल ?

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
मनोरमाच्या रहस्याचा गुंता सोडवण्यासाठी नेत्रा काय करेल ?

मनोरमाच्या रहस्याचा गुंता सोडवण्यासाठी नेत्रा काय करेल ?

ताज्या बातम्या

शेतातील ऊस नेल्याच्या जाब विचारल्याने महिलेला कोयत्याने व लोखंडी गजाने मारहाण

February 19, 2026

सोलापूर विद्यापीठाचा 492 कोटींचा अर्थसंकल्प अधिसभेत मंजूर

February 19, 2026

श्रुतिक वरनाळे हिला ‘स्टुडंट ऑफ द इयर’ पुरस्काराने गौरव

February 19, 2026

जेईई परीक्षेत जालन्यातील आयन खंडेलवालचे घवघवीत यश : ९९.०३ पर्सेटाइल गुण प्राप्त

February 19, 2026

धाराशिव जिल्ह्यातील मोठी कारवाई १२ लाख ३३ हजारांचा मुद्देमाल जप्त #public #marathinews #solapurnews

February 18, 2026

बदनापूर तालुक्यात संजय गांधी योजनेत मोठा गैरप्रकार.?? #public #marathinews #viral

February 18, 2026

विकास कामात कसलीही तडजोड नाही निकृष्ट काम करणाऱ्यांवर कठोर कारवाई होईल : आ.बबनराव लोणीकर

February 18, 2026

श्रीशैल पदयात्रेकरूंना औषधे व प्रथमोपचार पेटी.

February 18, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0686753

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697