Saturday, September 19, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

उपराष्ट्रपतींनी पंतप्रधानांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
September 17, 2023
in india
0
उपराष्ट्रपतींनी पंतप्रधानांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
0
SHARES
51
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. एक्सवर लिहिलेल्या पोस्टमध्ये उपराष्ट्रपती म्हणाले; “भारताचे माननीय पंतप्रधान श्री @narendramodi Ji यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुमचे दूरदर्शी नेतृत्व, ध्यास घेण्याची वृत्ती आणि कामाची अनुकरणीय अंमलबजावणी यामुळे भारताला उल्लेखनीय प्रगती आणि युगप्रवर्तक परिवर्तनाची दिशा दिली आहे. तुमचा वारसा आपल्या देशाच्या इतिहासाच्या अध्यायात कोरला गेला आहे.

जागतिक लोकसंख्येच्या सहाव्या भागाचे वसतिस्थान असलेला भारत तुमची समावेशकता, सार्वजनिक कल्याण याविषयीची बांधिलकी आणि आपल्या सभ्यतेच्या सिद्धांतांशी सुसंगत असलेला तुमचा दूरदर्शीपणा यांचे नेहमीच जतन करेल. तुम्हाला यापुढील काळात भारताची सेवा करण्यासाठी उत्तम आऱोग्य आणि आनंदाचे वरदान ईश्वराकडून प्राप्त होऊ देत.”

Post Views: 130
Previous Post

‘पीएम विश्वकर्मा’ योजनेच्या शुभारंभापासून थेट, नागपूर….

Next Post

पैसा लग्नावर नव्हे, शिक्षणावर खर्च व्हावा; सुशीलकुमार शिंदेंनी सांगितला आपल्या लग्नाचा भन्नाट किस्सा

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
पैसा लग्नावर नव्हे, शिक्षणावर खर्च व्हावा; सुशीलकुमार शिंदेंनी सांगितला आपल्या लग्नाचा भन्नाट किस्सा

पैसा लग्नावर नव्हे, शिक्षणावर खर्च व्हावा; सुशीलकुमार शिंदेंनी सांगितला आपल्या लग्नाचा भन्नाट किस्सा

ताज्या बातम्या

समता सैनिक दल जीओसी पदी शांतीकुमार कांबळे तर महासचिव पदी बाळासाहेब मस्के 

समता सैनिक दल जीओसी पदी शांतीकुमार कांबळे तर महासचिव पदी बाळासाहेब मस्के 

September 19, 2026
सहस्रार्जुन प्रशालेच्या मुलींना विजेतेपद 

सहस्रार्जुन प्रशालेच्या मुलींना विजेतेपद 

September 19, 2026
78,000 सबसिडी मिळाल्यावरच सबसिडीची रक्कम भरण्याची सुविधा

78,000 सबसिडी मिळाल्यावरच सबसिडीची रक्कम भरण्याची सुविधा

September 19, 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभाग सज्ज

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभाग सज्ज

September 19, 2026

चॅट जीपीटीच्या माध्यमातून पुन्हा अवतरले ८०चे युग

September 19, 2026
पांडुरंग ऊसभूषण पुरस्काराचे विलास कांबळे मानकरी

पांडुरंग ऊसभूषण पुरस्काराचे विलास कांबळे मानकरी

September 19, 2026
पिलीव परिसरात एकापेक्षा एक सरस अशी गौराईची अप्रतिम सजावट 

पिलीव परिसरात एकापेक्षा एक सरस अशी गौराईची अप्रतिम सजावट 

September 19, 2026

राष्ट्रीय ​क्रीडा दिनी क्रीडा कार्यालयाचा निष्काळजीपणा व अनास्था 

September 19, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1233167

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!